Marathi language option is available for RBI exam For the first time

RBI ची परीक्षा देण्यासाठी पहिल्यांदाच मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ‘हजेरीसहायक’ या पदासाठीच्या परीक्षेसाठी मराठीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. राज्य सरकारच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झालं आहे. मराठीसह अन्य १६ भाषांतून ही परीक्षा होणार आहे. मराठी आणि कोंकणी भाषेतून परीक्षा देण्याची संधी मिळणार असल्याने परीक्षार्थींनी समाधान व्यक्त केले. RBI ने नुकतीच ८४१ हजेरीसहायक पदांच्या भरती प्रक्रियेला मंजुरी दिली. त्यापैकी मुंबई […]

अधिक वाचा
budget 2021: agriculture surcharge on petrol diesel

ब्रेकिंग : पेट्रोलवर अडीच रुपये, तर डिझेलवर चार रुपये कृषी अधिभार, ग्राहकांवर परिणाम नाही

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. यावेळी कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा आणि विकास करण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील अधिभार वाढवण्याची घोषणा केली आहे. पेट्रोलवर अडीच रुपये, तर डिझेलवर चार रुपये कृषी अधिभार आकारला जाणार आहे. परंतु, या वाढीचा ग्राहकांवर परिणाम होणार नसल्याचंही सरकारकडून यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे.

अधिक वाचा
We knew who poisoned me - Lata Mangeshkar

माझ्यावर विषप्रयोग कुणी केला ते आम्हाला कळलं होतं – लता मंगेशकर

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर विषप्रयोग झाला होता. ही माहिती स्वतः त्यांनीच दिली आहे. हा विषप्रयोग कुणी केला? हे मला कळलं होतं पण माझ्याकडे पुरावा नव्हता असं देखील लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे. १९६२ मध्ये लता दीदी यांना ‘बीस साल बाद’ सिनेमासाठी एक गाणं रेकॉर्ड करायचं होतं. परंतु रेकॉर्डिंग […]

अधिक वाचा
Actor Asif Basra commits suicide

अभिनेते आसिफ बसरा यांनी केली आत्महत्या

अभिनेते आसिफ बसरा यांनी आत्महत्या केली आहे. आसिफ बसरा यांचा मृतदेह हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. मात्र आसिफ यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अभिनेते आसिफ बसरा हे गेल्या पाच वर्षांपासून मॅक्लोडगंजमध्ये एका मैत्रिणीसोबत भाडे तत्त्वावर घेतलेल्या घरात राहत होते. त्यांची मैत्रिण परदेशी असून […]

अधिक वाचा
Amazon founder Jeff Bezos takes note of MNS

मनसेच्या मराठीला प्राधान्य देण्याच्या भूमिकेची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांनी घेतली दखल

मराठी भाषेच्या वापराबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) नेहमी आग्रही असते. मनसेच्या या भूमिकेची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांनीही दखल घेतली आहे. अॅमेझॉन.इन या अॅपमध्ये मराठी भाषेला प्राधान्य देण्याची मनसेची मागणी त्यांनी मान्य केली आहे. मनसेचे अखिल चित्रे यांनी अॅमेझॉनला मराठी भाषेच्या वापरासंदर्भात ई-मेल पाठवला होता. बेजॉस यांच्या वतीनं ‘अॅमेझॉन.इन’ च्या जनसंपर्क विभागाने त्यास प्रतिसाद दिला […]

अधिक वाचा
Former Union Minister Harsimrat Kaur Badal

शेतकऱ्यांवर लादण्यात आलेले काळे कायदे मागे घेण्यासाठी आम्ही झालोय त्यांचा आवाज – माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल

माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी आज भटिंडा येथील तख्त श्री दमदमा साहिब या गुरुद्वाराला भेट दिली, हरसिमरत कौर या शिरोमणी अकाली दलातर्फे होत असलेल्या शेतकरी विरोधी कायद्याविरोधातल्या आंदोलनाचं नेतृत्त्व करत आहेत, कृषि कायद्यांना विरोध दर्शवतच त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. इतकंच नाही तर शिरोमणी अकाली दल एनडीएतूनही बाहेर पडलं. आता आम्ही शेतकऱ्यांचा आवाज […]

अधिक वाचा