PM Modi said - Scientists have prepared indigenous vaccine against lumpy disease in animals
देश

शास्त्रज्ञांनी लम्पी आजारासाठी स्वदेशी लस तयार केली – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियन एक्स्पो मार्टमध्ये जागतिक डेअरी समिटचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगातील इतर विकसित देशांप्रमाणे भारतातील दुग्धव्यवसाय क्षेत्राची खरी ताकद लहान शेतकरी आहेत. आज भारतात डेअरी सहकारी संस्थांचे इतके मोठे जाळे आहे, ज्याचे उदाहरण संपूर्ण जगात सापडणे कठीण आहे. पीएम मोदी म्हणाले की, अलीकडच्या काळात भारतातील […]

Uday Samant
महाराष्ट्र रत्नागिरी

पोलिसांसमोरच उदय सामंत यांना जाळण्याची धमकी, नाना पटोले यांच्या सभेदरम्यान घडली घटना

रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना पोलिसांसमोरच जाळून मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन वातावरण तापलं आहे. रिफायनरीच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलनही पुकारलं होतं. मात्र आता हा वाद चिघळल्याची लक्षणं दिसत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची काल राजापुरात एक सभा झाली. त्यात रिफायनरीला विरोध करणाऱ्या एका […]

Chance of heavy rain with thunderstorms
महाराष्ट्र

राज्यात 5 दिवस जोरदार पावसाचा अंदाज, ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात 5 दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पूर्व विदर्भात येलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (१२ सप्टेंबर) दक्षिण कोकणातील […]

first case of monkeypox; Check symptoms, treatment of rare disease
देश

दिल्लीत मंकीपॉक्सचा 7 वा रुग्ण आढळला, मंकीपॉक्स कसा पसरतो? जाणून घ्या…

दिल्ली : दिल्लीत सोमवारी मंकीपॉक्सचा सातवा रुग्ण आढळला आहे. यासह, आता देशातील मंकीपॉक्सच्या एकूण रुग्णांची संख्या 12 वर पोहोचली आहे. दिल्लीत नोंदवण्यात आलेल्या या 7व्या प्रकरणात, संक्रमित रुग्ण ही 24 वर्षीय नायजेरियन महिला आहे. पीडित महिलेला मंकीपॉक्स संसर्गाची लक्षणे दिसू लागल्यानंतर तिला दिल्लीच्या लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. चाचणीचे नमुने पुण्यातील ICMR-NIV च्या प्रयोगशाळेत पाठवण्यात […]

Two buses collide head-on in Ratnagiri, more than 30 passengers injured
महाराष्ट्र रत्नागिरी

रत्नागिरी : गुहागरमध्ये दोन बसची समोरासमोर धडक, 30 हून अधिक प्रवासी जखमी

रत्नागिरी : गुहागरमध्ये दोन बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 30 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. धोपावे – चिपळूण बस आणि गुहागर डेपोची बस एका वळणावर समोरासमोर धडकल्याने हा अपघात झाला. या […]

father killed seven year old son police arrested
क्राईम बीड महाराष्ट्र

बीडमध्ये खळबळ! मामाने केली 4 वर्षांच्या भाच्याची हत्या, झोपेतच केले धारदार हत्याराने वार

बीड : सख्ख्या मामानेच आपल्या चार वर्षीय भाच्याचा झोपेतच हत्याराने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री नागापूर (ता. परळी) येथे घडली. कार्तिक विकास करंजकर असे या चिमुकल्याचे नाव आहे. तो आपल्या आईसोबत मामाच्या गावी आलेला होता, यादरम्यान सख्ख्या मामानेच त्याचा निर्घृण खून केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या […]

No loss-affected farmer should be deprived of help – Food and Drug Administration Minister Sanjay Rathod
महाराष्ट्र शेती

एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

यवतमाळ : अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे संकटात सापडलेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये. यासाठी नुकसानग्रस्त शेतीचे शिल्लक राहिलेले पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी आज दिले. दारव्हा उपविभागातील लाखखिंड, खेड, पळशी व तरोडा या गावात शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करून मंत्री संजय राठोड यांनी दारव्हा विश्रामगृह […]

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र मुंबई

नागरिकांनी तक्रारी, अर्ज विभागीय मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सादर करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मुंबई : ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या कामांसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासू नये. स्थानिक पातळीवरच त्यांचा प्रश्न निकाली निघावा. सामान्यांना लोकाभिमुख, पारदर्शक प्रशासन अनुभवता यावे म्हणून क्षेत्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाचे कामकाज अधिक गतिमान करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. नागरिकांनी देखील आपल्या तक्रारी, निवेदने, अर्ज विभागीय मुख्यमंत्री सचिवालयात सादर […]

Prabhas breaks down in tears after uncle Krishnam Raju's death
मनोरंजन

अभिनेता आणि माजी केंद्रीय मंत्री कृष्णम राजू यांचे निधन, प्रभासला अश्रू अनावर

टॉलिवूड अभिनेता आणि माजी केंद्रीय मंत्री यू.व्ही. कृष्णम राजू यांच्या निधनाने देशाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे रविवारी पहाटे एआयजी रुग्णालयात निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. दिवंगत अभिनेत्याच्या निवासस्थानावरून शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये अभिनेता प्रभास त्याच्या काकांच्या मृत्यूने हादरलेला दिसत आहे. शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये प्रभास रडताना दिसत आहे. तेलुगू चित्रपट उद्योगातील […]

Shankaracharya of Dwarka Peeth Swami Swaroopanand Saraswati dies at the age of 99
देश

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद महाराज यांचे देहावसान, 99 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मध्य प्रदेश : सनातन धर्माचे ध्वजवाहक जगतगुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद महाराज यांचे देहावसान झाले आहे. रविवारी दुपारी ३.३० वाजता त्यांनी वयाच्या ९९ व्या वर्षी नरसिंगपूर येथील झोतेश्वर परमहंसी गंगा आश्रमात अखेरचा श्वास घेतला. ते दोन मठांचे (द्वारकेचे शारदा पीठ आणि ज्योतिमठ बद्रीनाथ) शंकराचार्य होते. 2 सप्टेंबर रोजी त्यांनी 99 वा वाढदिवस साजरा केला. हिंदूंचे महान […]