Amit Deshmukh
इतर नागपूर महाराष्ट्र

नागपूर येथील कॅन्सर रूग्णालय लवकरच सुरू करणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

मुंबई : नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या परिसरात कॅन्सर रूग्णालय उभारण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत दिली. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या परिसरात कॅन्सर रूग्णालय लवकर उभारण्यासंदर्भात विधानसभा सदस्य समिर मेघे यांनी प्रश्न उपस्थित केला. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले, नागपूर येथे शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या […]

Health Minister Rajesh Tope instructs to pay attention to non-covid patient services
महाराष्ट्र

गर्भलिंग निदान करणाऱ्या सेंटरवर होणार कडक कारवाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : राज्यात गर्भलिंग निदान करणाऱ्या केंद्रांवर कडक कारवाई केली जाणार असून गर्भलिंग निदान करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. देशातील इतर राज्यांनी मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी राबविलेल्या योजनांचा अभ्यास करून चांगल्या कामांचे अनुकरण करू, असेही त्यांनी सांगितले. उस्मानाबाद जिल्ह्यात गर्भलिंग निदान करण्यात येत असल्याचा तसेच राज्यात मुलींचा […]

9 bills were passed in the winter session of the Legislature
पुणे महाराष्ट्र

पुणे मनपा हद्दीत समाविष्ट ११ गावांमध्ये सवलतीच्या दराने पाणीपट्टी आकारणी

पुणे : पुणे महानगरपालिका हद्दीलगतच्या ११ गावांचा समावेश पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये करण्यात आला असून या गावांची कर आकारणी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार करण्यात आली आहे, तर पाणीपट्टीही सवलतीच्या दराने आकारण्यात आली आहे, असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज विधानसभेत सांगितले. सदस्य संजय जगताप, चेतन तुपे यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री तनपुरे म्हणाले की, […]

Increase the participation of students and colleges in the voting process
महाराष्ट्र

मतदान प्रक्रियेत विद्यार्थी आणि महाविद्यालयांचा सहभाग वाढवा – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

सांगली : मतदान प्रक्रियेत विद्यार्थी आणि महाविद्यालयांचा सहभाग वाढवावा. महाराष्ट्रात 18 ते 19 व 20 ते 21 या वयोगटातील युवा वर्गाची संख्या जास्त आहे, पण तुलनेने त्यांची मतदार नोंदणी कमी आहे. हा गॅप भरून काढणे व लोकशाही बळकटीकरणाच्या प्रक्रियेमध्ये युवा वर्गाचा महत्वपूर्ण सहभाग घेणे आवश्यक आहे. स्वीप कार्यक्रमांसाठी नाविण्यगपूर्ण संकल्पनांबरोबरच जाणीवपूर्वक आखणी झाली पाहिजे. त्यामध्ये […]

lady did rape with minor boy pocso act
क्राईम देश

क्रूरतेचा कळस! जोडप्याकडून 12 वर्षाच्या मुलावर भयंकर अत्याचार, ‘असा’ झाला खुलासा…

राजस्थान : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये क्रौर्याची परिसीमा ओलांडणारी घटना समोर आली आहे. येथील एका दाम्पत्याने एका 12 वर्षाच्या मुलाला बिहारमधून जयपूरला आणले. तिथे त्याला दिवसभर बांगड्या बनवण्यास सांगितले जायचे आणि त्यानंतर त्याला जेवणात पाणी आणि बिस्किटे दिली जायची. एवढेच नाही तर मुलाने जेवणाची मागणी केल्यास त्याला मारहाण करण्यात यायची. त्यातच पती पत्नीसमोरच त्या मुलासोबत गैरवर्तन […]

an accident
जळगाव महाराष्ट्र

भीषण अपघात! दुचाकी घसरल्याने रस्त्यावर पडलेल्या मुलाला ट्रकने चिरडले

जळगाव : ट्रकने दुचाकीवर मागे बसलेल्या शाळकरी मुलाला चिरडल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. जळगावकडून मोहाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली. सुजय गणेश सोनवणे (वय १३) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. मोहाडी येथील सुजय गणेश सोनवणे हा सेंट टेरेसा शाळेत इयत्ता ४ च्या वर्गात […]

realme 9 5g speed edition available with discount know details
गॅझेट्स तंत्रज्ञान

Realme ची धमाकेदार ऑफर! स्वस्तात खरेदी करा जबरदस्त स्पेसिफिकेशन्स असलेला स्मार्टफोन…

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर Realme 9 5G स्पीड एडिशन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. रिअलमीचा हा फोन दोन प्रकारांमध्ये येतो – 6 GB + 128 GB आणि 8 GB + 128 GB. त्याच्या 6 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आणि 8 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये आहे. खास […]

Show cause notice to the doctor treating Lalu Prasad Yadav
देश

लालू यादव तातडीने दिल्ली एम्स रुग्णालयात दाखल, विमानतळावर खालावली होती प्रकृती

पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना दिल्लीतील एम्सच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. दिल्ली विमानतळावर त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना पुन्हा एम्समध्ये आणून दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वॉर्डमध्ये चार डॉक्टरांची टीम आहे. लालूंच्या रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळताच पक्षाचे नेते मनोज झा, प्रेमचंद गुप्ता, मिसा भारती, राजश्री यादव, संजय यादव, […]

the new strain of corona found in Maharashtra being more dangerous
कोरोना देश

मोठी बातमी! केंद्र सरकारचा ‘या’ तारखेपासून सर्व कोविड निर्बंध हटवण्याचा निर्णय

कोरोनाच्या घटत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने ३१ मार्चपासून सर्व कोविड निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सुरक्षित अंतर आणि फेस मास्कचा नियम कायम राहणार आहे. बुधवारी भारतात एका दिवसात कोरोनाचे 1778 नवीन रुग्ण आढळले. तर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 23,087 वर आली आहे. गेल्या 24 तासात 62 जणांचा मृत्यू झाला […]

Salman Khan
मनोरंजन

सलमान खानला 5 एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचे आदेश, पत्रकाराला शिवीगाळ करून धमकावल्याचा आरोप…

मुंबई : अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. एका पत्रकाराने २०१९ मध्ये सलमान खान आणि त्याच्या बाॅडीगार्डविरुद्ध तक्रार दाखल केली होती. पत्रकाराला शिवीगाळ करून धमकावण्यात आल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मुंबईच्या अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने याप्रकरणी सलमान खानला समन्स पाठवले आहे. समन्सनुसार, सलमान खानला 5 एप्रिल रोजी कोर्टात हजर राहावे लागणार आहे. […]