Deputy Chief Minister Devendra Fadnavis will increase cooperation with Taiwan in the field of technology and industry
महाराष्ट्र

तैवानबरोबर तंत्रज्ञान तसेच उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबई ही आर्थिक, वाणिज्यीक तसेच मनोरंजन क्षेत्रांची राजधानी आहे. त्याचप्रमाणे उद्योग आणि व्यापारासाठी मुंबईसह महाराष्ट्र हे उद्योजकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. तैवान हा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर असून तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र व तैवानमध्ये परस्पर सहकार्य वाढविण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात आयोजित ‘तैवान एक्स्पो २०२३ […]

The Taiwanese delegation met Industry Minister Subhash Desai
महाराष्ट्र मुंबई

तैवानच्या शिष्टमंडळाने घेतली उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट

मुंबई : तैवान येथील शिष्टमंडळाने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. यावेळी आर्थिक, राजकीय विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळात डॉ. मुमीन चेन, पीटर चेन, डॉ. चिन्स्टन वँग, जेन चुन टैसाई, इ टी चॅँग आदी उपस्थित होते. ‘तैपई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटर इन इंडिया’च्यावतीने या बैठकीचे आय़ोजन करण्यात आले होते. भारत आणि तैवान दरम्यान अनेक […]

Taivan Vice President Lai Ching Te
ग्लोबल

मर्यादा ओलांडू नका, तैवानचा चीनला स्पष्ट शब्दांत इशारा

तैवान आणि चीनमध्ये काही काळापासून कमालीचा तणाव आहे. आता तैवानचे उपराष्ट्रपती लाइ चिंग टे यांनी चीनला थेट शब्दांमध्ये इशारा देत आपली मर्यादा ओलांडण्याची चूक करु नका असं म्हटलं आहे. चीनची विमाने अनेकदा तैवानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करताना दिसत आहे. चीनची लढाऊ विमाने मागील काही आठवड्यांमध्ये तीन वेळा तैवानच्या हवाई हद्दीत घिरट्या घालून आली आहेत. तैवानचे […]

taivan defence ministry
ग्लोबल

तैवानने चीनचं सुखोई विमान पाडलं? तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने केलं स्पष्ट…

तैवानने चीनचे सुखोई-३५ फायटर जेट पाडल्याचा दावा करणारे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ‘तैवानने चीनचं सुखोई विमान पाडलं?’ अशा मथळ्याच्या अनेक बातम्या सध्या इंटरनेटवर व्हायरल झाल्या आहेत, मात्र आम्ही हे वृत्त फेटाळून लावत आहोत. ही माहिती खोटी असून यात थोडीही सत्यता नाही, असं तैनावने स्पष्ट केलं आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने […]

china-sukhoi aircraft
ग्लोबल

तैवानच्या वायुदलानं चीनचं सुखोई-35 विमान पाडल्याचा संशय

तैवानच्या वायुदलानं चीनचं सुखोई-35 विमान पाडल्याचा संशय सध्या व्यक्त करण्यात येत आहे. तैवानच्या हवाई हद्दीत चीनचं विमान घुसल्यानं विमान पाडण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे. तसेच चीनचं विमान पाडण्यासाठी तैवानने अमेरिकी पेट्रियाट मिसाइल डिफेंस सिस्टमचा वापर केला आहे. अद्याप घडलेल्या प्रकाराबाबत दोनही देशांकडून कोणत्याच प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सध्या चीनचे शेजारील देशांसोबत तणावपूर्ण […]