RBI
अर्थकारण देश

मोठी बातमी! कर्ज होणार स्वस्त, RBI कडून रेपो रेटमध्ये पुन्हा कपात

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात (RBI Repo Rate) कपात करण्याची घोषणा केली आहे. रेपो दरात ०.२५% कपात करण्यात आली आहे, ज्यामुळे रेपो दर आता ६.२५ वरून ६ टक्क्यांवर आला आहे. २०२५ मध्ये आरबीआयने रेपो दरात कपात करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, फेब्रुवारीमध्ये झालेल्या केंद्रीय बँकेच्या चलनविषयक धोरण बैठकीत, २५ बेसिस […]

Recruitment for 322 posts in Reserve Bank of India
काम-धंदा

RBI मध्ये वैद्यकीय सल्लागार पदावर भरती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) आस्थापनेत भरती निघाली आहे. याअंतर्गत वैद्यकीय सल्लागार पदांच्या ४ रिक्त जागा भरण्यात येत आहे. आरबीआयतर्फे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी मिळणारा पगार, शैक्षणिक पात्रता यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)च्या आस्थापनेवरील वैद्यकीय सल्लागार पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज […]

icici bank
अर्थकारण देश

ICICI बँकेवर मोठी कारवाई, सुरक्षा बॉण्ड प्रकरणात RBI ने ठोठावला करोडो रुपयांचा दंड

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पुन्हा ICICI बँकेला मोठा दंड ठोठावला आहे. RBI च्या म्हणण्यानुसार, आयसीआयसीआय बँकेला काही मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल 3 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यापूर्वी 2018 मध्ये बँकेला 58.9 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला होता. त्या काळातही बँकेने सुरक्षा बॉण्डच्या विक्रीचे नियम तोडले होते. केंद्रीय बँकेने यावेळी […]

RTGS service will be interrupted for 14 hours from midnight on SaturdayRTGS service will be interrupted for 14 hours from midnight on Saturday
अर्थकारण देश

मोठी बातमी : RTGS सेवा ‘या’ दिवशी 14 तासासाठी राहणार खंडित

नवी दिल्ली : RTGS (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) सेवा शनिवारी मध्यरात्रीपासून ते रविवारी (18 एप्रिल) दुपारी 2 पर्यंत म्हणजे 14 तास खंडित राहणार आहे. NEFT सेवा (राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) सुरळीत सुरु राहील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) याबाबत माहिती दिली आहे. आरबीआयने निवेदनात म्हटले आहे की, 18 एप्रिल 2021 रोजी आरटीजीएस सेवा 00:00 वाजेपासून […]

Marathi language option is available for RBI exam For the first time
अर्थकारण महाराष्ट्र

RBI ची परीक्षा देण्यासाठी पहिल्यांदाच मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ‘हजेरीसहायक’ या पदासाठीच्या परीक्षेसाठी मराठीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. राज्य सरकारच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झालं आहे. मराठीसह अन्य १६ भाषांतून ही परीक्षा होणार आहे. मराठी आणि कोंकणी भाषेतून परीक्षा देण्याची संधी मिळणार असल्याने परीक्षार्थींनी समाधान व्यक्त केले. RBI ने नुकतीच ८४१ हजेरीसहायक पदांच्या भरती प्रक्रियेला मंजुरी दिली. त्यापैकी मुंबई […]

Recruitment for 322 posts in Reserve Bank of India
काम-धंदा

RBI मध्ये विविध पदांवर भरती सुरू, जाणून घ्या..

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (RBI) नॉन-सीएसजी पदांवर भरती सुरू करण्यात आली आहे. या पदांवरील वेतनश्रेणी दरमहा पगार ७७,२०८ रुपये असेल. बँकेतील नोकरी हवी असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीसाठी रिझर्व्ह बँकेने अधिसूचना जारी केली आहे. रिक्त पदे : लीगल ऑफिसर (ग्रेड-बी) – ११ पदे (वेतनश्रेणी दरमहा ७७,२०८ रुपये) व्यवस्थापक (टेक्निकल-सिव्हिल) – ०१ […]

Old notes of Rs 100, 10 and 5 will be withdrawn, RBI said
देश

100, 10, 5 च्या जुन्या नोटा चलनातून होणार बाद, RBI ने दिली माहिती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार 100, 10, 5 च्या सर्व जुन्या नोटा मार्च-एप्रिलनंतर चलनात नसणार आहेत. या जुन्या नोटा मागे घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. मार्च किंवा एप्रिलपर्यंत आरबीआय १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार करत असल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांनी सांगितलं […]