मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान ‘मदरहुड – अॅन आर्टिस्टिक ओड टू मदर तेरेसा’ या पहिल्याच सोलो शोमध्ये आपली कला दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. हा शो संदीप आणि गीतांजली मैनी फाउंडेशनसोबत आहे आणि एजीपी वर्ल्ड, बीइंग ह्युमन – द सलमान खान फाउंडेशन, गॅलरी जी आणि आर्टियर गॅलरी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहे. 11 ते […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
मोठी बातमी! युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी देश सोडल्याचा रशियन मीडिया हाऊसचा दावा
रशिया – युक्रेन युद्ध : रशियाकडून एक मोठी बातमी समोर येत आहे. रशियाचे सरकारी मीडिया हाऊस स्पुतनिकने दावा केला आहे की युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की देश सोडून गेले आहेत. वोलोदिमिर झेलेन्स्की युक्रेन सोडून पोलंडला गेल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. युक्रेनकडून कोणतीही माहिती नाही स्पुतनिकने रशियन सरकारच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. तथापि, आत्तापर्यंत […]
मुंबईत फॉर्म्युला- १ पॉवर बोट वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा २०२२ चे आयोजन
मुंबई : मुंबईत फॉर्म्युला 1 (F 1 H 2 O) पॉवर बोट वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेचे डिसेंबर 2022 मध्ये आयोजन करण्यात येणार असून, ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली. जागतिक स्तरावरील पॉवर बोट वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेविषयी मंत्रालयात आज बैठकीचे आयोजन […]
हृदयद्रावक! खेळताना विजेचा धक्का बसल्याने ४ वर्षीय चिमुकल्याचा तडफडून मृत्यू
पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील एका चार वर्षीय चिमुकल्यावर खेळता-खेळता काळाने घाला घातला आहे. रस्त्यावर खोदकाम करणारा ठेकेदार आणि महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे चिमुकल्याचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे. शहजाद अमीर सय्यद असे मृत चिमुकल्याचे नाव […]
नो टू वॉर! रशियन टीव्ही चॅनेलच्या सर्व कर्मचार्यांचा प्रसारणादरम्यान राजीनामा, पहा Video…
नवी दिल्ली : रशियन टेलिव्हिजन चॅनेल टीव्ही रेन (Dozhd) च्या संपूर्ण कर्मचार्यांनी त्याच्या अंतिम प्रसारणात “नो टू वॉर” घोषित केल्यानंतर गुरुवारी प्रसारणादरम्यान राजीनामा दिला. रशियामधील अधिकाऱ्यांनी युक्रेन हल्ल्याच्या कव्हरेजवरील चॅनेलचे ऑपरेशन निलंबित केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. नेटवर्कच्या सीईओ नतालिया सिंदेयेवा, ज्या चॅनेलच्या संस्थापकांपैकी एक आहेत, त्यांनी मीडिया रिपोर्ट्समध्ये उद्धृत केले कि, “आम्हाला यातून बाहेर […]
पेशावर येथील मशिदीत आत्मघाती स्फोट, ४५ ठार; 65 जखमी
पाकिस्तानातील पेशावर येथील मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी एका व्यक्तीने स्फोट करून स्वत:ला उडवले. या आत्मघातकी स्फोटात 45 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६५ हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णवाहिकेतून लेडी रीडिंग रुग्णालयात नेण्यात आले. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी किमान 15 रुग्णवाहिका हजर आहेत. मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली. पेशावरमधील मशिदीत त्यावेळी गर्दी […]
नारायण राणे आणि नितेश राणे उद्या मुंबई पोलिसांसमोर हजर होणार
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे उद्या मुंबई पोलिसांसमोर हजर होणार आहेत. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्यावर कथित बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचा मुलगा आमदार नितेश राणे उद्या उपनगर मालवणी येथे मुंबई पोलिसांसमोर हजर होणार आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की याआधी […]
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी ठाकरे सरकार विधानसभेत विधेयक मांडणार – अजित पवार
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा अहवाल नाकारल्यानंतर आता राज्य सरकार यासंदर्भात नवा कायदा तयार करणार आहे. त्यासाठी विधानसभेत सोमवारी रितसर विधेयक मांडून मंजुरी घेतली जाईल. त्यानंतर मध्य प्रदेशच्या धर्तीवर ओबीसी आरक्षणासाठी राज्यात नव्या कायद्याची अंमलबजावणी होईल. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत बोलताना माहिती दिली. ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारने सर्वतोपरी प्रयत्न […]
धान खरेदीला मुदतवाढ देण्यासंदर्भात प्रश्नाला छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिलं उत्तर
मुंबई : ज्या शेतकऱ्यांनी धान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे, मात्र अद्याप धान खरेदी झालेली नाही अशा शेतकऱ्यांकडून धान खरेदीसाठी मुदतवाढीची मागणी आल्यास मुदतवाढ देण्याचा विचार करण्यात येईल, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदीला मुदतवाढ देण्यासंदर्भात विधानसभा सदस्य कृष्णा गजबे यांनी तारांकित प्रश्न विचारला […]
160 किमी वेगाने दोन रेल्वे येणार समोरासमोर, ‘कवच’ प्रणालीच्या चाचणीसाठी एका ट्रेनमध्ये बसणार स्वतः रेल्वेमंत्री
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे आज एक नवा इतिहास रचणार आहे. स्वदेशी बनावटीच्या ट्रेन कोलिजन प्रोटेक्शन सिस्टीम कवच (कवच) ची चाचणी आज म्हणजेच ४ मार्च रोजी सिकंदराबाद येथे होणार आहे. यामध्ये दोन गाड्या विरुद्ध दिशेने पूर्ण वेगाने एकमेकांकडे जातील. यापैकी एका ट्रेनमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव स्वतः बसणार आहेत, तर दुसऱ्या ट्रेनमध्ये रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष […]










