Amit Deshmukh will follow up on allowances for nurses
छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र

औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाबाबत अमित देशमुख यांनी घेतला आढावा

औरंगाबाद : औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामाचा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आढावा घेतला. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हसेकर, जे. एम. सी. औरंगाबादचे अधिष्ठाता वर्षा राठी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकर, उपसचिव प्रकाश सुरवसे, वैशाली सुळे, आदी उपस्थित होते. औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे विविध प्रलंबित प्रश्न, […]

Governor Koshyari congratulates Everest conqueror Savita Kanswal
देश

राज्यपालांकडून एव्हरेस्टवीर सविता कंसवालचे अभिनंदन

मुंबई : मूळच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील लोंथरु गावच्या गिर्यारोहक सविता कंसवाल यांनी जगातील सर्वात मोठे शिखर माऊंट एव्हरेस्ट तसेच पाचवे मोठे शिखर माउंट मकालू यशस्वी सर केल्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांना कौतुकाची थाप दिली. पंचवीस वर्षांच्या सविता कंसवाल यांनी 12 मे रोजी माऊंट एव्हरेस्ट तर 28 मे रोजी मकालू शिखर […]

How To Ensure That Eggs Are Safe To Eat During Monsoons
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

पावसाळ्यात अंडी, मांस किंवा मासे खाण्यास सुरक्षित आहेत का? अशी करा खात्री…

पुणे : मान्सून आपल्यासोबत हवामानातील सुखद बदल घेऊन येतो. परंतु हा असा ऋतू आहे, ज्यामध्ये शरीरासाठी असुरक्षितता वाढते आणि अनेक हंगामी संक्रमण, ऍलर्जी, जलजन्य आणि वायुजन्य रोग होऊ शकतात; आणि हेच कारण आहे की पावसाळ्यात आपण सर्वांनी बाहेरचे खाणे टाळावे आणि अंडी, मांस आणि मासे खाणे कमी करावे असे सुचवले जाते. तथापि, खाण्याअगोदर तुम्ही बाजारातून […]

court order
देश

पतीच्या परवानगीशिवाय पत्नीने आईवडिलांच्या घरी जाणे ही क्रूरता किंवा परीत्याग नाही – उच्च न्यायालय

अलाहाबाद : अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्णय दिला की पत्नीने पतीच्या परवानगीशिवाय तिच्या पालकांच्या घरी जाणे ही क्रूरता किंवा त्याग ठरणार नाही. त्यामुळे न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल आणि कृष्ण पहल यांच्या खंडपीठाने पतीला त्याग आणि क्रूरतेच्या कारणावरून घटस्फोट देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश बदलला. न्यायालयाने स्पष्ट केले कि, “कोणत्याही परिस्थितीत, प्रतिवादीच्या परवानगीशिवायही अपीलकर्त्याने तिच्या पालकांच्या घरी जाण्याचे कृत्य […]

Invitation to Chief Minister Uddhav Thackeray from Ashadi Maha Puja Temple Committee
महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढीच्या महापूजेचे मंदिर समितीकडून निमंत्रण

मुंबई : पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी एकादशीच्या (१0 जुलै) विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. वर्षा शासकीय निवासस्थानी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी हे निमंत्रण दिले. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त संभाजी शिंदे, ॲड. माधवी निगडे, ज्ञानेश्वर जळगांवकर, मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते. निमंत्रण देण्यासाठी आलेल्या विश्वस्तांशी मुख्यमंत्री […]

Kirit Somaiya filed complaint against Corrupt Practices indulge by Sanjay Raut Shivsena during Rajyasabha Election
महाराष्ट्र मुंबई राजकारण

संजय राऊतांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, राज्यसभा निवडणुकीदरम्यान भ्रष्ट कारभाराचे आरोप

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेच्या संजय राऊत यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. याबाबत किरीट सोमय्या यांनी माहिती दिली आहे. त्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात चौकशी आणि कारवाई करण्याची निवडणूक आयोगाला विनंती केली आहे. किरीट सोमय्या यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून, नुकत्याच झालेल्या राज्यसभा […]

rbi
अर्थकारण देश

मोठी बातमी ‘RBI’ने दिला धक्का! रेपो दर अर्धा टक्क्याने वाढवला, कर्जआणखी महागणार

मुंबई : रिझर्व्ह बँकेकडून आज पतधोरण जाहीर केले. यात बँकेने रेपो दरात ०.५० टक्के वाढ केली आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेचा रेपो दर ४.९० टक्के झाला आहे. महिनाभरात दुसऱ्यांदा व्याजदर वाढ झाल्याने कर्जदारांना जोरदार झटका दिला आहे. गेल्या महिन्यात बँकेने अचानक व्याजदर वाढवला होता. त्यापार्श्वभूमीवर आज बुधवारी गव्हर्नर शक्तिकांत दास कर्जदारांना धक्का देत रेपो वाढीची घोषणा […]

The unfortunate death of a sister-brother who went fishing in nagpur
देश

तामिळनाडूच्या कुड्डालोरमध्ये 7 मुलींचा नदीत बुडून मृत्यू, पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलं दुःख

तामिळनाडू : रविवारी ७ मुलींचा गेडिलाम नदीत बुडून मृत्यू झाला. यात 4 अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. तामिळनाडूतील पाणरुट्टीजवळील किलारुंगुनम गावात ही घटना घडली. या मुली तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील नेल्लीकुप्पमजवळील कुचिपलायम येथील होत्या. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी अधिकृत निवेदनात मृतांबद्दल शोक व्यक्त केला आणि शोकग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची एक्स-ग्रॅशिया जाहीर केली. ही रक्कम मुख्यमंत्री […]

At least 50 killed in massacre at Catholic church in southwest Nigeria
ग्लोबल

नायजेरियातील चर्चमध्ये भाविकांवर अंदाधुंद गोळीबार, किमान 50 जण ठार झाल्याची भीती

नायजेरिया : रविवारी नैऋत्य नायजेरियातील एका कॅथोलिक चर्चवर बंदुकधारींनी हल्ला केला, ज्यात महिला आणि मुलांसह किमान 50 जण ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. बंदुकधारींनी चर्चच्या इमारतीच्या बाहेर आणि आतील लोकांवर गोळ्या झाडल्या, भाविकांना ठार मारले आणि जखमी केले. शहरातील सेंट फ्रान्सिस कॅथोलिक चर्चमध्ये किती लोक मारले किंवा जखमी झाले हे स्पष्ट झाले नाही परंतु पोलिस […]

Colleges, universities and tourist spots in Pune district will start from Monday
पुणे महाराष्ट्र

शिक्षण, आरोग्य आणि रस्ते विकासावर भर- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत होणाऱ्या विकासाकामात शिक्षण, आरोग्य आणि रस्ते विकासावर अधिक भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन पुणे येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ३३ कोटी ५७ लक्ष रुपयांच्या अष्टविनाय विकास आराखड्यास आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचे तुळापूर येथील स्मारक आणि वढू […]