सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणात एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. सुशांतची बहीण श्वेता सिंग कीर्तीने हा व्हिडीओ ट्विटर वर शेयर केला आहे. यात हॉस्पिटल मधील कर्मचारी आहे, जो सुशांतच्या निधनानंतर त्याच्या पोस्टमार्टम पासून अंत्यविधीपर्यंत तिथे उपस्थित होता. त्याने असा दावा केला आहे कि, सुशांतला ठार मारण्यात आले आहे आणि हॉस्पिटल मधील डॉक्टर देखील हेच म्हणत […]
टॅग: sushantsinghrajput
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे रहस्य लवकरच उलगडणार..?
सुशांतच्या घरात काम करणारा दिपेश सावंत सीबीआयसाठी माफीचा साक्षीदार होणार आहे. दिपेशने सुशांत आणि रिया यांच्यात ८ जून रोजी वाद झाल्याची माहिती सीबीआयला दिली.सीबीआयने दिपेशला मुंबईतील डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवले आहे. तिथून बाहेर पडण्यास त्याला सक्त मनाई आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचे रहस्य लवकरच उलगडण्याची शक्यता आहे. सुशांत आणि रिया यांच्यात वाद झाला […]
रिया माझ्या मुलाला विष खाऊ घालत होती, सुशांतच्या वडिलांचा आरोप
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणामध्ये अमली पदार्थां (drugs )संदर्भात धक्कादायक खुलासा झाला. रियाच्या फोन मधून अमली पदार्थांसंदर्भातले मेसेज समोर आले आहेत. त्यात ती अमली पदार्थांचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आता सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती सुशांतला विष खाऊ घालत होती असा धक्कादायक आरोप केला आहे. “मागील बऱ्याच काळापासून रिया माझ्या मुलाला विष खाऊ घालत […]
सुशांत मृत्यूप्रकरणात सीबीआयने मागितली एम्समधील फॉरेन्सिक विभागाची मदत
सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर वेगाने हालचाली घडत आहेत. सीबीआयकडून सुशांत सिंहच्या शवविच्छेदन अहवालाची तपासणी करण्यात येणार असून यासाठी एम्स रुग्णालयाची मदत मागण्यात आली आहे. एम्सकडून पाच डॉक्टरांची टीम गठीत करण्यात आली आहे. एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर सुधीर गुप्ता डॉक्टरांच्या टीमचं नेतृत्त्व करणार आहेत. “हत्येची शक्यता आम्ही पडताळून पाहणार आहोत. मात्र […]
सुशांत मृत्यूप्रकरणात सीबीआय करणार मुंबई पोलीस दलाच्या दोन डीसीपींची चौकशी
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी सीबीआय (CBI) मुंबई पोलीस दलाच्या दोन डीसीपींची चौकशी करणार आहे. डीसीपी त्रिमुखे रिया चक्रवर्ती हिच्या सतत संपर्कात होते, या वृत्तातले तथ्य तपासणे आणि अन्य काही मुद्यांची माहिती घेण्यासाठी सीबीआय डीसीपी त्रिमुखेंची चौकशी करण्याची शक्यता आहे. तपासात सहभागी अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात […]
सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआय करणार- सुप्रीम कोर्ट
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून सीबीआय तपासाबाबत काय निकाल येईल याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने आज दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका […]
सुशांतच्या मृत्यूप्रकरणात साक्षीदारांच्या जीवाला धोका, सुशांतच्या भावाने व्यक्त केली भीती
अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सुशांतचा चुलत भाऊ नीरज सिंह बबलू यांनी ट्विट करत म्हटले की, “आम्ही केंद्र सरकारला विनंती करतो की, मुंबई पोलिस कोणत्याही प्रकारची गडबड करु नये, साक्षीदार अडचणीत येऊ नयेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत साक्षीदारांच्या सुरक्षेबाबत आणि अन्य महत्वाच्या मुद्द्यांबाबत बोलू.” साक्षीदारांसोबत कोणत्याही अनुचित घटनेची भीती व्यक्त करीत […]
सुशांतच्या घराजवळ आढळलेल्या २ अज्ञातांचा शोध सुरू
सुशांतच्या मृत्यू नंतर मुंबई पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. काही पोलीस सुशांतच्या घरात तर काही पोलीस सुशांतचे घर ज्या इमारतीत होते त्या इमारतीच्या परिसरात उभे होते. पोलीस उपस्थित असताना दोन अज्ञात व्यक्ती इमारतीच्या परिसरात आढळल्या. या व्यक्तींपैकी एक महिला आहे आणि दुसरा पुरुष आहे. या दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. सुशांतच्या मृत्यूनंतर या दोन अज्ञातांमध्ये चर्चा […]
अंकिता लोखंडेनं दिलं तिच्यावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणामध्ये दररोज नवीन माहिती समोर येत आहे. एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच्या घराचे हप्ते सुशांत भरत होता, असा आरोप काही जणांनी लावला होता. ईडीला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतने अंकितासाठी मालाडमध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता. या फ्लॅटची किंमत तब्बल चार कोटी ५० लाख रुपये इतकी आहे. या फ्लॅटचे ईएमआय सुशांत भरत […]
खाजगी बेट ते खाजगी जेट; रियाला हवं आहे हे सर्व..
अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणात रोज नवनवीन खुलासे, आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, सुशांतच्या वडिलांनी रिया आणि तिच्या कुटुंबीयांवर १५ कोटीचा घपला केल्याचा आरोप केला आहे व त्याविषयी तक्रारही नोंदवली आहे. अशातच रिया चक्रवर्तीचा एक जुना विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात तिने अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या तिला खरेदी करायच्या आहेत. या व्हिडिओमध्ये रिया […]