Dr. Mahashabde
महाराष्ट्र मुंबई

जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सदस्यपदी डॉ. महाशब्दे यांना शपथ

मुंबई : डॉ. साधना सुनील महाशब्दे यांना महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सदस्यपदाची शपथ देण्यात आली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील परिषद सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे सदस्य संजय कुलकर्णी, श्वेताली ठाकरे, जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजयकुमार गौतम, सचिव बसवंत स्वामी, मुख्य अभियंता अतुल कपोले, प्राधिकरणाचे सचिव रामनाथ […]

coronavirus again havoc of delta variant in maharashtra 30 infected found in nashik
महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग! मुंबईतील धारावी परिसरात ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला

मुंबईतील धारावी परिसरात ओमिक्रॉनचा एक रुग्ण आढळला आहे. ही व्यक्ती टांझानियाहून परतली होती. या रुग्णाला सेव्हनहिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कडून देण्यात आली आहे. परदेशातून मुंबईतील धारावीत आलेल्या या रुग्णाचा कोविड रिपॉर्ट रविवारी (५ डिसेंबर) रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या रुग्णाला उपचारासाठी मुंबईतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात […]

Sameer Wankhede father Dnyandev Wankhede react to nawab maliks allegations
महाराष्ट्र मुंबई

वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांची मुंबई हायकोर्टात बिनशर्त माफी, दिली ‘ही’ हमी

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे प्रकरणात मुंबई हायकोर्टात हमी देणारे प्रतिज्ञापत्र सादर केले. गेल्या सुनावणीत कोणतेही वक्तव्य करणार नसल्याची लेखी हमी देऊनही त्याचे हेतुत: उल्लंघन केल्याप्रकरणी तुमच्यावर अवमान कारवाई का केली जाऊ नये अशी विचारणा करत न्यायालयाने नवाब मलिक यांना खडसावलं होतं. या वेळी त्यांनी कोर्टात खेद व्यक्त […]

17 years old international shooter khush seerat kaur sandhu dies by suicide at shot herself
देश

भारताची नेमबाज खुश सीरत कौर संधूची आत्महत्या, स्वतःवर झाडली गोळी

नवी दिल्ली : भारताची आंतरराष्ट्रीय नेमबाज खुश सीरत कौर संधू हिने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली, ती अवघ्या १७ वर्षांची होती. तिने पंजाबमधील फरीदकोट येथील तिच्या घरी आत्महत्या केली. खुश सीरत कौर संधूने ९ डिसेंबरला सकाळी स्वत:वर गोळी झाडून घेतली. राष्ट्रीय स्तरावर अनेक पदकं जिंकणाऱ्या संधूने अलीकडच्या कामगिरीमुळे दु:खी झाल्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या […]

pm kisan installment latest update pm narendra modi will announce
देश शेती

पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये बदल, १५ डिसेंबरपर्यंत करून घ्या ‘हे’ काम

नवी दिल्ली : पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी (eKYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार किंवा जवळच्या सीएससी (CSC) केंद्राला भेट देऊन आधार आधारित ओटीपी (OTP) प्रमाणीकरण थेट करू शकता. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने मोबाईल, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरद्वारे ई-केवायसी प्रक्रिया करू शकता. १५ डिसेंबरपर्यंत पीएम […]

coronavirus again havoc of delta variant in maharashtra 30 infected found in nashik
ग्लोबल

व्हायरसच्या व्हॅरिएंटला कशाप्रकारे दिले जाते नाव? जाणून घ्या ओमिक्रॉनचा अर्थ

कोरोना व्हायरस आता एका नव्या रुपात जगात पसरत आहे. शास्त्रज्ञांसमोर कोरोनाचा ओमिक्रॉन व्हॅरिएंट हा चिंतेचा विषय बनला आहे. नवीन प्रकारातील संसर्गाची प्रकरणे आता भारतात देखील पोहोचली आहेत. हे रोखण्यासाठी जनजागृती आणि काटेकोरपणा या दोन्हींचा अवलंब केला जात आहे. परंतु, व्हायरसच्या सतत बदलणाऱ्या व्हॅरिएंटला कशाप्रकारे नाव दिले जाते, हे तुम्हाला माहित आहे का? चला तर जाणून […]

Minister Dadaji Bhuse
महाराष्ट्र

बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली

मुंबई : शेतकऱ्यांना वेळेत आणि वाजवी किमतीत बियाणे आणि किटकनाशके मिळावीत, उत्पादक कंपन्यानी तयार केलेली उत्पादने उत्तम दर्जाची असावीत, बी-बियाणे आणि किटकनाशकांची विक्री होताना त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये, यासाठी उत्पादक कंपन्या आणि त्यांच्यामार्फत तयार होणारी उत्पादने यांचे ट्रॅकिंग होणारी यंत्रणा लवकरच कार्यांवित करण्यात येत असून यासाठी ई-मॉनिटरिंग प्रणाली विकसित करण्यात येत असल्याची माहिती […]

IAF confirms the death of CDS Bipin Rawat in IAF chopper crash
देश

CDS बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू,  भारतीय हवाई दलाने दिली माहिती

भारतीय हवाई दलाने (IAF) CDS बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. याशिवाय, हेलिकॉप्टरमधील इतर 11 जणांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. With deep regret, it has now been ascertained that Gen Bipin Rawat, Mrs Madhulika Rawat and 11 other persons on board have died in the unfortunate accident. — […]

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र

8 डिसेंबर 2021 : मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये इंटर्नशिप राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150 विद्यार्थ्यांना एक वर्ष कालावधीसाठी विद्यावेतनावर इंटर्न म्हणून घेण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. मुंबई, औरंगाबाद […]

guidelines issued for treatment of corona infected children
देश

Omicron Varinat : मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढले, WHO च्या अहवालाने वाढवली भारताची चिंता

Omicron Varinat : कोरोनाचा ओमिक्रॉन व्हॅरिएंट जगातील अनेक देशांमध्ये पसरला आहे. जगभरातील डॉक्टर आणि आरोग्य तज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला क्लिनिकल अहवाल सादर केला आहे. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेत 2 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांची बाधित होण्याची संख्या वाढल्याचे म्हटले आहे. अशा परिस्थितीत ओमिक्रॉन मुलांसाठी धोकादायक ठरू शकतो, अशी भीती आहे. त्यामुळे मुलांच्या लसीकरणाबाबत पुन्हा एकदा मोठा प्रश्न […]