egg can be contaminated with dangerous bacteria that make you seriously sick
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

अंडी ताजी आहेत की खराब कसे ओळखाल? अंडी किती दिवस टिकतात? जाणून घ्या…

पुणे : थंडीच्या दिवसांमध्ये अंड्यांची मागणी वाढते. अंडी प्रथिनांचा उत्तम स्रोत असण्यासोबतच ती शरीराला उबदार देखील ठेवतात. बरेच लोक दररोज अंडी खातात. प्रत्येकाच्या आरोग्यासाठी अंडे हे अत्यंत लाभदायक मानले जाते. पण जर अंडी ताजी व चांगली नसतील तर यामुळे आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. अशा परिस्थितीत खराब झालेली अंडी कशी ओळखता येतील? तसेच अंडी […]

India International Friendship Society Delhi's "Bharat Jyoti Award" Eat. Prof. Dr. Sunil Baliram Gaikwad honored.
देश

इंडिया इंटनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी दिल्ली च्या “भारत ज्योती अवॉर्ड” नी मा. खा. प्रोफेसर डॉ. सुनील बळीराम गायकवाड सम्मानित.

दिल्ली ( विशेष प्रतिनिधी) : लातूर लोकसभेचे माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना आज इंडिया इंटनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी चा अत्यंत मानाचा पुरस्कार “भारत ज्योती अवॉर्ड” देऊन तमिळनाडू च्या राज्यसभा खासदार डॉ शशिकलापुष्पा रामास्वामी यांच्या हस्ते अवॉर्ड देऊन सम्मानित करण्यात आले.इंडिया इंटनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी दिल्ली ही संस्था आज पर्यंत देशातील अनेक मान्यवर यांना हा […]

Devon Conway Out Of The Final Against Australia In T20 World Cup
क्रीडा

न्यूझीलंडच्या खेळाडूने रागाच्या भरात मोडून घेतला हात, वर्ल्डकप आणि भारत दौऱ्यातून झाला बाहेर

अबुधाबी : आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता १४ नोव्हेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये जेतेपदासाठी लढत होणार आहे. मात्र, या सामन्याआधी न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंड संघातील विकेटकीपर आणि फलंदाज डेवन कॉन्वे याच्या हाताला फॅक्चर झाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल लढतीत न्यूझीलंडने जबरदस्त […]

When will the general public get the corona vaccine, informed Rajesh Tope
कोरोना महाराष्ट्र

30 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सर्व नागरिकांना कोरोना लशीचा पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट

मुंबई : राज्यातील सर्व पात्र नागरिकांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लशीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज सर्व राज्यांचा कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा आढावा घेतला. या बैठकीत टोपे मंत्रालयातून दूरदृश्यप्रणालीव्दारे सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. टोपे यांनी सांगितले […]

Attendance of all students and teachers in schools in the state will be recorded through the MahaStudent app
महाराष्ट्र शैक्षणिक

राज्यातील शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती ॲपद्वारे नोंदविली जाणार

मुंबई : सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करून राज्यातील शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. MahaStudent ॲपद्वारे ही माहिती नोंदवावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. यामुळे राज्य, जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती तात्काळ कळण्यास मदत होणार असल्याचे […]

chef killed by snake bite 20 minutes after chopping its head off
महाराष्ट्र

सर्पदंश आणि त्यावरील उपचारांबाबत जागृती करणे गरजेचे – दिलीप वळसे पाटील

मुंबई : ग्रामीण भागात सर्पदंश ही आजही एक मोठी समस्या आहे. सर्पदंशाने होणारे मृत्यू कमी होण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सजग झाले पाहिजे. त्याचबरोबर सर्पदंशाबाबत व त्यावरील उपचारांबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. विघ्नहर मेडिकल फाउंडेशनच्या वतीने आयोजित शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्पाच्या मिशन इम्पॉसिबल माहितीपटाचे अनावरण सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश […]

Statement of Chief Minister Uddhav Thackeray regarding health
महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आपल्या प्रकृतीची माहिती

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रकृतीसंदर्भात निवेदन केले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असताना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातली विकासकामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला […]

Padma Shri award is not mine but of soil, seeds and society - Padma Shri Rahibai Popare
देश महाराष्ट्र

पद्मश्री पुरस्कार माझा नसून काळ्या मातीचा, बियांचा व समाजाचा आहे – पद्मश्री राहीबाई पोपरे

नवी दिल्ली : पद्मश्री पुरस्कार माझा नसून काळ‌्या मातीचा, व समाजाचा असल्याच्या भावना पद्मश्री पुरस्कारप्राप्त राहीबाई पोपरे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रात झालेल्या सत्कारासमयी व्यक्त केल्या. मंगळवारी सायंकाळी ‘बीजमाता’ राहीबाई पोपरे यांनी परिचय केंद्राला सदिच्छा भेट दिली. परिचय केंद्राच्या जनसपंर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन श्राीमती पोपरे यांचा […]

Recruitment process for 3 thousand 64 vacancies of professors
महाराष्ट्र

प्राध्यापकांची २०८८ तर प्राचार्यांची ३७० रिक्त पदे भरण्यास मान्यता

मुंबई : उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील 2088 सहाय्यक प्राध्यापक व 370 प्राचार्य या संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरोग्य विषयक कारणास्तव प्रलंबित असलेल्या भरती प्रक्रियेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वित्त विभागाने भरती प्रक्रियेवरील […]

Not True, Says Wrestler Nisha Dahiya After Reports Of Her Being Shot Dead
क्रीडा देश

ब्रेकिंग! कुस्तीपटू निशा दहियाची हत्या झाल्याची अफवा… निशा दहियाने व्हिडिओ केला जारी

चंदीगड : राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू निशा दहियाची गोळ्या झाडून हत्या झाल्याची बातमी केवळ अफवा आहे. याबद्दल अफवा पसरल्यानंतर स्वतः निशा दहियाने एका व्हिडीओद्वारे याबद्दल माहिती दिली आहे. कुस्तीपटू निशा दहियाने काही वेळापूर्वी एक व्हिडिओ जारी केला आहे की हरियाणामध्ये तिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची बातमी खोटी असून ती ती पूर्णपणे बरी आहे. ती सध्या […]