Miss universe 2021 : भारताच्या हरनाझ संधूने विश्वसुंदरीचा किताब मिळवला आहे. हे विश्वसुंदरी स्पर्धेचं 70वं वर्ष आहे. हरनाझ ‘Miss Universe 2021’ किताबाची मानकरी ठरली आहे. भारतासाठी तब्बल 21 वर्षांनंतर हरनाझने विश्वसुंदरीचा किताब पटकावला आहे. याआधी 2000 साली लारा दत्तानं विश्वसुंदरी होण्याचा मान मिळवला होता. 70 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा 12 डिसेंबर रोजी इस्रायलमध्ये झाली. यामध्ये […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
नागपुरातही आढळला ओमिक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण, आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली
नागपूर : नागपूर येथेही आता ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झालेला रुग्ण आढळला आहे. नागपूर महानगर पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नियम कठोर करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाकडून व प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेऊनसुद्धा ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण राज्यात आढळत आहेत. त्यातच आता नागपूर येथेही ओमिक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण […]
पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, बँक बुडाली तरी सुरक्षित राहतील तुमचे पैसे
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ठेवीदार प्रथम – गॅरंटीड टाईमबाऊंड डिपॉझिट इन्शुरन्स पेमेंट रु. 5 लाख’ या कार्यक्रमाला संबोधित केले. यादरम्यान पीएम मोदींनी सांगितले की, ज्यांचे पैसे बँकांमध्ये अडकले आहेत अशा ठेवीदारांना एकूण 1300 कोटी रुपये दिले गेले आहेत. कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अनेक दशकांपासून चालत आलेल्या एका मोठ्या समस्येवर आज […]
कोल्हापुरात गव्याचा हल्ल्यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, अन्य दोघे गंभीर जखमी
कोल्हापूर : गव्याचा हल्ल्यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. करवीर तालुक्यातील भुयेवाडी येथील सौरभ संभाजी खोत या २१ वर्षीय तरुणाने गव्याचा हल्ल्यात आपले प्राण गमावले. तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. सौरभ हा ग्रामपंचायत सदस्य संभाजी खोत आणि माजी सरपंच पूजा खोत यांचा एकुलता एक मुलगा आहे. गेल्या तीन दिवसांपासून […]
ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा कामे त्वरित पूर्ण करा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती : जिल्ह्याचा विकास करताना मुख्यतः ग्रामीण भाग स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा कामे त्वरित पूर्ण करून ग्रामविकासाला चालना देण्याची सूचना पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिली. जिल्ह्यातील गावागावांना जोडणाऱ्या अनेक ग्रामीण रस्त्यांच्या सुधारणा कामांचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. 654 कोटी 25 लाख रुपयांच्या विकासकामांचे […]
राजभवन येथील शोकसभेत राज्यपालांची जनरल बिपीन रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई : उत्तराखंडचे सुपुत्र असलेले जनरल बिपीन रावत हे द्रष्टे सरसेनापती होते. भारतीय सैन्य दलांच्या आधुनिकीकरणाचे त्यांनी सुरु केलेले कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. तिन्ही सैन्य दलांचे सर्वोच्च प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शनिवारी राजभवन येथे एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले […]
रात्री चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, अन्यथा झोप आणि आरोग्य दोन्ही होईल खराब
रात्री जेवल्यानंतरही जर थोडी भूक जाणवली तर आपण काहीतरी सोपा मार्ग शोधतो आणि जे मिळेल ते खातो, जे चुकीचे आहे. जर आपण दिवसभर आपल्या आहाराची काळजी घेतली, मात्र रात्रीच्या वेळी खाण्याच्या बाबतीत चुका केल्या तर सर्वच प्रयत्नांवर पाणी फिरतं. त्यामुळे रात्रीही खाण्याबाबत काळजी घ्यायला हवी, अन्यथा झोप आणि आरोग्य दोन्ही खराब होईल. जर तुम्हाला रात्री […]
सोमवारपर्यंत कामावर येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार
मुंबई : विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सेवेत रूजू व्हावे. रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पूर्वलक्षीप्रभावाने कोणतीही कारवाई केली जाणार नाही. तथापि, संपकाळात ज्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे, ते कर्मचारी सोमवारपर्यंत कर्तव्यावर हजर झाल्यास त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्यात येईल, असे सांगत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी निलंबित कर्मचाऱ्यांना […]
पत्नीच्या संमतीशिवाय तिचा कॉल रेकॉर्ड करणे गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन, उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
चंदीगड : पत्नीची नकारात्मक प्रतिमा दाखवण्यासाठी तिच्या संमतीशिवाय कॉल रेकॉर्ड करणे हे तिच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे, असे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका निकालात स्पष्ट केले आहे. उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेशही रद्द केला आहे, ज्याअंतर्गत भटिंडा कौटुंबिक न्यायालयाने हे कॉल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून मानले होते. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना […]
ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णांमुळे मुंबईत कलम 144 लागू
मुंबई : ओमिक्रॉन वेरिएंटचे रुग्ण आढळत असल्यामुळे मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले आहे. काल मुंबईत ओमिक्रॉनचे 3 रुग्ण सापडले आहेत, तर पिंपरी चिचंवडमध्ये 4 रुग्ण आढळले. राज्यात दिवसभरात ओमिक्रॉनचे 7 रुग्ण सापडल्याने ही संख्या 17 वर गेली आहे. मुंबईतील ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णांमुळे चिंता वाढली आहे. त्यामुळे अखेर मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. […]










