Maha Vikas Aghadi MLAs shout slogans and protest against Governor Bhagat Singh Koshyari
महाराष्ट्र मुंबई

अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात घोषणाबाजी आणि…

मुंबई : महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेच्या बाहेर गुरुवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात जोरदार निदर्शने केली. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनेही निदर्शनाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये आमदार राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसले. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरला. अधिवेशनाची सुरुवात प्रथेप्रमाणे राज्यपाल किंवा राष्ट्रपतींच्या […]

Post Office Recurring Deposit Scheme Invest 100 Daily For 10 Years And Get 5 Lakh On MaturityPost Office Recurring Deposit Scheme Invest 100 Daily For 10 Years And Get 5 Lakh On Maturity
अर्थकारण काम-धंदा

मस्तच! LIC च्या ‘या’ योजनेत 150 रुपयांची गुंतवणूक केल्यास मिळेल 19 लाखांचा परतावा

पुणे : आपल्याला आपल्या मुलाचे जीवन आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचे असेल तर आपण त्याच्या लहानपणापासूनच त्याच्यासाठी गुंतवणूक करायला सुरुवात करायला हवी. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या अशाच एका पॉलिसीबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करू शकता. ही एलआयसीची नवीन चिल्ड्रन मनी बॅक योजना आहे. योजनेंतर्गत किमान विमा रक्कम 1 लाख […]

indian students taken hostage by ukraine forces says russia
देश

सरकार आपले काम करत आहे, पुतीन यांना युद्ध थांबवण्याच्या सूचना देऊ शकत नाही – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज आठवा दिवस आहे. युद्धग्रस्त भागातून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा चालवले जात आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारला निर्देश द्यावे यासाठी एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. सरन्यायाधीश एनव्ही रमना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, भारत सरकार भारतीयांना […]

Marathi language option is available for RBI exam For the first time
अर्थकारण महाराष्ट्र

RBI ने रद्द केला ‘या’ बँकेचा परवाना, आता ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार? जाणून घ्या…

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने महाराष्ट्रातील सांगली येथील सर्जेरोदादा नाईक शिराळा सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नसल्यामुळे आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे कि, “परवाना रद्द केल्यामुळे, बुधवारी कामकाजाचा दिवस संपल्यानंतर सर्जेरोदादा नाईक शिराळा सहकारी बँक लिमिटेडचा बँकिंग व्यवसाय निलंबित करण्यात आला आहे.” निवेदनानुसार […]

indian students taken hostage by ukraine forces says russia
देश

युक्रेनने खार्किवमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले, पुतिन-मोदी फोन कॉलनंतर रशियाचा दावा

रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान भारतासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. खार्किवमध्ये काही भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनच्या लष्कराने ओलीस ठेवले असल्याचा दावा रशियाने बुधवारी केला. युक्रेन भारतीय विद्यार्थ्यांचा मानवी ढाल म्हणून वापर करत असल्याचा दावाही रशियाने केला आहे. रशिया विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. भारताचे पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या फोन कॉलनंतर […]

state government committee report on st bus merged in government
इतर महाराष्ट्र मुंबई

एसटीचे विलनीकरण नाहीच?; राज्य सरकारच्या त्रिसदस्यीय समितीचा महत्त्वाचा अहवाल सादर..

मुंबई : एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे ही एसटी कर्मचाऱ्यांची मागणी अपूर्णच राहण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारच्या त्रिसदस्यीय समितीने हे विलीनीकरण अशक्य असल्याचे आपल्या अहवालात म्हटले असून, हा अहवाल बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला. विशेष म्हणजे येत्या काळात एसटीतील कर्मचारी भरतीही बंद करण्यात येणार असून, भविष्यात कंत्राटी पद्धतीनेच कर्मचाऱ्यांची भरती करण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे […]

Ukraine Russia War Protest resolution in the United Nations - 141 votes against Russia
ग्लोबल

युक्रेन- रशिया युद्ध : UN मध्ये निषेध प्रस्ताव, रशियाच्या विरोधात 141 मते, तर भारतासह 35 देश मतदानापासून राहिले दूर

युक्रेनवर रशियाचा हल्ला सुरूच आहे. खार्किवसह अनेक मोठ्या शहरांमध्ये वारंवार हल्ले होत आहेत. मागील 24 तासांत या हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू झाला, तर 112 जण जखमी झाले. आज सकाळी रशियन पॅराट्रूपर्सनी खार्किव येथील हॉस्पिटलवर हल्ला केला. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी दावा केला आहे की, या युद्धात आतापर्यंत सुमारे 6000 रशियन सैनिक मारले गेले […]

ukraine crisis leave kharkiv proceed to settlements on foot if there are no vehicles india tells citizens
देश

भारतीयांना फायनल वॉर्निंग! खारकीव्ह सोडा, वाहन नसेल तर तात्काळ पायी निघा, परराष्ट्र मंत्रालयाची सूचना

नवी दिल्ली : युक्रेन आणि रशियामधील युद्ध धोकादायक स्थितीत पोहोचले आहे. खारकीव्ह ताब्यात घेण्यासाठी रशियन सैन्याने हल्ले तीव्र केले आहेत. रशियाच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाकडून खारकीव्हमधील सुरक्षित ठिकाणांची माहिती देण्यात आली आहे. खारकीव्हमध्ये उपस्थित असलेल्या सर्व भारतीयांनी खारकीव्ह जवळील पिसोचिन, बेझलुडोव्हका आणि बाबे येथे जावे. परराष्ट्र मंत्रालयाने ही तिन्ही ठिकाणे सेफ झोन म्हणून घोषित केली […]

corona update
कोरोना महाराष्ट्र

दिलासादायक..! राज्यात १ एप्रिल २०२० नंतर पहिल्यांदाच एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही तर दैनंदिन रुग्णसंख्येतही मोठी घट

मुंबई: राज्याला आज मोठा दिलासा मिळाला असून आज १ एप्रिल २०२० पासून पहिल्यांदाच एकाही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तसेच कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासात ५४४ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर, दिवसभरात १ हजार ००७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. […]

All five students from Akola district studying in Ukraine are in a safe place
महाराष्ट्र

युक्रेनमध्ये शिकणारे अकोला जिल्ह्यातील पाचही विद्यार्थी सुरक्षित ठिकाणी

अकोला : शिक्षणासाठी युक्रेनमध्ये असलेल्या अकोला जिल्ह्यातील मुळ रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाच आहे व या सर्व विद्यार्थ्यांशी संपर्क झाला असून हे विद्यार्थी सुरक्षित ठिकाणी असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने कळविलेल्या माहितीनुसार, मोहित विजय मालेकर हा विद्यार्थी युक्रेनची सीमा पार करुन सध्या पोलंड येथे भारतीय दुतावासाच्या नियंत्रणात असलेल्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहे. हुसेनउल्ला […]