पुणे : सौंदर्यासाठी गुलाबाचा वापर भारतात प्राचीन काळापासून प्रचलित आहे. तुम्हाला माहित आहे का की भारतीय गुलाब किंवा रोसा डॅमॅस्केनामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीऑक्सीडेटिव्ह, आरामदायी गुणधर्म आहेत? गुलाबपाणी वापरणे किंवा आपल्या सौंदर्य नित्यक्रमात गुलाबपाणी समाविष्ट केल्याने त्वचा उजळ होण्यास मदत मिळते आणि त्याच्या सुगंधाने आपल्याला ताजेतवाने वाटते. गुलाबामध्ये निसर्गतः थंडावा देणारा गुणधर्म आहे. […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
वेलचीचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे माहित असायलाच हवे, अशाप्रकारे करा आहारात समावेश…
पुणे : अनोखी चव आणि सुगंधासह वेलची हा एक लोकप्रिय मसाला आहे, जो अनेक भारतीय पाककृती आणि पदार्थांमध्ये वापरला जातो. मात्र, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार विविध प्रकारच्या पदार्थांना चव देण्यासाठी वापरली जाणारी वेलची केवळ चवीसाठी नाही, तर तिचे अनेक फायदेही आहे. चला तर जाणून घेऊया वेलचीच्या फायद्यांविषयी… उलट्या होणे, जठराची सूज, घशात जळजळ, श्वासाची दुर्गंधी (हॅलिटोसिस), ओटीपोटात […]
निर्दयी पित्याने एक वर्षाच्या चिमुकलीला जिवंत पुरले, धक्कादायक घटना आली समोर…
वाशिम : निर्दयी पित्याने आपल्या एक वर्षाच्या चिमुकलीला जिवंत पुरल्याची अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला. सुरेश प्रभाकर घुगे असे निर्दयी पित्याचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पत्नीवर असलेल्या संशयातून सुरेश याने हे भयंकर कृत्य केले. मिळालेल्या माहितीनुसार, रिसोड तालुक्यातील वाडीवाकड येथील सुरेश प्रभाकर घुगे (वय 27) हा पत्नी […]
महाराष्ट्र बजेट 2022 : सीएनजी, पाईप गॅस होणार स्वस्त, पण पेट्रोल -डिझेल मात्र…
मुंबई : राज्य सरकारने नैसर्गिक वायूवरील करात १० टक्क्यांची कपात केली आहे. नैसर्गिक वायूचा कर १३.५ टक्क्यांवरून कमी करून ३.५ टक्के इतका केला आहे. यामुळे राज्यात सीएनजी आणि पीएनजी गॅस स्वस्त होण्याची शक्यता आहे. मात्र मूल्यवर्धित कर तसेच ठेवल्याने पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याच्या अपेक्षा मात्र मावळल्या. महाविकास आघाडी सरकारने आज तिसरा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर […]
मोठी बातमी! CBSE 10वी आणि 12वीच्या परीक्षा 26 एप्रिलपासून, जाणून घ्या अपडेट्स…
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE ने शुक्रवारी 10वी, 12वी टर्म-II परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या. CBSE ने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, इयत्ता 10वी आणि 12वीच्या टर्म-2 च्या परीक्षा 26 एप्रिलपासून होणार आहेत. यावेळी परीक्षेची वेळ सकाळी साडेदहा वाजता असेल, असे बोर्डाकडून सांगण्यात आले. तसेच ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार नसल्याचेही सांगण्यात आले. केंद्रीय माध्यमिक […]
राज्याच्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा, जाणून घ्या महत्वाचे मुद्दे…
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीवर भर देण्यात आला असून, सरकारकडून या सर्वच क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा काण्यात आल्या आहेत. शेतकरी आणि महिला वर्गासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा : छत्रपती संभाजी […]
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा राजीनामा
उत्तराखंड : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा राज्यपाल गुरमीत सिंग यांच्याकडे सुपूर्द केला. मात्र, राज्यपालांनी त्यांना नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काम करत राहण्यास सांगितले आहे. राजीनामा दिल्यानंतर पुष्कर सिंह धामी म्हणाले की, नवीन जनादेश मिळाला आहे, या […]
ब्रेकिंग! काश्मीरमधील बांदीपोरा येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, बचावकार्य सुरू
काश्मीर : काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझच्या तुलईल भागात शुक्रवारी दुपारी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. गुरेझ खोऱ्यातील गुजरन नाला परिसरात गस्त घालत असणारे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, त्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. अचानक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळत आहे. तथापि, हेलिकॉप्टर क्रूच्या बचावासाठी सुरक्षा दलांची शोध पथकं या भागात पोहोचत आहेत. एसडीएम गुरेझ यांनी सांगितले की, […]
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मुलाखतीनंतर त्याच दिवशी निकाल जाहीर
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक अशा एकूण 34 पदांच्या मुलाखती घेतल्या असून या पदांच्या मुलाखती ज्या दिवशी पार पडल्या, त्याच दिवशी आयोगाने संबंधित पदाचे निकालदेखील प्रसिद्ध केले आहेत. ही अतिविशेषीकृत पदे आयोगाने विशेष मोहीम राबवून भरली आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मज्जातंतूशास्त्र (Neurology), नवजात शिशुरोगशास्त्र (Neonatology), अंतस्त्रावी […]
10 वर्षांची मुलगी तिच्याच वडिलांकडून गर्भवती, न्यायालयाने दिले ‘हे’ निर्देश
केरळ : केरळमधील 10 वर्षांची मुलगी तिच्याच वडिलांकडून गर्भवती राहिल्याप्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने गुरुवारी महत्त्वपूर्ण निर्देश दिले. न्यायालयाने वैद्यकीय मंडळाला गर्भधारणा रद्द करण्याबाबत योग्य निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी वैद्यकीय मंडळाने या प्रकरणी आपले मत दिले होते. गर्भधारणेला ३१ आठवडे झाले असल्याने ऑपरेशन करून प्रसूती करावी लागेल, असे वैद्यकीय मंडळाने सांगितले होते. अशा परिस्थितीत, […]










