man murdered by accused who wants to kill his daughter in law
क्राईम महाराष्ट्र मुंबई

मुंबईत खळबळ! आईनेच केली मतिमंद मुलीची हत्या, नंतर केला मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव

मुंबई : मुंबईतील अंधेरी येथे एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. आईनेच आपल्या १९ वर्षीय मतिमंद मुलीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. वृत्तानुसार, अंधेरी येथील एका मानसिक आजारी मुलीची तिच्याच आईने गळा दाबून हत्या केली आहे. मुलीची हत्या केल्यानंतर या महिलेने मुलीला दोरीच्या साहाय्याने लटकवले आणि पोलिसांना […]

Accused arrested
पुणे महाराष्ट्र

फॅशन स्ट्रीट फायरिंग प्रकरण : पुणे पोलिसांकडून व्यापाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक

पुणे : 14 जूनच्या रात्री फॅशन स्ट्रीट येथे एका व्यापाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी ही घटना व्यापारी संघटनांच्या दोन गटांच्या वैमनस्यातून घडल्याचे सांगितले. झुल्फिकार कुरेशी याने तौफिक अख्तर शेख याच्यावर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गोळी झाडली असून यात तो जखमी झाला आहे. त्याला […]

The second wave of corona in Maharashtra will completely subside in the first week of May
महाराष्ट्र

चिंता वाढली! महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत आढळले कोरोनाचे 4024 नवीन रुग्ण, 2 रुग्णांचा मृत्यू

मुंबई : कोरोनाने पुन्हा एकदा चिंतेत भर टाकायला सुरुवात केली आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यात महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत कोरोनाचे 4024 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 3028 रुग्ण बरे झाले आहेत आणि 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय प्रकरणे […]

first case of monkeypox; Check symptoms, treatment of rare disease
ग्लोबल

WHO ने केली मंकीपॉक्स विषाणूचे नाव बदलण्याची घोषणा, जाणून घ्या कारण…

Name of Monkeypox Virus : जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने मंकीपॉक्स विषाणूचे नाव बदलण्याचा विचार करत आहे, अशी घोषणा संघटनेने मंगळवारी केली. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सांगितल्यानुसार, जवळपास ३० देशांमध्ये पसरलेल्या विषाणूशी संबंधित कलंक आणि वर्णद्वेषाचा सामना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मंकीपॉक्स विषाणूचे नाव, त्याचे क्लेड आणि त्यामुळे होणाऱ्या रोगाचे नाव बदलण्यावर ही […]

The polio virus has detected in the country after 10 years
देश

देशात 10 वर्षांनंतर पुन्हा आढळला पोलिओचा विषाणू , WHO च्या सर्वेक्षणात झाला खुलासा

कोलकाता : कोविडच्या वाढत्या धोक्यादरम्यान आता पुन्हा पोलिओ विषाणू आढळल्याची बातमी आली आहे. WHO ला कोलकात्याच्या नाल्याच्या पाण्यात पोलिओचे जीवाणू सापडले आहेत. याबाबत राज्याच्या आरोग्य विभागासोबतच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचीही चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिओ संसर्गाची स्थिती समजून घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने वेगवेगळ्या भागातून पाण्याचे नमुने घेतले होते. दरम्यान, पाण्यात पोलिओचे जीवाणू […]

tips for sending your kid to school for the first time
लाइफ स्टाइल शैक्षणिक

मुलांना शाळेत पाठवताना…! ‘या’ टिप्स वापरून मुलांचं पहिल्यांदाच शाळेत जाणं बनवा सोपं आणि उत्साहपूर्ण

पुणे : महाराष्ट्रात उन्हाळ्याची सुट्टी संपली असून शाळा सुरू होत आहेत. कोरोना काळानंतर दोन वर्षांनी शाळेचं शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरू होत आहे. अनेक पालक शालेय वर्षाच्या नित्यक्रमात परत येत असताना, काही चिमुकली मुले प्रथमच शाळेत जात आहेत. तुम्ही त्यापैकीच एक असाल, तर तुम्ही तुमच्या लहान मुलासाठी पहिल्यांदाच शाळेत जाणं सोपं आणि उत्साहपूर्ण करू शकता. चला […]

Blood banks will be started in every taluka of the Maharashtra state
महाराष्ट्र

राज्यातील प्रत्येक तालुक्यात रक्तपेढी सुरू करणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबई : राज्यातील प्रत्येक तालुक्यात येत्या वर्षभरात रक्तपेढी सुरू करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने आज राज्यस्तरीय रक्तदाता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी अन्न आणि औषध प्रशासन […]

Supriya Sule's reaction that not allowing Ajit Pawar to speak in Dehu is an insult to Maharashtra
पुणे महाराष्ट्र

देहूमध्ये अजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, प्रवीण दरेकरांनी केली ‘ही’ विनंती

पुणे : देहूतल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. देहूमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात बोलले. मात्र, अजित […]

Prime Minister Narendra Modi inaugurates Tukaram Maharaj Temple in Pune
पुणे महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यातील तुकाराम महाराज मंदिराचे उद्घाटन

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील देहू येथील तुकाराम महाराज मंदिराचे उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले की, आपल्या धर्मग्रंथात मानव जन्मातील दुर्लभ संतांचा सत्संग असल्याचे सांगितले आहे. संतांची कृपा झाली तर भगवंताचा साक्षात्कार आपोआप होतो. आज या पवित्र तीर्थक्षेत्र देहूवर येताना मलाही तेच वाटत आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, देहूचे शिला मंदिर हे केवळ […]

the recruitment process
महाराष्ट्र मुंबई

राज्यात मेमध्ये २१ हजार ५५६ युवकांना रोजगार, नोकरीइच्छूक उमेदवारांना राजेश टोपे यांनी केलं ‘हे’ आवाहन

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये मे २०२२ मध्ये २१ हजार ५५६ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे मंत्री राजेश टोपे यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध […]