कोल्हापूर : आज सकाळी साडेनऊ वाजता राधानगरी धरणाच्या गेटच्या दुरुस्तीचे तांत्रिक काम सुरु असताना अचानक अपघाताने सर्विस गेट ओपन झाले आहे. यामुळे नदीपात्रात सुमारे 4 ते 5 फुटांनी पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने महसूल, जलसंपदा व संबंधित विभागांच्या वतीने नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. पब्लिक ऍड्रेस सिस्टीम (पीएएस) द्वारेही […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण
मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. सुप्रिया आणि त्यांचे पती सदानंद या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. ते सध्या विलगीकरणात राहत आहेत. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना आपली कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे. […]
३५ हजार फुट उंचीवर उडताना विमानावर कोसळला बर्फाचा तुकडा, आणि…
लंडन : ब्रिटिश एअरवेजच्या एका विमानाचा मोठा अपघात टळला. ब्रिटिश एअरवेजचे बोईंग ७७७ हे विमान हवेत उड्डाण घेत असताना एक मोठा बर्फाचा तुकडा विमानाच्या ‘विंडस्क्रीन’ काचेवर येऊन धडकला. बर्फाचा तुकडा काचेवर धडकल्यानंतर बोईंग ७७७ या विमानाच्या दोन इंच जाड विंडस्क्रीनला तडा गेला. या विमानात तब्बल २०० प्रवासी होते. हे विमान ख्रिसमसच्या दिवशी लंडनच्या गेटविक पासून […]
चिंताजनक! धरणाचा दरवाजा बंद होत नसल्यामुळे कोल्हापुरात महापूराची भीती
कोल्हापूर : राधानगरी धरणाचा दरवाजा अडकल्याने बंद होत नसल्यामुळे कोल्हापुरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. तांत्रिक कामासाठी उघडण्यात आलेला हा दरवाजा जवळपास १८ फुटाने उघडला गेला आहे. त्यामुळं पंचगंगा, भोगावती नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झाला असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जलसंपदा विभागातील तांत्रिक विभागातील अभियंते आणि कर्मचाऱ्यांचे पथक तातडीने राधानगरी […]
राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 : कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकरीता दिनांक ०१ मार्च, २०२० ते १७ डिसेंबर, २०२१ या कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडली असेल अशा उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानुसार फक्त दिनांक ०१ मार्च, २०२० ते १७ डिसेंबर, २०२१ या कालावधीत वयाधिक ठरणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया करणे आवश्यक असणार आहे असे सामान्य प्रशासन […]
विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासांत चर्चा झालेले महत्वाचे मुद्दे
कोकणातील आपत्ती निवारणासाठी कायमस्वरुपी योजना राबविणार – आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार कोकणातील जनतेला दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या भागात आपत्ती निवारणासाठी कायमस्वरुपी योजना राबविण्यावर भर देणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. महाड आणि कोकणातील आपत्तीसंदर्भात विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासांत ते बोलत होते. कोकणात […]
आश्चर्यजनक! शेळीने दिला माणसाच्या बाळासारख्या पिल्लाला जन्म
गुवाहाटी : शेळीने माणसाच्या बाळासारख्या दिसणाऱ्या पिल्लाला जन्म दिल्याची आश्चर्यजनक घटना घडली आहे. आसाममधील कछार जिल्ह्यातील धौलाई येथील गंगा नगर गावात ही घटना उघडकीस आली आहे. या पिल्लाचे दोन पाय आणि कान सोडले, तर बाकीचे शरीर माणसांसारखेच होते. मात्र जन्मल्यानंतर या पिल्लाचा मृत्यू झाला. परंतु त्याचे मानवी बाळासारखे साम्य अनेकांना आश्चर्यचकित करत होते. शेळीच्या मालकाने […]
धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे देणार, अजित पवार यांचे विधानसभेत आश्वासन
मुंबई : धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याऐवजी त्यांच्या खात्यात डीबीटी योजनेच्या माध्यमातून थेट पैसे देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले. विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबतचा मुद्दा अनेक आमदारांनी उपस्थित केला, यावर उत्तर देताना त्यांनी हे आश्वासन दिले. अनेकदा मूळ धान उत्पादक शेतकऱ्यांना पैसे जाण्याऐवजी ते व्यापारी वर्गाकडे जातात. आसपासच्या राज्यातही धानाला बोनस […]
पुतळ्याच्या तळाशी सापडली 130 वर्षे जुनी टाइम कॅप्सूल
वॉशिंग्टन : अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे कामगारांना सोमवारी एक तांब्याचा बॉक्स सापडला. हा बॉक्स 130 वर्षांपूर्वी पुरण्यात आला होता. कॉन्फेडरेट जनरलच्या पुतळ्याच्या पायाच्या खोदकामात हा बॉक्स सापडला. 13.5 इंच बाय 13.5 इंच बाय 7.5 इंच असलेल्या या तांब्याच्या पेटीचे वजन 36 पौंड आहे, असे अहवालात नमूद केले आहे. व्हर्जिनियाचे गव्हर्नर राल्फ नॉर्थम यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर […]
कमी उंचीच्या पुरुषांच्या सेक्स लाईफबाबत नवा खुलासा, अभ्यासात समोर आली ‘ही’ माहिती
बहुतेक स्त्रियांना उंच पुरुष आवडतात पण कमी उंचीच्या पुरुषांचीही स्वतःची अशी खासियत असते. ‘द जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसिन’ मधील एका नवीन अभ्यासात कमी उंचीच्या पुरुषांशी संबंधित अनेक मनोरंजक माहिती समोर आली आहे. अभ्यासात असे आढळून आले आहे की कमी उंची असलेले पुरुष लैंगिकदृष्ट्या अधिक सक्रिय असतात. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी 531 पुरुषांवर केलेल्या अभ्यासातून हे स्पष्ट […]









