Sanjay Bansode reviews the problems of villages in Kopargaon taluka on Maharashtra Samrudhi Highway
अहिल्यानगर महाराष्ट्र

महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील कोपरगाव तालुक्यातील गावांच्या समस्यांचा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी घेतला आढावा

अहमदनगर : महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा शासनाचा महत्त्वाचा प्रकल्प असून दर्जाच्या दृष्टीने देशातील सर्वोत्तम प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पामुळे कोपरगाव तालुक्यातील गावांमधील रहिवाशांना जाणवणाऱ्या समस्यांचा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी, कंत्राटदार तसेच स्थानिक रहिवाशांसमवेत […]

9 bills were passed in the winter session of the Legislature
महाराष्ट्र मुंबई

वाळूची तस्करी रोखण्यासाठी पोलीस विभागाकडून कडक उपाययोजना

मुंबई : वाळूची तस्करी रोखण्यासाठी पोलीस विभागाकडून कडक उपाययोजना करण्यात येतील अशी माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली. बुलढाणा जिल्ह्यातील गोळेगाव येथे वाळू माफियांतर्फे वाळू वाहतूक विरोध केल्याने एका व्यक्तीस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विधानसभा सदस्य सुनिल प्रभू, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य बबनराव लोणीकर यांनी प्रश्न उपस्थित […]

sri lanka food prices increasing facing severe food crisis including milk
ग्लोबल

श्रीलंकेत एक लिटर दुध मिळतंय दोन हजार रुपयांना, श्रीलंकेची अवस्था इतकी बिकट का झाली? जाणून घ्या…

श्रीलंका : श्रीलंका आजवरच्या सर्वात बिकट अन्न संकटाचा सामना करत आहे. देशात सर्वच जीवनावश्यक अन्नपदार्थांची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, त्यामुळे महागाईने उच्चांक गाठला आहे. खालच्या वर्गाची अवस्था तर वाईट आहेच, पण कामगार वर्गाचीही अवस्था वाईट आहे. लोकांना देश सोडून स्थलांतर करणे भाग पडले आहे. श्रीलंकेत तीन दिवसांत दुधाच्या दरात 250 रुपयांनी वाढ झाली आहे. […]

A 10-year-old girl was raped by her cousin in nagpur
क्राईम

आई मुलीला शिकवत होती ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’, मग 9 वर्षीय मुलीने केला धक्कादायक खुलासा…

राजस्थान : राजस्थानमधील जोधपूरमध्ये चार वर्षांपूर्वी एका निष्पाप चिमुरडीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. जेव्हा आई तिच्या मुलीला ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ म्हणजे काय हे समजावून सांगत होती तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. आईच्या स्पष्टीकरणानंतर मुलीने असा काहीसा प्रकार सांगितला जो ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलीने सांगितले की, चार वर्षांपूर्वी शाळेत तिच्यासोबत […]

supreme court rejects parambir singh plea over case transfer other states
देश महाराष्ट्र

ब्रेकिंग! राज्य सरकारला मोठा झटका, परमबीर सिंग प्रकरणाची चौकशी CBI कडे सोपविण्याचे आदेश

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला मोठा दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. गुरुवारी परबीर सिंग प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडताना सांगितले की, कोणत्याही तपासासाठी राज्याची संमती आवश्यक आहे. सीबीआयच्या तपासामुळे पोलिसांच्या मनोबलावर परिणाम होईल, असे सरकारी […]

supreme court
देश

हिजाब प्रकरणी तात्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार, याचा परीक्षेशी संबंध नसल्याचे केले स्पष्ट

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक हिजाब प्रकरणी तात्काळ सुनावणी करण्यास नकार दिला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करणाऱ्या विद्यार्थिनींची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत म्हणाले, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे परीक्षेत अडचण येत आहे. याविषयी सरन्यायाधीश म्हणाले की या प्रकरणाचा परीक्षेशी काहीही संबंध नाही. कर्नाटक उच्च न्यायालयाने विद्यार्थिनींना हिजाब घालण्याची परवानगी देण्याची याचिका […]

MS Dhoni hands over Chennai Super Kings captaincy to Ravindra Jadeja
क्रीडा

बिग ब्रेकिंग! धोनीने सोडले कर्णधारपद, रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्जचा नवीन कर्णधार

IPL 2022 : आयपीएल सुरू होण्यापूर्वी दिग्गज यष्टिरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) कर्णधारपद सोडले आहे. त्याने संघाचे नेतृत्व अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. 2012 पासून चेन्नई सुपर किंग्जचा अविभाज्य भाग असलेला जडेजा सीएसकेचे नेतृत्व करणारा फक्त तिसरा खेळाडू असेल. धोनी या मोसमात आणि त्यानंतरही चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करत राहील. ? Official […]

Banks will remain closed for three consecutive days this week
अर्थकारण देश

बँकांचा देशव्यापी संप! बँका सलग 4 दिवस राहणार बंद, कामगार संघटनांकडून सरकारच्या धोरणांचा निषेध

केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी, केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त परिषदेने २८ आणि २९ मार्च रोजी संप पुकारला आहे. विविध राज्यांमधील तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त व्यासपीठाची दिल्लीत बैठक झाल्यानंतर हा निर्णय झाला. केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी, कामगार विरोधी, जनताविरोधी आणि देशविरोधी धोरणांविरोधात हा संप पुकारण्यात आल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे. दरम्यान, स्टेट बँक ऑफ […]

Police
महाराष्ट्र

गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दलातील ४१६ रिक्त पदे तातडीने भरणार, गृह विभागाची मंजुरी

गडचिरोली : जिल्हा पोलीस दलातील ४१६ रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी गृह विभागाने मंजुरी दिलेली आहे. थेट पोलीस घटक स्तरावरून ही पदे भरण्याचे निर्देश गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. गृह विभागाकडून याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात अनेक पोलीस पदे रिक्त असूनही ती भरण्याची प्रक्रिया सुरू केली जात नव्हती. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

delhi police special cell arrested pakistani isi trained terrorist
क्रीडा महाराष्ट्र मुंबई

मोठी बातमी! आयपीएल सामन्यांवर दहशतवादाचे सावट, चौकशीदरम्यान दहशतवाद्यांनी दिली कबुली

IPL २०२२ : आयपीएलवर यावेळी दहशतवादाचे सावट पसरले आहे. मुंबई पोलिसांनी आयपीएल सामन्यांवर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी केला आहे. एटीएसच्या चौकशीदरम्यान अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी याची कबुली दिली आहे. दहशतवाद्यांनी वानखेडे स्टेडियम, ट्रायडंट हॉटेल आणि आजूबाजूच्या रस्त्याची रेकी केली आणि सुरक्षेचाही आढावा घेतला. आयपीएल सामन्यांच्या पार्श्वभूमीवर स्टेडियम, खेळाडू ज्या हॉटेलमध्ये मुक्काम करतात तेथे सुरक्षा वाढवण्यात […]