Price of Sputnik V vaccine imported from Russia to India announced

DCGI कडून सीरम इंस्टीट्यूटला मिळाली स्पुटनिक-व्ही लस बनवण्याची परवानगी

पुणे : पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII)ला रशियाची स्पुटनिक-व्ही लस बनवण्याची परवानगी मिळाली आहे. लस परीक्षण आणि विश्लेषणासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून काही अटी-शर्तींसह शुक्रवारी सीरमला स्पुटविक-V लस बनवण्याची परवानगी मिळाली आहे. याआधी सीरम इंस्टिट्यूटने पुण्यात असलेल्या हडपसर केंद्रामध्ये लसीचं परीक्षण, पाहणी आणि विश्लेषणासाठ स्पुटनिक-V निर्मितीसाठी परवानगी मागितली होती. तसा अर्ज […]

अधिक वाचा
dcgi approves trial of covaxin on 2 to 18 years age in the country start soon

मोठी बातमी : २ ते 18 वयोगटातील मुलांवर होणार कोव्हॅक्सिन लसीची ट्रायल, DCGI ने दिली मंजुरी

नवी दिल्ली : भारताने कोरोना संसर्गाविरुद्धच्या लढ्यात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. २ ते 18 वयोगटातील मुलांवर होणाऱ्या कोरोना लसीच्या ट्रायलला आज मान्यता देण्यात आली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) देशातील 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिन लसीच्या चाचणीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यास मान्यता दिली आहे. भारत बायोटेक लवकरच आपल्या कोव्हॅक्सिन […]

अधिक वाचा
Covovax trials finally begin in India

सिरमची दुसरी लस ‘कोव्होवॅक्स’च्या चाचण्या सुरू, ‘या’ महिन्यात येणार बाजारात

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी शनिवारी सांगितले कि, “आशा आहे की यावर्षी सप्टेंबरपर्यंत आमच्या कंपनीची कोविड -19 ची दुसरी लस बाजारात येईल. सिरम आणि यूएस वॅक्सीन डेव्हलपमेंट कंपनी नोव्हावाक्स यांनी बनवलेल्या कोव्होवॅक्स (Covovax) या दुसर्‍या लसीची चाचणी भारतात सुरू झाली आहे. कोव्होवॅक्स ची आफ्रिकन आणि ब्रिटनच्या कोरोना स्ट्रेनविरुद्ध चाचणी घेण्यात आली असून […]

अधिक वाचा
The Serum Institute will supply the corona vaccine to 100 countries

मोठी बातमी : सिरम इन्स्टिट्यूट 100 देशांना करणार कोरोना लसीचा पुरवठा

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि युनिसेफ (UNICEF) यांनी कोरोना लस कोविशील्ड आणि नोव्हाव्हॅक्सच्या दीर्घकालीन पुरवठ्यासाठी करार केला आहे. या कराराअंतर्गत 100 देशांना 1.1 अब्ज लसीचे डोस पाठविण्यात येणार आहेत. भारत जगातील सर्वात मोठ्या औषध उत्पादक देशांपैकी एक आहे आणि कोरोना लस खरेदी करण्यासाठी बर्‍याच देशांनी आपल्याशी संपर्क साधलेला आहे. ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्राजेनेकाची कोरोना वॅक्सीन कोविशील्ड पुण्यात […]

अधिक वाचा
Corona vaccine manufacturers should be protected from legal troubles, says Adar Punawala

कायदेशीर त्रासापासून कोरोना लस निर्मात्यांना संरक्षण मिळायला हवं, आदर पुनावाला यांची सरकारकडे विनंती

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी सरकारकडे एक विनंती केली आहे. कोरोना महामारीच्या काळात लस निर्मात्यांना कायदेशीर त्रासापासून संरक्षण मिळायला हवं, असं पूनावाला यांनी म्हटलं. ‘कार्नेगी इंडिया’च्या जागतिक तंत्रज्ञान परिषदेत बोलताना पुनावाला यांनी ही मागणी केली. लस निर्माते भारत सरकारसमोर ही गोष्ट लवकरच मांडणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. कोव्हिड १९ व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी लस बनवताना […]

अधिक वाचा
Outsiders should not claim the vaccine made by Punekar - Supriya Sule

पुणेकरांनी बनविलेल्या लसीवर बाहेरून आलेल्यांनी क्लेम करू नये – सुप्रिया सुळे

पुणेकरांनी बनविलेल्या कोरोनावरील लसीवर बाहेरून आलेल्यांनी क्लेम करू नये, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली. पुण्याच्या मावळमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. तुमच्या इथे 1400 कोटी, 1500 कोटींच्या गप्पा चालतात. आमच्या दिल्लीत तर एक लाख कोटींच्या गप्पा असतात. या गप्पा कोण […]

अधिक वाचा
Prime Minister Modi

पंतप्रधान मोदी यांचा आज पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद दौरा, लशींच्या संशोधनाचा आढावा घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवारी) पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद या तीन शहरांचा दौरा करुन कोरोनावर मात करण्यासाठी तयार होत असलेल्या लशींच्या संशोधनाचा आढावा घेणार आहेत. पुण्यात सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया, अहमदाबादमध्ये झायडस कॅडिला पार्क आणि हैदराबादमघ्ये भारत बायोटेक कंपनीला भेट देऊन पंतप्रधान लशींच्या संशोधनाचा आढावा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये अहमदाबाद येथे जातील. अहमदाबाद नंतर […]

अधिक वाचा