lpg gas cylinder price commercial cylinder price hike
अर्थकारण देश

महागाईने केले त्रस्त! एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 102 रुपयांची वाढ

मुंबई : महिन्याच्या पहिल्या दिवशी (1 मे) 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 102 रुपयांनी महागली आहे. आता राजधानी दिल्लीत नवीन सिलेंडरची किंमत 2355 रुपये असेल. मात्र, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. यापूर्वी १ एप्रिल रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची नवीन किंमत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन […]

corona booster dose
देश

महत्वाची बातमी! बूस्टर डोससंदर्भात महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे सरकार लसीकरणाला गती देण्याचा प्रयत्न करत आहे. लसीकरणावर राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या समितीने शिफारस केली आहे. NTAGI च्या स्थायी तांत्रिक उपसमितीची शुक्रवारी बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा लाखांहून अधिक लोकांना रशियन लस स्पुटनिक-व्ही मिळाली आहे. ज्या लोकांनी स्पुटनिक-व्हीचे दोन्ही डोस घेतले आहेत, […]

Nanded! Two youths brutally murdered in 24 hours
क्राईम नांदेड महाराष्ट्र

नांदेडमध्ये खळबळ! २४ तासात दोन तरुणांची निर्घृण हत्या

नांदेड, 01 मे : नांदेड शहरात गेल्या दोन दिवसात दोन जणांचा खून झाला आहे. दोन दिवसात झालेल्या दोन खुनांच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पहिला खून जुन्या नांदेड शहरात झाला आहे. एका 23 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करुन खुन करण्यात आला आहे. तर दुसरा खून मिलगेट परिसरात संपादकावर तीक्ष्ण चाकूनं वार करून केला आहे. […]

marathi actress prema kiran passes away
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

दुःखद! ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचं निधन

मुंबई , ०१-मे-२०२२ : ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्या 61 वर्षांच्या होत्या. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रेमा यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ८०,९० च्या दशकात प्रेमा किरण यांना अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या. धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, अर्धांगी, सौभाग्यवती सरपंच, माहेरचा आहेर, अर्जुन देवा, उतावळा […]

Royal Challengers Bangalore set a target of 171 for the Gujarat Titans
क्रीडा

IPL 2022 : RCB चे गुजरात टायटन्ससमोर 171 धावांचे लक्ष्य, विराटचे या मोसमात पहिले अर्धशतक

IPL 2022 : आयपीएलमध्ये आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला १७१ धावांचे लक्ष्य दिले आहे. बंगळुरूसाठी सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या बॅटमधून आल्या. त्याने 53 चेंडूत 58 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी रजत पाटीदारने 52 धावा केल्या. 32 चेंडूत 52 धावा करून तो बाद झाला. […]

mns chief raj thakre
अहिल्यानगर महाराष्ट्र राजकारण

राज ठाकरे यांच्या ताफ्यातील तीन गाड्या एकमेकांवर धडकल्या

अहमदनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांना अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. राज ठाकरे यांच्या ताफ्यातील मागील बाजूला असलेल्या तीन गाड्या एकमेकांवर धडकल्याचे समजते. दोन गाड्यांच्या बोनेटचे नुकसान झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. नगर-औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव (ता. नेवासा) येथे ही घटना घडली आहे. यात दिग्दर्शक केदार […]

Relief to Ajit Pawar clean chit from election officials
महाराष्ट्र सोलापूर

मुलांना शालेय शिक्षणाबरोबर चारित्र्य संपन्न घडवा, उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना

सोलापूर : शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देणे कर्तव्य आहे. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, नैतिक मूल्यांची वाढ, चारित्र्य संपन्न होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. जिल्हा परिषद शाळा पापरी ता. मोहोळ येथील स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमाच्या पाहणीदरम्यान उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. पवार म्हणाले, शिक्षक हे उद्याची पिढी घडवीत असल्याने अंधश्रद्धेला खतपाणी […]

Jacqueline Property Seized By Enforcement Directorate In Mumbai
मनोरंजन

ईडीची मोठी कारवाई! जॅकलिन फर्नांडिसची ७.२३ कोटींची मालमत्ता जप्त, तपासात अनेक खुलासे…

मुंबई : ईडीने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर मोठी कारवाई करत तिची ७ कोटी २७ लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. ही रक्कम सुकेश चंद्रशेखरने जॅकलीनला भेट म्हणून दिल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जॅकलिनकडे एवढ्या रकमेची एफडी आहे, जी ईडीने जप्त केली आहे. ईडीच्या टीमने अभिनेत्रीची तीन वेळा चौकशीही केली आहे. तिहार तुरुंगात असलेला सुकेश चंद्रशेखर याच्याशी […]

Now you can also delete your personal information from Google
गॅझेट्स ट्रेडिंग तंत्रज्ञान

Google चे नवीन फिचर! आता तुम्ही Google वरून हटवू शकता तुमची वैयक्तिक माहिती…

पुणे : गुगलवर तुमचे वैयक्तिक तपशील दिसल्याने तुम्ही जर अस्वस्थ असाल, तर आता तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. तुम्ही Google कडे तक्रार देखील करू शकता आणि तुमचे वैयक्तिक तपशील हटवू शकता. यासाठी गुगलने आपल्या यूजर्ससाठी एक पॉलिसी आणली आहे. गुगलच्या पॉलिसी हेडने याबाबत माहिती दिली. गुगलच्या पॉलिसी हेड मिशेल चांग यांनी याबाबत सविस्तर माहिती […]

Mumbai High Court
अहिल्यानगर महाराष्ट्र मुंबई

कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपी पुढील शिक्षण घेणार, मुंबई उच्च न्यायालयाकडून परवानगी

मुंबई : 2017 मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या दोन कैद्यांना मुंबई उच्च न्यायालयाने तुरुंगवासात मुक्त विद्यापीठातून शिक्षण सुरू ठेवण्याची परवानगी दिली. न्यायमूर्ती पी. बी. वराळे आणि एस. एम. मोडक यांनी तुरुंग अधिकाऱ्यांना कोठडीत असताना शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्याच्या दोषींच्या विनंतीला मान्यता देण्याचे आवाहन केले. न्यायालयाने म्हटले कि, “आम्ही पुढे असे […]