पुणे : पुणे शहरातील पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळया ठिकाणी जसे शासकिय कार्यालये, निम शासकिय कार्यालये, खाजगी संस्था, खाजगी कार्यालये, कंपन्या इत्यादी ठिकाणच्या नोकरदार महिलांच्या तक्रारी तसेच, त्यांनी मदत मागितल्यास त्यास त्वरित व विनाविलंब प्रतिसाद देण्यासाठी बडी कॉपची नेमणूक करण्यात आलेली आहे. घरी राहणाऱ्या गृहिणी अथवा अन्य छोटे-मोठे काम करणाऱ्या महिला यांच्या काही तक्रारी प्राप्त झाल्यास […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
टॉपलेस होऊन महिला Live सामन्यात मैदानात घुसली; फोटो, व्हिडिओची जगभरात चर्चा
पुणे : भारतात क्रिकेट सामन्यात अनेकदा प्रेक्षक मैदानात प्रवेश करतात आणि खेळाडूंसोबत फोटो काढण्याचा किंवा त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतात. परदेशात देखील असे चाहते असतात. पण ऑस्ट्रेलियात जो प्रकार झाला तो थोडा धक्कादायक होता. रग्बी सामन्यात एक महिला चक्क टॉपलेस होऊन मैदानात घुसली. यामुळे सामना काही काळासाठी थांबवावा लागला. Gold Coast Titans आणि Parramatta Eels या […]
ब्रेकिंग! बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा, कार्यक्रमादरम्यान झाला बॉम्बस्फोट
बिहार : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेत महिनाभरात दुसऱ्यांदा हलगर्जीपणाचे प्रकरण समोर आले आहे. मंगळवारी जनसंवाद कार्यक्रमादरम्यान नालंदामध्ये बॉम्बस्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिलाव येथील गांधी हायस्कूलमध्ये नितीश कुमार यांच्यापासून अवघ्या 15-18 फूट अंतरावर हा बॉम्बस्फोट करण्यात आला. या घटनेत कोणतीही दुखापत झाल्याची माहिती नसून हा बॉम्ब फटाक्याचा असल्याचे सांगण्यात येत […]
देवघर रोपवे दुर्घटना : बचाव कार्यादरम्यान पुन्हा मोठी दुर्घटना, 1500 फूट उंचीवरून पडून महिलेचा मृत्यू
झारखंड : देवघर रोपवे दुर्घटनेच्या बचाव कार्यादरम्यान पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. यावेळी एक महिला अपघाताची बळी ठरली आहे. तिला देवघर सदर रुग्णालयात पाठवले, मात्र डॉक्टर तिला वाचवू शकले नाही. ट्रॉलीच्या केबिनमधून बाहेर काढल्यानंतर तिला उचलत असताना महिला खाली पडली आणि जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. या अपघातात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून […]
पुण्यात खळबळ! प्रेयसीचा भिंतीवर डोके आपटून खून, नंतर केला चोरीचा बनाव…
पुणे : प्रेमसंबंधातून झालेल्या वादात प्रियकराने प्रेयसीचा भिंतीवर डोके आपटून खून केला, त्यानंतर चोरीचा बनाव करून प्रेयसीच्या अंगावरील दागिने, मोबाईल चोरून पळ काढला. सुनीता बाळू कदम (वय ४४, रा. वैदूवाडी, हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत सुनीता यांच्या विवाहित मुलीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी किसन सीताराम जगताप (वय […]
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीचा मृत्यू, ममता बॅनर्जींनी पीडितेच्या चारित्र्यावरच उपस्थित केले प्रश्न
कोलकाता : पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील हंसखली येथे एका वाढदिवसाच्या पार्टीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. पोलिसांनी रविवारी (10 एप्रिल) या संदर्भात माहिती दिली. त्याच वेळी, मुलीच्या कुटुंबीयांनी दावा केला की या प्रकरणातील मुख्य आरोपी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) पंचायत सदस्याचा मुलगा आहे. ज्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आज सीएम ममता बॅनर्जी यांनी या […]
भारतात वाढतेय मानवी हक्कांचे उल्लंघन, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी दिला ‘हा’ इशारा
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना म्हणाले की, अमेरिका भारतात होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनावर लक्ष ठेवून आहे. मानवाधिकाराच्या मुद्द्यावर अमेरिकेने भारताला थेट इशारा दिल्याची ही एक दुर्मिळ घटना असल्याचे सांगितले जात आहे. ते म्हणाले की आम्ही आमच्या मित्र राष्ट्र भारतासोबत मानवी हक्कांची मूल्ये नियमितपणे शेअर करतो. भारताचे परराष्ट्र सचिव एस […]
या आठवड्यात सलग ४ दिवस बँका राहणार बंद, बँकेशी संबंधित काम असल्यास उरकून घ्या…
Bank Holiday : बँक कर्मचार्यांसाठी या आठवड्यात थोडी मोकळीक आहे, कारण गुरुवार, 14 एप्रिल ते रविवार, 17 एप्रिल या कालावधीत विविध कारणांमुळे बँकांना सुट्टी असेल. तथापि, बँकेच्या स्थानानुसार काही भागांसाठी सुट्ट्या भिन्न असतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा RBI ने तयार केलेल्या यादीनुसार एप्रिल 2022 मध्ये तब्बल 15 बँक सुट्ट्या आहेत आणि त्यापैकी चार या […]
लोडशेडिंग आणखी वाढणार; महावितरणने दिला इशारा
मुंबईः विजेची वाढती मागणी, त्यात कोळसा टंचाईमुळे महानिर्मितीचे घटलेले उत्पादन आणि बाहेरून खरेदी करावी लागणारी महागडी वीज, यामुळे राज्यात भारनियमन होणे अटळ आहे, असा स्पष्ट इशारा राज्य सरकारी महावितरणने दिला आहे. रोज सुमारे ३ हजार मेगावॉट विजेच्या तुटवड्याला तोंड द्यावे लागत असल्याचे महावितरणने म्हटले आहे. राज्यात ऊन तापत असल्याने घरगुती वीज वापरासह औद्योगिक व कृषिपंपाचा […]
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, १०५ औषध दुकानांना टाळे
पुणे : पुणे विभागात ३९२ दुकानांचे परवाने निलंबित करून १०५ दुकाने कायमची बंद करण्याची कारवाई केली. पुणे विभागात सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील औषधविक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. इथे तब्बल १९५ औषध दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत; तसेच ६८ दुकानांना कायमचे टाळे ठोकण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) औषध विभागाने गेल्या वर्षभरात केली. पुणे विभागातील पुणे, […]










