Billionaire investor Rakesh Jhunjhunwala passes away at 62 in Mumbai
देश

ब्रेकिंग! ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे निधन, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख

मुंबई : ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे रविवारी सकाळी निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना येथे दाखल करण्यात आले होते, अशी माहिती मिळाली आहे. झुनझुनवाला हे आरोग्यासंबंधी अनेक समस्यांनी त्रस्त होते, त्यांना यापूर्वीही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु ते बरे झाल्यानंतर घरी […]

Chief Minister Eknath Shinde reviewed the road improvement works in Mumbai
महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील रस्ते सुधारणा कामांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

मुंबई : मुंबई महानगरात चांगल्या प्रतीचे रस्ते बांधण्यासाठी होत असलेली कामे आणि रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करून होत असलेल्या सुधारणा यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आढावा घेतला. जोरदार पावसामुळे रस्त्यांवर झालेले खड्डे लवकरात लवकर भरून काढून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला केल्या. दरम्यान, मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाला वेग […]

Bjp Leader Sultana Khan Attacked By Unknown Person In Mumbai
महाराष्ट्र मुंबई

भाजपच्या महिला नेत्यावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्राने वार

मुंबई : भाजपच्या अल्पसंख्याक महिला प्रदेशाध्यक्षा सुलताना समीर खान यांच्यावर काल रात्री भाईंदरमध्ये हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. सुलताना खान या आपल्या पतीसह कारमधून दीपक हॉस्पिटलच्या दिशेने जात होत्या, याचदरम्यान दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारवर हल्ला केला. रात्री ११.१५ च्या सुमारास ते पत्नीसह डॉक्टरांना भेटायला जात असताना मीरा रोड परिसरात दोन जणांनी येऊन त्यांची दुचाकी […]

Presidential candidate Draupadi Murmu arrives in Mumbai
देश महाराष्ट्र मुंबई

द्रौपदी मुर्मू मुंबईत दाखल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले स्वागत

मुंबई : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आज मुंबईत दाखल झाल्या. यावेळी त्यांचे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी द्रौपदी मुर्मू या एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर असून या भेटीत त्या शिवसेना आणि भाजप खासदार आणि आमदारांची लीला हॉटेलमध्ये […]

Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
महाराष्ट्र मुंबई

येत्या 3-4 तासांत ‘या’ 10 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, घाट परिसरात अतिवृष्टीची शक्यता

मुंबई : येत्या ३-४ तासांत मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा येथील घाट परिसर, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने हलक्या ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामानाच्या अंदाजानुसार पुढील २ ते ३ दिवस महाराष्ट्रातील घाट भागात अतिवृष्टी होऊ शकते. त्यामुळे […]

Maharashtra political crisis : Governor orders floor test on Thursday at 11 am
महाराष्ट्र मुंबई राजकारण

केंद्र सरकारच्या सूचनांनंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होणार? पहा शपथविधीचं LIVE प्रक्षेपण…

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा करुन देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर मी स्वत: मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, असं देखील त्यांनी सांगितलं. या घोषणेला २ तासही पूर्ण होत नाहीत तोपर्यंतच एक नवा ट्विस्ट आला आहे. देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळात असणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री व्हावं, असे निर्देश […]

Tata Nexon EV Catches Fire in Mumbai
तंत्रज्ञान महाराष्ट्र मुंबई

आता इलेक्ट्रिक कारला आग! मुंबईत Tata Nexon EV ने घेतला पेट…

मुंबई : इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटनांनंतर आता इलेक्ट्रिक कारला आग लागली आहे. भारतातील सर्वाधिक विकले जाणारे इलेक्ट्रिक वाहन Tata Nexon EV ने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाची टाटा नेक्सॉन ईव्ही आगीत जळताना दिसत आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. यात […]

11 rescued after blaze in 16-storey residential building in Mumbai
महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील 16 मजली इमारतीमध्ये भीषण आग, 11 जणांची सुखरूप सुटका

मुंबई : उत्तर मुंबईतील 16 मजली निवासी इमारतीमध्ये रविवारी लागलेल्या आगीतून 11 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. बोरीवली उपनगरात असलेल्या ‘धीरज सवेरा’ इमारतीला आग लागल्याची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षाला रात्री 12.25 च्या सुमारास देण्यात आली होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या 14व्या मजल्यावरील दोन फ्लॅटमध्ये आग लागली होती, त्यामुळे […]

Petrol, diesel prices
अर्थकारण देश

कर कपातीनंतर काय आहेत मुंबई, दिल्लीत पेट्रोल, डिझेलचे दर? जाणून घ्या आजचे दर…

मुंबई : केंद्राने गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले. शनिवारी 27 मे रोजी, सकाळी 6 वाजता दररोजच्या अपडेटदरम्यान तेल विपणन कंपन्यांनी त्यांचे दर कमी किंवा वाढवले ​​नाहीत. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा वित्तमंत्री […]

Two bodies were found in a canal in Fursungi village
महाराष्ट्र मुंबई

जोडीदारासोबत संभोग करताना 61 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, मुंबईतील हॉटेलमध्ये घडली धक्कादायक घटना

मुंबई : मुंबईतील एका हॉटेलमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवत असताना 61 वर्षीय व्यक्ती बेशुद्ध पडली आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, मृत व्यक्ती सकाळी १० वाजता उपनगरातील कुर्ला येथील हॉटेलमध्ये ४० वर्षीय महिलेसह आला होता, या व्यक्तीने त्याच्याबरोबर असलेली महिला आपली प्रेयसी असल्याचे सांगितले […]