Treat the general public with respect - Deputy Chief Minister Ajit Pawar
नागपूर महाराष्ट्र

सर्वसामान्य जनतेस सन्मानाची वागणूक द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर, दि. 29 : कायदा व सुव्यवस्था कायम ठेवतानाच सर्वसामान्य नागरिकांना सन्मानाची वागणूक द्यावी.असे बजावतानाच पोलीस विभागाच्या आधुनिकीकरणासह आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. नागपूर येथील सुसज्ज व अत्याधुनिक सुविधा असलेल्या पोलीस भवन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. […]

Three arrested in bogus ITC case for Rs 218 crore fake bills
अर्थकारण क्राईम महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र राज्य जीएसटी पथकाची कारवाई, २१८ कोटी रुपयांच्या बनावट बिलांवरून बोगस आयटीसी दाव्याप्रकरणी तिघांना अटक

मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र जीएसटीच्या सर्वसमावेशक विश्लेषणात्मक साधनांद्वारे आणि जीएसटी पोर्टलवर उपलब्ध माहितीद्वारे नवीन नोंदणीकृत करदात्यांच्या गटाचे विश्लेषण करताना विभागाला काही करदात्यांचे 200 कोटींपेक्षा जास्त रकमेचे संशयास्पद व्यावसायिक व्यवहार लक्षात आले. २५ एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्र राज्य जीएसटीच्या पथकांद्वारे उल्हासनगर येथे असलेल्या मे. एम्पायर एंटरप्राइजेस, M/S. शंकर एंटरप्रायझेस आणि M/S. M M Enterprises. या […]

50 Per Cent Reduction In Air-Conditioned Mumbai Local Ticket Prices
महाराष्ट्र मुंबई

मुंबईकरांना मोठा दिलासा! एसी लोकलच्या तिकीट दरात 50 टक्क्यांनी कपात

मुंबई : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे. वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. आज भायखळा रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे उद्घाटन करण्यात आलं, यावेळी ते बोलत होते. ‘वातानुकूलित रेल्वेच्या तिकीट दरात किती कपात करायला हवी, असं आम्ही वेगवेगळ्या स्तरातील लोकांना विचारत होतो. त्यावर कोणी म्हणत होतं […]

IPL 2022: Match between Punjab Kings and Lucknow Super Giants today
क्रीडा

IPL 2022 : आज पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपरजायंट्स यांच्यात सामना

पुणे : पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपरजायंट्स हे संघ आज संध्याकाळी 7:30 वाजता आमनेसामने येतील. हा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, (MCA) पुणे येथे होणार आहे. दोन्ही संघांकडे महान खेळाडूंची फौज आहे. यापूर्वी पंजाबने चेन्नईविरुद्धचा सामना जिंकून जोरदार पुनरागमन केले आहे. तर दुसरीकडे, लखनौने हंगामाच्या सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी केली आहे. प्रत्येक हंगामात पंजाबची एकच समस्या […]

Warning of heat wave to some districts of the state, appeal to the citizens to take care
महाराष्ट्र

उष्णतेची लाट तीव्र होणार! ‘या’ चार जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी, काळजी घ्या…

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांचे तापमान हे चाळीसच्या वर गेले असून हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रातील चार शहरांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने महाराष्ट्र आणि भारताच्या मध्य भागात ५ दिवस तीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे. शक्यतो दुपारी घरी किंवा ऑफिसमध्येच राहा आणि अगदी आवश्यक असेल तरच प्रवास करा, असा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे. पुढील […]

sanjay raut reaction on pm narendra modi took dose of corona vaccine
महाराष्ट्र मुंबई राजकारण

योगींबाबत राज ठाकरे यांचे मतपरिवर्तन कसे झाले? हा पीएचडीचा विषय, संजय राऊत यांची खोचक टीका

मुंबई : महाराष्ट्र सरकार भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करेल, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राऊत यांनी म्हटले कि, उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भोंग्यांबाबत तोडगा काढला. महाराष्ट्रातही सरकारने असाच तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, भाजपचे नेते या बैठकीला आले नाहीत. त्यांना भोंग्यांच्या […]

People laughed over Disha's bag at the screening of Heropanti 2
मनोरंजन

दिशा पाटणीच्या बॅगमध्ये आहे तरी काय? चाहत्यांना पडला प्रश्न…

मुंबई : टायगर श्रॉफ आज त्याचा नवा चित्रपट घेऊन येत आहे. आज त्याचा हिरोपंती 2 हा चित्रपट थिएटरमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागासह टायगर श्रॉफने इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला होता. तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांना हिरोपंती २ मध्ये पाहण्यासाठी लोक आतुर झाले आहेत. काल रात्री मुंबईत हिरोपंती २ […]

know why sim card is cut off from one side?
गॅझेट्स तंत्रज्ञान

सिम कार्ड एका बाजूने कापलेले का असते? जाणून घ्या…

पुणे : आज आपण मोबाईलवर शिक्षणापासून मनोरंजनापर्यंत अनेक गोष्टी करत असतो. मात्र, या सर्व सेवा वापरण्यासाठी तुमच्या फोनमध्ये सिम कार्ड असणे आवश्यक आहे. सिमकार्डच्या माध्यमातून तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेटही चालू शकते. देशात अनेक मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत, ज्या लोकांची ही गरज पूर्ण करू शकतात. या कारणास्तव, नवीन फोन खरेदी केल्यानंतर, आपण सिम कार्ड देखील खरेदी केले […]

62 year old woman raped stabbed 25 times by man
क्राईम देश

नात्याला काळिमा! तरुणाने आपल्याच सख्ख्या बहिणींना केले वासनेचे शिकार, आईवरही बलात्काराचा प्रयत्न

रांची : झारखंडच्या लोहरदगा जिल्ह्यातून माणुसकीला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने आपल्या दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार केला. मुलींना वाचवण्यासाठी आलेल्या आईवरही या नराधमाने बलात्काराचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर आरोपीने त्याच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना लोहरदगा जिल्ह्यातील न्यू आझाद बस्तीमधील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गॅरेजमध्ये मोटार मेकॅनिक […]

Kirit Somaiya moves Bombay High Court to quash own FIR
महाराष्ट्र मुंबई

किरीट सोमय्या यांची FIR रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव, याचिकेत केलेत ‘हे’ गंभीर आरोप

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे नोंदवलेला प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) रद्द करण्याची मागणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोमय्या यांनी कायदेशीर फर्ममार्फत दाखल केलेल्या त्यांच्या याचिकेत, आरोप केला आहे की त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एफआयआरच्या तपशीलांमध्ये फेरफार केला होता. म्हणून, त्यांनी एफआयआर […]