Youth Congress workers protesting in Pune against unemployment, with police detaining protesters
पुणे महाराष्ट्र राजकारण व्यसनमुक्ती

पुण्यात युवक काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन; पोलिसांनी आंदोलकांना रोखत ताब्यात घेतले, बेरोजगारीविरोधात रस्त्यावर उतरले शेकडो कार्यकर्ते

पुणे: पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शेकडो युवक काँग्रेसचे कार्यकर्ते अचानक रस्त्यावर उतरले आहेत आणि हल्लाबोल आंदोलन करत आहेत. आंदोलक कार्यकर्त्यांकडून ‘नोकरी दो, नशा नहीं’ अशी घोषणा केली जात आहे. काँग्रेस भवनपासून युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोर्चा निघाला आहे. बेरोजगारीविरोधी हा मोर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांनी काढला आहे. या आंदोलनाबाबत एका कार्यकर्त्याने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्याने […]

Farmers arrive at Jantar Mantar to protest; security tightened at border
देश

आंदोलन करण्यासाठी शेतकरी जंतरमंतरवर दाखल, गाझीपूर सीमेवरील सुरक्षा वाढवली

दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने (SKM) जंतरमंतरवर बेरोजगारीच्या निषेधार्थ पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली-मेरठ महामार्गावरील गाझीपूर सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रविवारी भारतीय किसान युनियन (BKU) नेते राकेश टिकैत यांनी आरोप केला की दिल्ली पोलिसांनी त्यांना राष्ट्रीय राजधानीकडे जात असताना अटक केली. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, नवी दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेनुसार टिकैत यांना ताब्यात घेण्यात आले आणि […]

protest from mns against increased electricity bill
महाराष्ट्र

मनसेकडून वाढीव वीजबिलाविरोधात महामोर्चा, राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले सक्त आदेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यभरामध्ये वीजबिलवाढीविरोधात महामोर्चा काढण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये मनसेचे शेकडो कार्यकर्ते वीजबिलमाफीची मागणी करत रस्त्यावर उतरले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलिसांना सहकार्य करा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, तोडफोड करु नका असे सक्त आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. तरीही मनसे कार्यकर्त्यांनी हातामध्ये तुमचं […]

prakash ambedkar
पुणे महाराष्ट्र

आम्ही तिघांनाच राजे मानतो – प्रकाश आंबेडकर

पुणे: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि उदयनराजे भोसले आमनेसामने आले असून, प्रकाश आंबेडकरांनी उदयनराजे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर उदयनराजे समर्थकांनी प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र सोडलं होतं. प्रकाश आंबेडकर यांच्यावर सोडलेल्या टीकेला आता प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान उदयनराजे भोसले आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात्तील वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली […]

priya gaikwad
कोरोना पुणे महाराष्ट्र

जम्बो कोविड सेंटरमधून महिला बेपत्ता; जम्बो कोविड सेंटरचा कारभार फारच संतापजनक

पुणे: माझी मुलगी कुठे आहे? माझी मुलगी मला जिवंतच मिळाली पाहिजे. असा सवाल रागिणी गमरे त्यांनी प्रशासनाला विचारला आहे. माझी मुलगी प्रिया गायकवाड चा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला ससून रूग्णालयातून अॅम्ब्युलन्समधून जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. याठिकाणी उपचार सुरू असल्याचे कोविड सेंटरतर्फे सुरूवातीला सांगण्यात आलं होतं. मात्र, प्रिया गायकवाड  ही महिला बरी […]

देश

आशा सेविकांच्या संपावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर साधला निशाणा

देशातील 6 लाख आशा सेविकांनी संप पुकारला आहे. सन्मानजनक आणि वेळेवर वेतन मिळावं, त्याचबरोबर वेतन निश्चित करण्यात यावं यासह इतर मागण्यांसाठी आशा सेविकांनी संप पुकारला आहे. या मुद्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला सुनावलं आहे. कोरोनाचा संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून अधिकाधिक चाचण्या करण्याचं काम सुरू आहे. यासाठी आशा सेविकांची मदत घेतली जात आहे. […]

महाराष्ट्र

दूध दरवाढीसाठी राज्यात स्वाभिमानीचं आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज दूध दर वाढीसाठी व प्रतिलिटर अनुदान देण्याची मागणी करत राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये वाढ मिळावी, केंद्र सरकारने दूधपावडर आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. राज्यात विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे या आंदोलनाला प्रतिसाद देण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या […]