Air Chief Marshal A.P. Singh’s Big Reveal
देश

ऑपरेशन सिंदूर: भारतीय हवाई दलाने ५ पाकिस्तानी विमाने व AEW&C पाडली; एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग यांचा मोठा खुलासा

बेंगळुरू : ऑपरेशन सिंदूर संदर्भात मोठा खुलासा करताना भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग यांनी शनिवारी सांगितले की, भारताच्या हवाई संरक्षण जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालींनी पाच पाकिस्तानी लढाऊ विमाने आणि एक AEW&C/ELINT विमान नष्ट केले. हे विशेष लष्करी विमान हवाई देखरेख आणि पूर्वसूचना यासाठी डिझाइन केलेले होते. बेंगळुरू येथे आयोजित […]

Indian Air Force AN-32 aircraft crash site at Bagdogra airport in West Bengal, showing the aftermath of the accident
देश

भारतीय हवाई दलाचे AN-32 विमान पश्चिम बंगालमध्ये कोसळले; एकाच दिवशी हवाई दलाच्या दोन विमानांचा अपघात

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथे आपत्कालीन लँडिंग दरम्यान भारतीय हवाई दलाचे AN-32 वाहतूक विमान कोसळले. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. हवाई दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरु आहे. आजच, हरियाणामध्ये हवाई दलाचे एक जॅग्वार लढाऊ विमान कोसळले. या अपघातात, पायलट पॅराशूटच्या मदतीने वेळेवर सुरक्षितपणे बाहेर पडला. […]

INDIAN AIR FORCE FIGHTER PLANE MIG CRASH IN BARMER
देश

मिग-21 लढाऊ विमान अपघात : विंग कमांडर एम राणा आणि फ्लाइट लेफ्टनंट अद्वितीय बल शहीद

राजस्थान : गुरुवारी रात्री भारत-पाकिस्तान सीमेवरील बारमेर जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे मिग 21 लढाऊ विमान कोसळले. अपघातानंतर विमानाचे अवशेष सुमारे एक किलोमीटर परिसरात पसरले आणि त्याला आग लागली. विमानात उपस्थित असलेले दोन्ही वैमानिक या अपघातात शहीद झाले. मिग अपघाताच्या घटनेने गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश कोर्ट ऑफ इन्क्वायरीला देण्यात आले […]

Indian Air Force Recruitment 2021 Iaf Group C Vacancy
काम-धंदा देश

नोकरीची संधी! भारतीय हवाई दलात ग्रुप C पदांसाठी भरती, 10वी-12वी उत्तीर्ण उमेदवार करू शकतात अर्ज

भारतीय हवाई दल (IAF) ने विविध आर्मी एअर स्टेशन्स/युनिट्समध्ये गट ‘C’ नागरी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी 10वी-12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. अधिकृत वेबसाइट davp.nic.in वर याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख अधिसूचना जारी झाल्यापासून ३० दिवस म्हणजे ३० नोव्हेंबर आहे. भारतीय हवाई दल गट C भर्ती २०२१  पदांचा […]

Air Force plane reached Hindon airbase carrying 168 people from Kabul
ग्लोबल

काबूलमधून 168 लोकांना घेऊन भारतात पोहोचले भारतीय हवाई दलाचे विमान, यापैकी 107 भारतीय

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधून 168 लोकांना घेऊन हवाई दलाचे विमान गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर पोहोचले आहे. यापैकी 107 भारतीय आहेत. यापूर्वी काबूलमधून बाहेर काढलेले इतर 87 भारतीय आज सकाळी एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीला पोहोचले होते. यामध्ये 2 नेपाळींचा समावेश आहे. हे लोक 2 विमानांनी भारतात पोहोचले आहेत. त्यांना यापूर्वी ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे आणि कतारची राजधानी दोहा येथे […]

Martyred Jawan Jijabhau Mohite Cremated With Full Military Honours In His Village
देश महाराष्ट्र

शहीद जवान जिजाभाऊ मोहिते यांना अखेरचा निरोप

परभणी : भारतीय हवाई दलातील जवान जिजाभाऊ किशनराव मोहिते यांच्यावर शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता पूर्णा तालुक्यातील महागाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जिजाभाऊ यांच्या कुटुंबीयांनी धार्मिक रीतीनुसार अंत्यविधी पूर्ण केला. पोलीस दलाच्या तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून त्यांना मानवंदना दिली. तसंच, हवाई दलाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. तत्पूर्वी, शहीद जिजाभाऊचे […]

A third contingent of three Raphael aircraft arrived in India
देश

तीन राफेल विमानांची तिसरी तुकडी भारतात दाखल, न थांबता पार केले ७००० कि.मी. अंतर

फ्रान्स येथून तीन राफेल विमाने रात्री उशिरा भारतात दाखल झाली. सात हजार किलोमीटरहून अधिक अंतराचे उड्डाण न थांबता पार करून ही तीन राफेल विमाने थेट भारतीय हवाई दलाच्या विमानतळावर लॅन्ड झाले. या विमानांच्या आगमनानंतर भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढली आहे. तिन्ही राफेल विमानांमध्ये इंधन भरण्याची प्रक्रिया हवेतच संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) मल्टी रोल टँकर […]

Successful test of 'Brahmos' cruise missile
देश

सुखोई लढाऊ विमानातून ‘ब्राह्मोस’ क्रुझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारतीय हवाई दलाच्या सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमानातून ‘ब्राह्मोस’ क्रुझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. चाचणीसाठी पंजाबमधून उड्डाण करुन विमान बंगालच्या उपसागरात दाखल झाले. यानंतर चाचणी घेण्यात आली. याआधी तपासणी करण्यासाठी ‘ब्राह्मोस’ घेऊन उडत असलेल्या विमानात हवेतल्या हवेत इंधन भरण्यात आले. भारताच्या हवाई सीमेच्या रक्षणासाठी सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानांची स्क्वाड्रन सज्ज झाली आहे. […]