प्रेम आणि फसवणुकीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीनं एकाचवेळी सहा वेगवेगळ्या तरुणांशी प्रेमसंबंध ठेवले आणि अखेर या सर्व मुलांनी तिचा एकत्र सामना करत तिला जाब विचारला. हा थरारक प्रकार एका कॅफेमध्ये घडला असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी वेगवेगळ्या वेळेस सहा मुलांना डेट करत […]
टॅग: Viral Video
मुंबईत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयात दारू पार्टी रंगली, व्हिडिओ व्हायरल
मुंबई, २ मार्च २०२५: मुंबईच्या चेंबूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी दारू पार्टी आयोजित केली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, त्यावर राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. व्हिडिओमध्ये आमदार मंगेश कुडाळकर यांचे कार्यकर्ते दारू पिताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये कार्यालयातील दोन टेबलांवर […]
पूनम पांडे सोबत घडला धक्कादायक प्रकार, बोल्ड ड्रेसमध्ये फोटोशूट करताना फॅनकडून जबरदस्ती KISS करण्याचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल
मुंबई : प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे हिच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. आज पूनम पांडे बोल्ड ड्रेसमध्ये फोटोशूट करत होती. त्या दरम्यान, एक तिचा फॅन अचानक पाठीमागून आला आणि तिला सेल्फीसाठी विनंती केली. पूनमने हसून त्याला स्वीकार केले, परंतु काही वेळातच फॅन त्याच्या जवळ आला व किस करण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे पूनम घाबरली […]
जावेद हबीब केस कापताना महिलेच्या केसांवर थुंकला, Video व्हायरल
प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीबचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका महिलेचे केस कापताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे जावेद हबीबने केस कापताना या महिलेशी केलेले विचित्र वर्तन. जावेद हबीब केस कापताना केसांमध्ये थुंकल्याचा आरोप महिलेने केला आहे. व्हिडिओमध्ये दावा केला आहे की जावेद हबीब केस कापताना पाणी न […]
Viral Video : लहान मुलाला बसवला कृत्रिम हात, त्याच्या हृदयस्पर्शी प्रतिक्रियेने भारावले नेटिझन्स
तुम्हाला मनापासून हवी असलेली एखादी गोष्ट मिळते, तेव्हा तुम्हाला कसे वाटते? तो आनंद शब्दांत सांगता येत नाही, बरोबर ना? असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका लहान मुलाला त्याचा कृत्रिम हात बसवण्यात आला. त्यानंतर त्याच्या हृदयस्पर्शी प्रतिक्रियेतून त्याला झालेला आनंद दिसून येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, एक लहान मुलगा व्हीलचेअरवर […]
Video : पॅरासेलिंग करताना तुटली पॅराशूटची दोरी, ‘त्या’ दाम्पत्याचं पुढे काय झालं? जाणून घ्या…
दीव : दीवमध्ये पॅरासेलिंग करताना एका दाम्पत्याच्या पॅराशूटची दोरी तुटल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. अजित काथड आणि त्यांची पत्नी सरला गुजरातच्या उना किनारपट्टीवर पॅरासेलिंग करण्यासाठी गेले असताना रविवारी ही घटना घडली होती. राईड करत असताना काही मिनिटांतच त्यांच्या पॅराशूटची पॉवरबोटला बांधलेली दोरी तुटली. त्यानंतर हे जोडपे थेट समुद्रात पडले. मात्र, सुदैवाने अजित किंवा त्यांची […]
VIDEO : धावत्या ट्रेनमधून उतरण्याच्या प्रयत्नात प्रवासी खाली पडला, आरपीएफ जवानाच्या तत्परतेमुळे वाचले प्राण
मुंबई : मुंबई येथे रेल्वे पोलिस दलाच्या (RPF) जवानांच्या तत्परतेमुळे एका प्रवाशाचा जीव वाचला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक प्रवासी धावत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करताना अचानक खाली पडला. खाली पडल्यानंतर ती व्यक्ती प्लॅटफॉर्म व ट्रेन यांच्या दरम्यान अडकण्याची शक्यता वाटत असतानाच आरपीएफच्या जवानाने धावत जाऊन त्या व्यक्तीला वाचवले. मध्य […]
व्हिडिओ : आई ती आईच! पिल्लांची चुक असल्याचे आईला समजले, ती मालकाचे रागावणे निमूटपणे ऐकते.. पण मग..
दोन पिल्लांनी खेळता-खेळता एक पोते फाडले. मालकाने जेव्हा हे बघितले, तेव्हा त्याने पिलांना रागवायला सुरुवात केली. या पिल्लांची आई थोड्या अंतरावर बसून हे सगळं बघत होती. ही आपल्या पिल्लांची चुक असल्याचे तिला समजले, त्यामुळे मालकाचे रागावणे ती निमूटपणे ऐकत होती. परंतु, जेंव्हा मालक पिल्लांना शिक्षा करावी म्हणून चप्पल काढून त्यांना मारण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा या […]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांचा विमानात चढताना तीन वेळा तोल गेला, व्हिडिओ होतोय व्हायरल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन शुक्रवारी एअरफोर्स वन या विमानात चढताना पायऱ्यांवरून तीन वेळा घसरले. त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. एअरफोर्स वनमध्ये चढताना बायडन पायऱ्यांवरून घसरले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अटलांटा येथे या आठवड्याच्या सुरुवातीला सामूहिक गोळीबार झाला. याबाबत आशिया-अमेरिकन समुदायाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी बायडन यांना या विमानातून अटलांटा येथे जायचं […]
बुमराहने पहिलं अर्धशतक झळकावत सावरला डाव, खेळाडूंनी केलं कौतुक, पहा व्हिडीओ
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याआधी सराव सामन्याकरता मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी निराशा केली. भारतीय संघातील आघाडीचे आणि मधळ्या फळीतील सर्व फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले. ३ बाद १०२ वरुन भारतीय संघाची अवस्था ९ बाद १२३ अशी झाली. मात्र, जसप्रीत बुमराहने अखेरच्या विकेटसाठी मोहम्मद सिराजसोबत ७१ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. बुमराहने प्रथमश्रेणी क्रिकेटमधलं आपलं […]