Remove These Eight Fraud Apps From Your Android Devices Immediately
गॅझेट्स तंत्रज्ञान

गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले ‘हे’ ९ ऍप्स, आपल्या स्मार्टफोनमध्ये असल्यास तात्काळ करा डिलीट

नवी दिल्ली : Google Play store ने ९ ऍपवर बंदी घातली आहे. कारण, हे फोनमध्ये असेल तर तुमच्या फोनमधील सॉफ्टवेयरला धोका निर्माण होऊ शकतो. हे ऍप तुमचे फेसबुक अकाउंट हायजॅक करू शकते. हे ऍप युजर्ससाठी धोकादायक असून ते तुमच्या सोशल मीडिया अकाउंट जसे, ट्विटर आणि फेसबुकची माहिती चोरी करू शकतील. तसेच तुमच्या बँक अकाउंट्सची माहिती […]

twitter website shows jammu kashmir and ladakh as separate country
देश

ट्विटरने पुन्हा केली भारताच्या नकाशासोबत छेडछाड

नवी दिल्ली : ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेला तणाव आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. ट्विटरने यावेळी पुन्हा एकदा भारताचा चुकीचा नकाशा दाखवला आहे. सरकारशी संबंधित सूत्रांनी दावा केला आहे की ट्विटरने आपल्या वेबसाईटवर दाखविलेल्या भारताच्या नकाशामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाखचा समावेश केलेला नाही. ट्विटरने जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र देश असल्याचं आपल्या वेबसाइटवर दाखवले […]

Sanjay Raut Targets Narendra Modi Over Toolkit
देश महाराष्ट्र राजकारण

‘हा’ काळानं त्यांच्यावर घेतलेला विलक्षण सूड, संजय राऊत यांची नरेंद्र मोदी व भाजपवर सणसणीत टीका

मुंबई : नरेंद्र मोदी व भाजपनं २०१४ आणि २०१९ च्या निवडणुका ट्विटर, फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर करून जिंकल्या. विरोधकांवर यथेच्छ चिखलफेक केली. आता या सोशल मीडियामध्ये कोरोना हाताळणीसंदर्भात नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारची बदनामी होत आहे. हा काळानं त्यांच्यावर घेतलेला विलक्षण सूड आहे,’ अशी सणसणीत टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. भाजपनं आरोप […]

kangana ranaut
मनोरंजन

ब्रेकिंग : कंगनाचे ट्विटर अकाउंट निलंबित, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई

कंगना रानौतचे ट्विटर अकाउंट निलंबित करण्यात आले आहे. तिने मायक्रो-ब्लॉगिंग साइटच्या नियमांचे उल्लंघन करत मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल अभिनेत्री कंगनाने ट्वीटच्या मालिकेत भाष्य केले होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तिने ट्वीट केले होते. त्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.