an accident
पुणे महाराष्ट्र

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, एक ठार, दोन गंभीर जखमी

लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टेम्पोची ट्रकला मागून जोरात धडक बसून भीषण अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मळवली जवळील देवले गावच्या हद्दीत हा अपघात झाला. या अपघातामध्ये एक जण ठार झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोची ट्रकला धडक बसली. मिळालेल्या माहितीनुसार, कोंबड्यांची वाहतूक करणारा […]

new electricity rules
महाराष्ट्र राजकारण

राज्य लवकरच भारनियमनमुक्त होईल.. कोळशाच्या समस्यासाठी केंद्र सरकार जबाबदार – ऊर्जामंत्री नितीन राऊत

मुंबई : राज्य लवकरच भारनियमनमुक्त होईल अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शनिवारी दिली.  गुजरातमधून आपण ७६० मेगावॉट वीज खरेदी केली आहे तसेच साठा न करता उपलब्ध कोळसा पूर्ण वापरण्याचे निर्देश आपण दिले आहेत. तरीही काही प्रमाणात भारनियमन करावे लागत आहे. यावर आम्ही १९ एप्रिलपर्यंत मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहोत. त्यामुळे येत्या मंगळवारपर्यंत राज्य भारनियमनमुक्त […]

two man gang raped his wife in front of husband incident in latur
क्राईम महाराष्ट्र

दुर्दैवी! डोळ्यासमोरच पतीने आपल्याच पत्नीवर दोघांना करायला सांगितला बलात्कार, लातूर हादरलं

लातूर : पती आणि पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी मन हेलावून टाकणारी घटना लातूरमध्ये घडली आहे. शेतमालक आणि त्याच्या भावाने शेतातील महिलेवर सामूहिक बलात्कार केला असून यात खुद्द नवऱ्याची साथ मिळाली असल्याचा धक्कादायक प्रकार लातूर जिल्ह्यातील औसा इथं समोर आला आहे. दुर्दैवाची बाब अत्याचारानंतर पीडितेचा तब्बल 10 ते 15 किलोमिटर चालत मध्यरात्री लातुरच्या दोन पोलीस ठाण्यात […]

Bibwewadi police arrest rickshaw thief in Pune
पुणे महाराष्ट्र

पुणे : सराईत रिक्षा चोराला बिबवेवाडी पोलीसांनी घेतले ताब्यात

पुणे : पुण्यात रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत चोराला बिबवेवाडी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस चोरीला गेलेल्या बजाज ऑटो रिक्षाचा तसेच अज्ञात चोरट्याचा शोध घेत होते, यावेळी पोलिसांच्या खास बातमीदारामार्फत त्यांना खात्रीशीर माहीती मिळाली की, रिक्षा चोरी करणारा व्यक्ती हा धनकवडी सातारा रोड, पुणे येथील फर्निचरच्या दुकानामध्ये काम करतो. पोलीस त्यानुसार शोध घेत होते, यावेळी हा चोर […]

mns chief raj thakre
देश महाराष्ट्र राजकारण

मनसेचे गृहमंत्री अमित शहांना पत्र, लाऊडस्पीकर हटवण्याची केली मागणी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून तातडीने ध्वनिक्षेपक काढण्याची कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिक अध्यक्षांनी केली आहे. मनसे नाशिक अध्यक्षांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करताना मशिदींतील […]

क्राईम ग्लोबल

धक्कादायक! डॉक्टरचा महिला रुग्णावर बलात्कार, उपचाराच्या नावाखाली दिल्या झोपेच्या गोळ्या आणि…

Doctor raped women patient : आजकाल गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमध्ये अशी अनेक प्रकरणे समोर येतात जी आश्चर्यचकित करतात. नुकतेच उघडकीस आलेले हे प्रकरण जाणून घेतल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. या प्रकरणात उपचारासाठी आलेल्या तरुणीला झोपेच्या गोळ्या देऊन एका डॉक्टरने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. ही युवती झोप आणि नैराश्यावर उपचार घेण्यासाठी डॉक्टरकडे आली होती आणि उपचाराच्या नावाखाली डॉक्टरने […]

Do not take Covishield and Covaxin vaccines if you have these problems
देश

कोविशील्ड लसीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप, न्यायालयात 10 कोटी नुकसान भरपाईची मागणी

केरळ : कोविशील्ड लस दिल्यानंतर दोन आठवड्यांनी कथितरित्या मरण पावलेल्या 19 वर्षीय मुलीच्या पालकांनी केरळ उच्च न्यायालयात 10 कोटींची भरपाई मागितली आहे. न्यायमूर्ती एन नागरेश यांनी नुकतीच याचिका मान्य करून यावर केंद्र सरकारचे म्हणणे मागवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याचिकाकर्त्यांनी सांगितले की त्यांच्या पदव्युत्तर विद्यार्थिनी असलेल्या 19 वर्षीय मुलीला कोविशील्ड लस घेतल्यानंतर एक दिवस अस्वस्थ वाटू […]

Veteran television producer, actor Manju Singh passes away
मनोरंजन

ज्येष्ठ टेलिव्हिजन निर्मात्या, अभिनेत्री मंजू सिंग यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री मंजू सिंग यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गीतकार, गायक आणि पटकथा लेखक स्वानंद किरकिरे यांनी शुक्रवारी ट्विटरवर सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांच्यासोबत दूरदर्शनसाठी काम केलेल्या वेळेची आठवण करून दिली. स्वानंदला यांनी लिहिले कि, “मंजू जी मला दूरदर्शनसाठी स्वराज शो लिहिण्यासाठी दिल्लीहून मुंबईत घेऊन आल्या होत्या.” मंजू सिंह […]

Dhananjay Munde's troubles escalated, his second wife complained of serious allegations
महाराष्ट्र मुंबई राजकारण

धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला

मुंबई : महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी ‘स्ट्रोक’ आल्याने शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने आणि “स्ट्रोक” आल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंडे यांना जून 2020 आणि मार्च 2021 मध्ये अशी दोनदा कोरोनाची लागण झाली होती. ना. श्री. धनंजय […]

Today's first match is between Mumbai Indians and Lucknow Super Giants at 3.30 pm
क्रीडा

IPL 2022 : आजचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात दुपारी ३.३० वाजता

IPL 2022 : आयपीएलमध्ये आज सुपर सॅटरडे आहे. दिवसाचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात दुपारी ३.३० वाजता सुरु होणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्ससाठी सध्याची स्पर्धा दुःस्वप्न असल्यासारखी आहे. या संघाने पहिले ५ सामने गमावले असून प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी मुंबईकडे आज विजयाशिवाय दुसरा […]