Mumbai cable tv operators meet MNS chief Raj Thackeray
महाराष्ट्र

मुंबईतील केबलचालक समस्या मांडण्यासाठी ‘कृष्णकुंज’ वर दाखल

मुंबईतील केबलचालक आपल्या समस्या घेऊन आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांच्या निवासस्थानी ‘कृष्णकुंज’ येथे भेटले. जिओ कंपनीकडून विनापरवाना कनेक्शन देण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी झाडे, रस्ते आणि वीजेच्या खांबांवरुनही केबल टाकल्या जात आहेत. जिओ कंपनीमुळे बाजारपेठेत निर्माण झालेल्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी इन मुंबई, हॅथवे, डीजे आणि सिटी केबल या कंपन्या एकत्र आल्या आहेत. मात्र, […]

Raj Thackeray met the Governor
महाराष्ट्र

‘या’ कारणासाठी राज ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेऊन जनतेचे प्रश्न त्यांच्यापुढे मांडले. वीज ग्राहकांना दिलेला वाढीव वीज बिलांचा शॉक आणि दुधाला न्याय्य भाव मिळावा ह्या शेतकऱ्यांच्या वाजवी मागणीकडे केलेलं दुर्लक्ष ह्यामुळे जनक्षोभ उसळला आहे तरीही सरकार शांत आहे तेंव्हा आता राज्यपाल महोदयांनीच ह्या विषयात सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली. […]

mns chief raj thakre
महाराष्ट्र मुंबई राजकारण

पेणमधील मूर्तिकारही कृष्णकुंजवर; राज ठाकरेंनी दिली धोक्याची सूचना

मुंबई : बुधवारी पेणमधील मूर्तिकार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले होते. केंद्राने प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी घातली असल्याने मूर्ती घडवणं कठीण जात असल्याची व्यथा त्यांनी राज ठाकरेंसमोर मांडली. बंदी उठवण्यासाठी मूर्तिकारांनी राज ठाकरेंकडे मदत मागितली आहे. राज ठाकरे म्हणाले कि प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे नदी, समुद्र यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. विसर्जनानंतर चौपाट्यांवर त्यावर असंख्य […]

fish sellers ladies meet raj thackeray on Krishnakunj
मुंबई

‘तुम्हीच काहीतरी मार्ग काढू शकता’ असे म्हणत कोळी भगिनी कृष्णकुंजवर

मुंबईतल्या डोंगरी भागातील कोळी भगिनींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या महिला कृष्णकुंज या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आल्या होत्या. “राजसाहेब बेकायदा मासे विक्रेत्यांना हटवा, परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने आमच्या पोटावर पाय येतो आहे. आमचा व्यवसाय मंदावला आहे तुम्हीच काहीतरी मार्ग काढू शकता” अशी मागणी त्यांनी केली. राज ठाकरें यांनी या कोळी […]

mns chief raj thakre
देश राजकारण

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन राज ठाकरेंचा संताप; उत्तरप्रदेशातील प्रशासन नक्की काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे? : राज ठाकरें

मुंबई : हाथरस घटनेवरुन राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत आपला संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणावरुन सोशल मीडियात आणि देशाच्या विविध भागात या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. उत्तरप्रदेशातील हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचारा दरम्यान पीडित मुलीचा झालेला मृत्यू हे मन विषण्ण करणारं […]

Justice is done on Krishnakunj
महाराष्ट्र मुंबई

कृष्णकुंजवर न्याय मिळतोच, मनसे व्यक्त केला आनंद

मुंबई : डबेवाल्यांना परवानगी देण्याच्या या निर्णयाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं स्वागत केलं आहे. २४ सप्टेंबर रोजी मुंबईच्या डबेवाल्यांच्या शिष्टमंडळानं मनसे प्रमुख राज यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली होती. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या डबेवाल्यांकडून रेल्वेनं प्रवास करू देण्याची मागणी करण्यात येत होती. परंतु रेल्वे प्रशासानानं त्यांची मागणी मान्य केली नव्हती. राज ठाकरे यांच्या भेटीदरम्यान […]

raj uddhav thakrey
महाराष्ट्र

राज ठाकरे यांनी वैद्यकीय सेवेविषयी संवेदनशीलता दाखवत मुख्यमंत्र्यांना लिहिलं जबाबदारीची आठवण करून देणारं पत्र

राज्यातील कोरोनाची परिस्थिती अजूनही नियंत्रणाबाहेर आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज २३ ते २५ हजारांहून अधिक लोकांना करोनाचा संसर्ग होत असल्याचं आकडेवारीतून दिसत आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवेवरती ताण वाढत आहे. सेवा बजावणाऱ्या शासकीय व खासगी डॉक्टरांचाही कोरोनामुळे मृत्यू होत असून, त्यांना देण्यात येणाऱ्या आरोग्य विम्याच्या संरक्षणावरून आता नवा मुद्दा पुढे आला आहे. यावरून खासगी सेवेतील डॉक्टरांचं […]

raj uddhav thakrey
महाराष्ट्र

या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मंदिरं खुली करण्यासंबंधी विचारणा केली आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारचं काही बाबतीतील धोरणशैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारं आहे. या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरु असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाहीये ? अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज […]

महाराष्ट्र मुंबई राजकारण

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनंतर जिम सुरु करण्यासंबंधी राज्य सरकारचा निर्णय

काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जिम सुरु करण्याची मागणी केली होती त्या मागणीची दखल घेत ठाकरे सरकारने जिम सुरु करण्याचा निर्णय घेतला असून दोन दिवसात अधिकृत घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. “राज्यातील जिम सुरु करावी अशी अनेक दिवसांची मागणी होतीच. […]