Antarctica sun sets for six months long nights begins
ग्लोबल विज्ञान

अंटार्क्टिकामध्ये झाला सूर्यास्त, आता तिथे सहा महिने राहणार अंधार

अंटार्क्टिका : अंटार्क्टिकामध्ये सूर्यास्त झाला आहे. त्यामुळे अंटार्क्टिकामधील युरोपातील कॉनकॉर्डिया संशोधन केंद्रातील १२ शास्त्रज्ञ, संशोधक आणि कर्मचारी यापुढे पुढील सहा महिने सूर्य पाहू शकणार नाहीत. येथे पुढचे सहा महिने फक्त रात्रीचे असतील. जगात सर्वत्र सूर्य उगवेल, पण अंटार्क्टिकाच्या त्या ठिकाणी सहा महिने फक्त अंधारच राहील. ज्या महिन्यात आपण उष्णतेमुळे हैराण आहोत, त्याच महिन्यापासून अंटार्क्टिकामध्ये हिवाळा […]

baby girl has died after being attacked by a dog while asleep in a bedroom
क्राईम देश

1 वर्षाच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी 13 वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक

लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील सायरापूर पोलीस स्टेशन परिसरात एका 1 वर्षाच्या निष्पाप मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन मुलाने फिल्मी स्टाईलने बाळाची हत्या करून तिला शाळेतील पाण्याच्या टाकीत टाकले. मुलीचा मृतदेह वर येऊ नये यासाठी गुन्हेगार अल्पवयीन मुलाने तिच्या पायाला वीट बांधली होती. मिळालेल्या […]

Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
महाराष्ट्र

अंदमानच्या समुद्रात आज मान्सून दाखल, राज्यातील ‘या’ 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

पुणे : मान्सून अंदमानच्या समुद्रात आज येऊन धडकल्याचे हवामान खात्याने सांगितले. तसेच कोकण किनारपट्टीबरोबरच राज्यात 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढच्या 2 दिवसामध्ये केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. #SWMonsoon2022 Good news: SW Monsoon today 16 May; arrived over […]

The reason for the decrease in sexual desire in many women
देश लाइफ स्टाइल

पती-पत्नीतील लैंगिक संबंध : स्त्रिया सेक्सला नकार का देतात? पुरुष याबाबत काय विचार करतात? जाणून घ्या…

नवी दिल्ली : पती-पत्नीतील लैंगिक संबंध हा भारतीय समाजातील अतिशय नाजूक मुद्दा आहे आणि त्यावर कोणीही उघडपणे बोलायला तयार नाही. हे विशेषतः ग्रामीण किंवा निमशहरी भागात जास्त होते. शहरे किंवा महानगरांमध्ये परिस्थिती वेगळी आहे. स्त्री-पुरुष समानतेला इथे मोकळेपणा आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवालात यासंदर्भातील आकडेवारी समोर आली आहे. 82% विवाहित स्त्रिया अनेक प्रकारच्या प्रसंगांमध्ये […]

16-year-old boy falls from a building while playing PUBG
महाराष्ट्र

PUB-G खेळताना 16 वर्षांचा मुलगा इमारतीवरून पडला, मोबाइल गेमचा विळखा…

पालघर : पबजी खेळताना १६ वर्षांचा मुलगा इमारतीवरून पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शादान शेख असे या मुलाचे नाव आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या पालघरच्या रिलीफ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना काल (१५ मे) पालघरच्या शिरगाव येथे घडली. शादान शेख हा […]

court order
देश

पतीकडे त्याच्या आई-वडिलांपासून वेगळे राहण्याचा आग्रह धरणे ही क्रूरता, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

छत्तीसगड : छत्तीसगड उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निकालात म्हटले की, जर एखाद्या पत्नीने तिच्या पतीकडे त्याच्या पालकांपासून वेगळे राहण्याचा आग्रह धरला आणि त्याला हुंड्याच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली, तर ती मानसिक क्रूरता असेल. 21 फेब्रुवारी 2017 रोजी कोरबा येथील कौटुंबिक न्यायालयाने क्रूरतेचे कारण देत घटस्फोटाची याचिका फेटाळून लावली होती, या आदेशाला आव्हान देणाऱ्या पतीच्या […]

India Won Thomas Cup
क्रीडा देश

भारताने बॅडमिंटनमध्ये रचला इतिहास! भारतीय संघाने 73 वर्षांत प्रथमच जिंकला थॉमस कप

India Won Thomas Cup for the first time : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने रविवारी इतिहास रचला. 14 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या इंडोनेशियाचा पराभव करत भारतीय संघाने 73 वर्षांत प्रथमच थॉमस कप जिंकला. भारताने इंडोनेशियन संघाचा 3-0 असा पराभव केला. या स्पर्धेत भारत प्रथमच अंतिम सामना खेळत होता. या 5 सामन्यांच्या लढतीत भारताने 2 एकेरी आणि एक […]

Senior social worker Anna Hazare
अहिल्यानगर महाराष्ट्र

लोकायुक्त कायद्यासाठी अण्णा हजारेंची आंदोलनाची घोषणा, मुख्यमंत्र्यांवर केला ‘हा’ आरोप

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकायुक्त कायद्यासाठी आंदोलनाची घोषणा केली आहे. यासंबंधी प्रसार माध्यमांशी बोलताना अण्णा म्हणाले कि, “अडीच वर्षांपूर्वी लोकायुक्त कायदा करू, असे लेखी आश्वासन देणारे मुख्यमंत्री आता याविषयी बोलतही नाहीत. याचा अर्थ यामागे नक्कीच काही तरी घडलंय’, असा आरोपही यावेळी अण्णांनी केला. राज्यात लोकायुक्त कायदा करावा या मागणीसाठी लवकरच राज्यव्यापी आंदोलन […]

Police Detained Ketaki Chitale After Controversial Post On Sharad Pawar
ठाणे महाराष्ट्र

केतकी चितळे न्यायालयात म्हणाली, मी ‘ती’ पोस्ट डिलीट करणार नाही…

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकी चितळे हिला रविवारी सकाळी ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी केतकी चितळे न्यायालयात म्हणाली की मी पोस्ट डिलीट करणार नाही. न्यायालयाने केतकी चितळे हिला तीन दिवसांची पोलीस कोठडी […]

Australian Cricketer Andrew Symonds Died In Car Accident
क्रीडा

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू

Andrew Symonds Death : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. ४६ वर्षीय सायमंड्सच्या कारला क्वीन्सलँडच्या टाऊन्सविलेजवळ अपघात झाला. सायमंड्सच्या कारचा अपघात शनिवारी रात्री १०.३० वाजता झाला. यावेळी सायमंड्स स्वतः कार चालवत होता. अचानक त्याची कार रस्ता सोडून उलटली. हा अपघात कसा झाला याचा तपास फॉरेन्सिक क्रॅश युनिट करत आहे, अशी माहिती […]