सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात सीबीआयने अनेक लोकांची चौकशी केली. ड्रग्ज अँगलनेही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, सुशांतची मॅनेजर असलेल्या श्रुती मोदीने दावा केला की सुशांतच्या घरी ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता. श्रुती मोदीने बुधवारी मान्य केलं की रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि सुशांतचे कर्मचारी ड्रग्जमध्ये गुंतले होते. सुशांतला जबरदस्ती या सर्व गोष्टींमध्ये येण्यास […]
टॅग: rhea
रिया माझ्या मुलाला विष खाऊ घालत होती, सुशांतच्या वडिलांचा आरोप
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणामध्ये अमली पदार्थां (drugs )संदर्भात धक्कादायक खुलासा झाला. रियाच्या फोन मधून अमली पदार्थांसंदर्भातले मेसेज समोर आले आहेत. त्यात ती अमली पदार्थांचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आता सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती सुशांतला विष खाऊ घालत होती असा धक्कादायक आरोप केला आहे. “मागील बऱ्याच काळापासून रिया माझ्या मुलाला विष खाऊ घालत […]
रियाने दाखवलेल्या उत्पन्नापेक्षा गुंतवणूक मूल्य जास्त, ईडीला सापडल्या अनेक त्रुटी
सुशांतसिंग राजपूत प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रियाला पाच वर्षांचे इनकम टॅक्स रिटर्न दाखवायला सांगितले होते. त्यात ईडीला अनेक गोष्टींमध्ये त्रुटी असल्याचं दिसलं. याच गोष्टींचा तपास करण्यासाठी ईडी ने रिया चक्रवर्ती विरुद्ध तपासाचा वेग वाढविला आहे. इनकम टॅक्स रिटर्ननुसार, २०१७-१८ मध्ये रियाचं वार्षिक उत्पन्न १८.७५ लाख व २०१८-१९ मध्ये १८.२३ लाख एवढं होतं. ईडी रिया चक्रवर्ती […]
अटकपूर्व जामिनासाठी रिया चक्रवर्तीचे प्रयत्न सुरू
सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पाटणा पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुशांतच्या वडिलांनी तक्रारीत रिया चक्रवर्तीने सुशांतकडून पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. तसंच सुशांतला धमक्या दिल्याचंही म्हटलं आहे. आता अटकपूर्व जामिनासाठी रियाने प्रयत्न सुरू केल्याचं समजतंय. रियाने मंगळवारी रात्री वकिलांची भेट घेतली असून बुधवारी […]
सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल केला आहे. बिहारच्या पाटण्यातील राजीव नगर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सध्या सुशांत सिंहच्या आत्महत्येचा मुंबई पोलीस तपास करत आहेत. मात्र मुंबई पोलिसांच्या तपासावर मला विश्वास नाही, असे सुशांतच्या वडिलांचे म्हणणं आहे. त्यामुळे […]




