Minister Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई राजकारण

शिवसेना नेतेपदावरून हटवण्याला एकनाथ शिंदे कायदेशीर आव्हान देणार – दीपक केसरकर

मुंबई :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘शिवसेना नेते’ पदावरून हटवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी मागे घेतला नाही, तर ते या निर्णयाला कायदेशीर आव्हान देतील, असे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी शनिवारी सांगितले. शिवसेनेचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी शिंदे यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप करत ‘शिवसेना नेते’ पदावरून हटवले. शिंदे […]

A five-year-old girl was raped by a security guard in Pune
क्राईम देश

अल्पवयीन मुलाचे धक्कादायक कृत्य, अगोदर 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार मग साक्षीदाराचा खून…

नवी दिल्ली : १७ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या धक्कादायक कृत्याने देशाची राजधानी दिल्लीत खळबळ उडाली आहे. पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या या अल्पवयीन मुलाने गुरुवारी या प्रकरणातील साक्षीदार असलेल्या १२ वर्षीय मुलाचा गळा दाबून खून केला. आरोपी मार्चमध्ये बालसुधारगृहातून बाहेर आला होता आणि तेव्हापासून तो सतत अल्पवयीन मुलाला धमकावत होता. पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी संध्याकाळी सावदा […]

Distribution of school supplies to the students of Shiblapur in memory of Vinayak Shivram Awhad Guruji
अहिल्यानगर महाराष्ट्र

कै. विनायक शिवराम आव्हाड गुरुजी यांच्या स्मरणार्थ शिबलापूर येथील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप

संगमनेर : कै. विनायक शिवराम आव्हाड गुरुजी यांच्या स्मरणार्थ आज (2 जुलै) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिबलापुर येथील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पेन, पेन्सिल आणि इतर शालोपयोगी स्टेशनरी साहित्य वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या अनुषंगाने हे साहित्य वाटण्यात आले. सर्वच विद्यार्थ्यांना एकसमान व गुणवत्तापूर्ण शिक्षण […]

Four arrested for Kidnapping for ransom
पुणे महाराष्ट्र

पुणे : 11 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न, मैत्रिणीने प्रसंगावधान दाखवल्याने मुलीची सुटका…

पुणे : भोसरीत गुरुवारी शाळेतून घरी जात असताना 11 वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, योग्यवेळी स्वतःची सुटका करून घेण्यात या मुलीला यश मिळाले आणि यात तिला तिच्या मैत्रिणीची मोठी मदत झाली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी […]

WhatsApp has brought great feature for the users
तंत्रज्ञान

WhatsApp ने 19 लाख भारतीयांच्या अकाऊंटवर घातली बंदी, जाणून घ्या कारण…

WhatsApp : इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सऍपने मे महिन्यात अनेक भारतीय खाती बंद केली आहेत. ऍप नवीन आयटी नियमांनुसार दर महिन्याला अहवाल जारी करून त्याची माहिती शेअर करते. मे महिन्याच्या अहवालात व्हॉट्सऍपने म्हटले आहे की त्यांनी 1.9 दशलक्ष भारतीय खाती बंद केली आहेत. कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यामुळे या खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. व्हॉट्सऍपच्या प्रवक्त्याने सांगितले […]

SpiceJet aircraft returns to Delhi after crew notices smoke in cabin
देश

विमानात अचानक पसरले धुराचे लोट, दिल्लीत स्पाइसजेटच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

नवी दिल्ली : जबलपूरला जाणाऱ्या विमानाचे आज सकाळी दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. स्पाइसजेटच्या या विमानात अचानक धूर झाला होता. फ्लाइटमध्ये आग लागण्याची शक्यता लक्षात घेता टेकऑफनंतर काही वेळातच विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर आणावे लागले. सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आल्याचे स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 6.15 वाजता दिल्ली विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच […]

Government of Maharashtra
महाराष्ट्र शैक्षणिक

राज्यातील 14 शासकीय पॉलिटेक्निकमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकडी

मुंबई : राज्यातील 14 शासकीय पॉलिटेक्निकमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकडी सुरु असून विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन अल्पसंख्याक विकास विभागामार्फत करण्यात आले आहे. या पॉलिटेक्निकमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याकरिता ७ जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. हिंगोली, जालना, अंबड (जि. जालना), लातूर, नांदेड, वांद्रे (मुंबई), रत्नागिरी, ठाणे, ब्रम्हपुरी (चंद्रपूर), जळगाव, पुणे, कराड (जि. सातारा) […]

Maharashtra CM Eknath Shinde reprimands rebel MLAs over their dance at Goa hotel
महाराष्ट्र राजकारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना ‘त्या’ कृत्याबद्दल फटकारले

पणजी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना गोव्यातील हॉटेलमध्ये डान्स केल्याबद्दल फटकारले. मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर गोव्यात त्यांच्या गटातील काही आमदार ज्याप्रकारे नाचले, त्याबद्दल शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे हे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होणार आहेत हे ऐकून गुरुवारी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी गोव्यातील एका आलिशान हॉटेलच्या लॉबीमध्ये नृत्य केले, जिथे […]

Radhakrishna Vikhe Patil
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मंत्रिपदाऐवजी अध्यक्ष पदासाठी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव पुढे आल्याने समर्थक अस्वस्थ…

संगमनेर : राज्यात सुरु असलेल्या सत्ता नाट्यात भाजपचे जेष्ठ नेते व आ. राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. शिवाय ते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे नव्या सरकारमध्ये त्यांना चांगले स्थान मिळेल, अशी अपेक्षा शिर्डी मतदार संघासह अहमदनगर जिल्ह्यातील त्याच्यां कार्यकर्त्याना होती. ऐनवेळी वरिष्ठाच्या आदेशानतंर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागल्याने […]

Appeal to experts, women's organizations and NGOs for suggestions on amendments to the Shakti Act
महाराष्ट्र मुंबई

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 जुलै, 2022 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्याची मुदत शनिवार, दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत आहे. तर, विधानसभा अध्यक्षपदाची निवड रविवार, दिनांक 3 जुलै रोजी सभागृहात […]