‘Waqf Act won’t be implemented in Bengal’: Mamata Banerjee reaffirms stance
देश

‘बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होणार नाही’, ममता बॅनर्जींकडून भूमिकेचा पुनरुच्चार, लोकांना केले ‘हे’ आवाहन

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी वक्फ विधेयकावर आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला, त्या म्हणाल्या की, तृणमूल काँग्रेस सरकार या कायद्याला पाठिंबा देत नसल्याने राज्यात हा कायदा लागू करणार नाही. एक्सवरील एका दीर्घ पोस्टमध्ये बॅनर्जी यांनी सर्व धर्माच्या लोकांना “शांत राहा” आणि “संयम ठेवा” असे आवाहन केले. प्रत्येक मानवी जीवन मौल्यवान आहे, […]

Stray dogs
देश

निष्काळजीपणाचा कळस! कुत्रा रुग्णालयातून रूग्णाचा कापलेला हात घेऊन पळाला, तरुणाला कायमच अपंगत्व…

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथील नॉर्थ बंगाल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलचे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एक व्यक्तीला आयुष्यभरासाठी अपंगत्व आले. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अपघातात एका व्यक्तीचा हात कोपरापासून वेगळा झाला होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं की, ऑपरेशन करुन हा हात पुन्हा जोडता येऊ शकतो. मात्र, रात्री उशिरा जेव्हा ऑपरेशनसाठी कापलेल्या हाताचा शोध सुरू […]

Mamata Banerjee raises questions on victim's character
देश राजकारण

सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीचा मृत्यू, ममता बॅनर्जींनी पीडितेच्या चारित्र्यावरच उपस्थित केले प्रश्न

कोलकाता : पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील हंसखली येथे एका वाढदिवसाच्या पार्टीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. पोलिसांनी रविवारी (10 एप्रिल) या संदर्भात माहिती दिली. त्याच वेळी, मुलीच्या कुटुंबीयांनी दावा केला की या प्रकरणातील मुख्य आरोपी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) पंचायत सदस्याचा मुलगा आहे. ज्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आज सीएम ममता बॅनर्जी यांनी या […]

People want to be free from TMC's violence, corruption and ransom - Amit Shah
राजकारण

TMC च्या हिंसा, भ्रष्टाचार आणि खंडणी यातून लोकांना मुक्त व्हायचे आहे – अमित शाह

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये सध्या राजकीय राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. आज (११ फेब्रुवारी) कुचबिहारमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी परिवर्तन सभा घेतली. यावेळी त्यांनी टीएमसीवर गंभीर आरोप केला आहे. शाह सभेत बोलताना म्हणाले कि, ”बंगालमध्ये ममता बॅनर्जी गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. आतापर्यंत १३० पेक्षा अधिक भाजपा कार्यकर्त्यांची टीएमसीच्या गुंडांनी हत्या केली. मात्र कोणतीही […]

Stone throwing on the convoy of JP Nadda and Kailash Vijayvargiya
देश

जे पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर दगडफेक

पश्चिम बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे. जे पी नड्डा यांच्या ताफ्यातील वाहनांवर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे. २०२१ मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे पी नड्डा कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी चालले होते. कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावरही दगडफेक करण्यात आली. कैलाश विजयवर्गीय यांनी कारमधून प्रवास […]

9 Al-Qaeda operatives arrested by NIA
देश

NIA Raids : अल-कायदाच्या ९ जणांना अटक; घातपात घडविण्यापूर्वीच मोठी कारवाई

NIA Raids : राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी (एनआयए)ने पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि केरळमधील एर्नाकुलम येथे छापे टाकून अल कायदाच्या मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. या छाप्यांमध्ये अल-कायदाच्या तब्बल ९ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. खरं तर, एनआयएने एकाच वेळी ११ ठिकाणी छापे टाकले आहेत. छापेमारी दरम्यान मोठ्या प्रमाणात चिथावणीखोर साहित्य, डिजिटल उपकरणे, कागदपत्रे, जिहादी साहित्य, धारदार शस्त्रे […]