sushant father kksingh
मनोरंजन

रिया माझ्या मुलाला विष खाऊ घालत होती, सुशांतच्या वडिलांचा आरोप

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणामध्ये अमली पदार्थां (drugs )संदर्भात धक्कादायक खुलासा झाला. रियाच्या फोन मधून अमली पदार्थांसंदर्भातले मेसेज समोर आले आहेत. त्यात ती अमली पदार्थांचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आता सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती सुशांतला विष खाऊ घालत होती असा धक्कादायक आरोप केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

“मागील बऱ्याच काळापासून रिया माझ्या मुलाला विष खाऊ घालत होती. तिनेच त्याची हत्या केली आहे. या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे आणि रिया तसेच तिच्या साथीदारांना लवकरात लवकर अटक करुन त्यांना शिक्षा दिली पाहिजे,” अशी मागणी सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत