supreme court
देश शैक्षणिक

लहान वयातच मुलांना शाळेत पाठवू नये, सर्वोच्च न्यायालयाने सांगितले महत्वाचे कारण…

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी शालेय शिक्षणाबाबत पालकांच्या चिंतेबाबत गंभीर भूमिका घेतली. न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, लहान मुलांच्या मानसिक आरोग्याचा विचार करता त्यांना लहान वयातच शाळेत पाठवू नये. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने अशी टिप्पणी केली कि, “मुलांना शाळेत पाठवण्यासाठी एक वेगळीच गर्दी आहे. पालकांना त्यांची मुले दोन वर्षांची […]

selling an eight month old girl 4 arrested incident in virar
पुणे महाराष्ट्र

पुणे : अवैधरित्या सावकारी करणाऱ्याला अटक, पोलिसांनी नागरिकांना केले ‘हे’ आवाहन

पुणे : पुणे शहरातील अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या आरोपींच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिलेले आहेत. पोलिसांकडे तक्रार आली होती की गोर-गरीबांना अवैधरित्या मासिक 10 टक्के व्याज दराने कर्ज देऊन त्यांच्याकडून सुरक्षा ठेव स्वरुपात कर्जदाराच्या सहीचे कोरे चेक्स, कोरे स्टॅम्प पेपर व इतर महत्वाची कागदपत्रे घेवून कर्जदाराकडुन मुद्दल व्याजासहीत वसूल […]

IPL 2022: Match between Rajasthan Royals and Royal Challengers Bangalore today
क्रीडा

IPL 2022 : आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना

IPL 2022 : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज संध्याकाळी ७.३० वाजता सामना रंगणार आहे. हा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (MCA) होणार आहे. हे संघ या मोसमात दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. पहिल्या सामन्यात राजस्थानविरुद्ध बंगळुरू संघ 4 विकेटने जिंकला होता. राजस्थानचा संघ पहिल्या सत्रानंतर प्रथमच चॅम्पियन्सप्रमाणे खेळत आहे. याचा सर्वात मोठा पुरावा […]

lic board to meet tuesday for ipo dates issue likely opens may 4
अर्थकारण देश

LIC IPO; एलआयसीच्या आयपीओबाबत खूप मोठी बातमी; आता प्रतीक्षा संपली ‘या’ तारखेला आयपीओ ओपन होईल..

नवी दिल्ली: एलआयसीच्या आयपीओची सर्वांनाच उत्सुकता लागली असताना याबाबत मोठी बातमी हाती आली आहे. हा आयपीओ ४ मे रोजी ओपन होईल आणि ९ मे पर्यंत गुंतणूक करता येईल, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. एलआयसीची बोर्ड मीटिंग उद्या होण्याची शक्यता असून या बैठकीत यावर शिक्कामोर्तब केले जाईल, असेही सूत्रांनी पुढे नमूद केले. भारतीय आयुर्विमा महामंडळा’ची पाच […]

Deputy Chief Minister Ajit Pawar's big announcement wont cut power coneection
महाराष्ट्र मुंबई

राज्यात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्रवासियांनी सर्व सण-उत्सव शांततेने, जातीय-धार्मिक सलोखा राखून साजरे केले पाहिजेत. आपापसातले प्रश्न सामोपचाराने, सहकार्याच्या भूमिकेतून सोडवले पाहिजेत. शांतता, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा पोलिसांवर ताण येतो, सर्वसामान्य नागरिकांना किंमत मोजावी लागते, हे लक्षात घेऊन राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित सर्वपक्षीय […]

Mumbai high court dismisses navneet rana and ravi ranas plea to quash second fir
महाराष्ट्र मुंबई

राणा दाम्पत्याला मोठा झटका, दुसरी FIR रद्द करण्याची याचिका फेटाळली

मुंबई : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दणका बसला आहे. न्यायालयाने राणा दाम्पत्याची याचिका फेटाळून लावली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आलेला दुसरा एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. या दोघांविरुद्ध दुसरी एफआयआर आयपीसीच्या कलम 353 अंतर्गत नोंदवण्यात आली, म्हणजे […]

four year old boy drowns in swimming pool
महाराष्ट्र मुंबई

दुःखद! स्विमिंग पूलमध्ये बुडून चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

मुंबई : एका चार वर्षाच्या चिमुकल्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माहीर चिराग शहा असे या चिमुकल्याचे नाव आहे. हा मुलगा पोहायला शिकण्यासाठी जात होता. ट्रेनिंगनंतर मुलाची आई ट्रेनरशी बोलत असताना ही घटना घडली. गोरेगावच्या दिंडोशी येथे ही दुःखद घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चार वर्षाच्या माहीरला घेऊन त्याची आई स्विमिंगच्या […]

Nagpur-Mumbai Expressway: Mumbai HC stays on exclusion of persons affected by land acquisition from market value compensation
नागपूर महाराष्ट्र मुंबई

नागपूर-मुंबई एक्सप्रेसवे : मुंबई उच्च न्यायालयाकडून भरपाईपासून वगळणारी राज्य सरकारची ‘ती’ अधिसूचना रद्द

Nagpur-Mumbai Expressway : नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्ग प्रकल्प (महाराष्ट्र समृद्धी महामार्ग) अंतर्गत बाधित झालेल्यांना मालमत्तेच्या प्रचलित बाजार मूल्यानुसार भूसंपादनासाठी भरपाई मिळण्यापासून वगळणारी महाराष्ट्र सरकारची अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच रद्द केली. 13 ऑगस्ट 2018 रोजीच्या ठरावाद्वारे राज्य सरकारने जमिनीचे बाजारमूल्य निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक कायद्यांतर्गत ‘रेडी रेकनर’ (सरकारने महसूल कार्यालयामार्फत अधिसूचित केलेल्या मालमत्ता व्यवहाराचा किमान दर) […]

Retired Union Home Secretary Dr. Madhav Godbole Passed Away In Pune
देश पुणे महाराष्ट्र

निवृत्त केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे निधन, पुण्यात घेतला अखेरचा श्वास

मुंबई : निवृत्त केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. माधव गोडबोले यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक मोठ्या पदांवर काम केले. प्रशासकीय सेवेतील निवृत्तीनंतरही ते कायम सक्रीय होते. विविध वृत्तपत्रांतील स्तंभलेखनाच्या माध्यमातून त्यांनी आपले प्रशासकीय अनुभव जनसामान्यांसमोर मांडले. तसंच प्रशासकीय सेवेत दाखल […]

Hridaynath Mangeshkar Admitted To Hospital
मनोरंजन

हृदयनाथ मंगेशकर यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

मुंबई : संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साधारणपणे १० दिवसांत वडिलांना घरी जाण्याची परवानगी मिळेल, अशी माहिती त्यांचा मुलगा आदिनाथ मंगेशकर यांनी दिली. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यादरम्यान आदिनाथ यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, वडील हृदयनाथ नेहमी मनोगत व्यक्त करत आणि ट्रस्टबद्दल माहिती द्यायचे, पण यावर्षी ते […]