Farmers should take initiative for drip irrigation
नांदेड महाराष्ट्र शेती

ठिबकसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, यातून कमी पाण्यात अधिकची प्रगती साध्य

नांदेड : उपलब्ध असलेल्या पाण्याचा काटेकोर वापर होण्याच्या दृष्टीकोनातून ठिबक सारखे तंत्रज्ञान मोलाचे आहे. संपूर्ण जगाने हे तंत्रज्ञान स्वीकारुन कमी पाण्यात अधिकची प्रगती यातून साध्य करुन दाखवली आहे. राज्यातही ठिबकबाबत शेतकऱ्यांच्या मनात चांगली जागृती झाली असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी अधिक पाणी न वापरता ठिबकद्वारे हे पाणी वापरल्यास कमी पाण्यात दर्जेदार कृषी उत्पादन घेता येईल. विशेषत: ऊस […]

Minister of State for Tourism Aditi Tatkare launches RO project and direct darshan service at Dehu
पुणे महाराष्ट्र

देहू येथे आरओ प्रकल्प व थेट दर्शनसेवेचा शुभारंभ

पुणे : पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते देहू येथे श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू व शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कमलाबाई रसिकलाल धारिवाल यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक आरओ प्रकल्पयुक्त पाणपोई व जगद्गुरु तुकोबारायांच्या थेट डिजिटल दर्शन सेवेचा शुभारंभ करण्यात आला. राज्यमंत्री कु. तटकरे म्हणाल्या, एलईडी […]

Deputy Chief Minister Ajit Pawar's big announcement wont cut power coneection
महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या डाळिंब बागांचे नुकसान टाळण्यासाठी विशेष प्रयत्न करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : डाळिंब फळावरील खोड भुंगेरा नियंत्रणासाठी कृषि विभागाने विशेष प्रयत्न करावे. यामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासोबत शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे याकडे लक्ष द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. विधान भवन येथे आयोजित पुणे विभागीय खरीप हंगाम-2022 पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस कृषिमंत्री दादाजी भुसे, सहकार […]

One lakh donation to Chhakuli Deokar for his film 'Potra' selected for Cannes International Film Festival
महाराष्ट्र

कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवडलेल्या ‘पोटरा’ चित्रपटातील छकुली देवकरला एक लाखाची मदत

मुंबई : यंदाच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झालेल्या ‘पोटरा’ या चित्रपटातील कलाकार कु. छकुली देवकर हिच्या घरच्या बिकट आणि हलाखीच्या परिस्थितीची माहिती कळताच तिला आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी घेतला होता. त्यानुसार छकुलीला तात्काळ एक लाख रुपयाचा धनादेश देण्यात येणार असल्याची घोषणा चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भिमनवार यांनी आज केली. […]

Corbevax Vaccine Reduced From Rs 840 To Rs 400
कोरोना देश

मोठी बातमी! लहान मुलांना दिली जाणारी कॉर्बेवॅक्स लस झाली स्वस्त

नवी दिल्ली : मुलांना दिल्या जाणाऱ्या कॉर्बेवॅक्स लसीची किंमत कमी करण्यात आली आहे. लस निर्माता बायोलॉजिकल ई लिमिटेडने या लसीची किंमत 840 रुपयांवरून 250 रुपयांपर्यंत कमी केली आहे, परंतु सर्व करांचा समावेश केल्यानंतर ही लस खासगी केंद्रांवर 400 रुपयांना उपलब्ध होणार आहे. याआधी ती खासगी केंद्रांवर ९९० मध्ये उपलब्ध होती. मात्र, शासनाच्या लसीकरण मोहिमेअंतर्गत शाळांमध्ये […]

Sambhaji Raje Reaction On Maratha Reservation verdict
महाराष्ट्र राजकारण

संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला शरद पवार यांचा पाठिंबा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला आहे. आमचा एक उमेदवार निवडून येण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर राहिलेली मत त्यांना देऊ असं शरद पवार म्हणाले आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेवरील राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची मुदत संपल्यानंतर पत्रकार परिषद घेत नवी राजकीय भूमिका जाहीर केली होती. […]

Proper consumption of honey has many health benefits
महाराष्ट्र सातारा

देशातील पहिले ‘मधाचे गाव’ प्रकल्पाचा मांघर गावी शुभारंभ

सातारा : मांघर येथील ‘मधाचे गाव’ प्रकल्प हा अशा प्रकारचा देशातील पहिलाच प्रकल्प असून राज्यातील इतर जिल्ह्यातदेखील असे प्रकल्प राबवण्यात येतील, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. महाबळेश्वर तालुक्यातील मांघर हे ‘मधाचे गाव’ म्हणून देसाई यांच्या उपस्थितीत आज घोषित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. उद्योगमंत्री देसाई म्हणाले, ग्रामीण अर्थव्यवस्थेत मधमाशी पालनाद्वारे रोजगाराच्या संधी […]

two man gang raped his wife in front of husband incident in latur
क्राईम महाराष्ट्र मुंबई

धक्कादायक! धारावीत 19 वर्षीय विवाहितेवर चाकूचा धाक दाखवत सामूहिक बलात्कार

मुंबई : एका 19 वर्षीय विवाहित महिलेवर 2 आरोपींनी चाकूचा धाक दाखवत पहाटे तिच्याच घरात सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील धारावी परिसरात ही घटना घडली. पीडितेने सांगितले की, 2 आरोपींनी चाकूचा धाक दाखवत तिला धमकावले आणि तिच्यावर अत्याचार केले. ओळख लपविण्यासाठी आरोपींनी चेहरे झाकलेले होते आणि आरोपींनी या संपूर्ण कृत्याचा व्हिडिओही बनवला […]

Agriculture Minister Dadaji Bhuse inspected the Tissue Culture Lab
पुणे महाराष्ट्र

कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केली टिश्यू कल्चर लॅबची पाहणी

पुणे : कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज मांजरी येथील केएफ बायोप्लॅन्टस समूहाच्या टिश्यूकल्चर लॅबची पाहणी केली. राज्यातील शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञानावर आधारित शेतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी केएफ बायोप्लॅन्ट समूहाच्या मदतीने काय करता येईल, यासंदर्भातही त्यांनी चर्चा केली. भुसे यांनी टिश्यूकल्चर लॅब, उत्पादन केंद्र, ग्रीन हाऊस तसेच डमो हाऊसची पाहणी केली. फुले किती दिवस टिकू शकतात, उत्पादन, फुलांचे […]

Trying to solve the problems of Koyna project affected people as soon as possible
महाराष्ट्र सातारा

कोयना प्रकल्पग्रस्तांना सातबाराचे वितरण, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न

सातारा : प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून, संघर्षातून आणि कष्टातून महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाची निर्मिती झाली आहे. प्रकल्पग्रस्तांनी केलेला त्याग व संघर्ष कधीही विसरता येणार नाही, त्यांचे प्रलंबित असलेले प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोयनानगर येथे कोयना प्रकल्पग्रस्तांना सातबारा वितरणाच्या वेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, प्रकल्पग्रस्तांनी […]