local coach derailed at ambernath station central railway is disrupted

अंबरनाथ स्थानकावर लोकलचा डबा घसरला; मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत, मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व गाड्या अनिश्चित काळासाठी विस्कळीत

अंबरनाथ : अंबरनाथ स्थानकावरून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलचा डबा रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघाताची घटना सकाळी साडे आठच्या सुमारास घडली असून मुंबईकडे जाणारी वाहतूक अर्धा तास उशिराने होतं आहे. रेल्वे कर्मचारी युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम करत आहेत.जो डबा रुळावरून घसरलेला आहे,त्याला वेगळं करून घसरलेल्या डब्याला लिफ्ट करून पुन्हा रुळावर आणण्याचे काम सुरू […]

अधिक वाचा
A 22-Year-Old Youth Died After Falling From Mumbai's Local Train

मुंबई लोकलमधील गर्दी जीवावर बेतली, लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू

मुंबई : आज (बुधवार) सकाळीच धावत्या लोकलमधून पडल्याने एका २२ वर्षाय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुंबईत घडली आहे. सकाळी गोरेगाव ते मालाड स्थानकादरम्यान हा अपघात झाला असून बोरीवली रेल्वे पोलिस स्थानकात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सकाळच्या सुमारास लोकलमधून चर्चगेटच्या दिशेने जाताना ही घटना घडली. लोकलमध्ये सकाळच्या सुमारास मोठी गर्दी असते. त्यात हा […]

अधिक वाचा
The central team explained the reasons for the increase in corona infection in the state

केंद्रीय पथकाने सांगितली राज्यातील कोरोना संसर्ग पुन्हा वाढण्याची कारणे, सुचवले ‘हे’ उपाय

मुंबई : महाराष्ट्र आणि मुंबईत कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी करून करून असं का घडलं, याची पाहणी केली. त्यानंतर केंद्रीय पथकाने याला जबाबदार असणाऱ्या कारणांबद्दलचा अहवाल तयार केला आहे. यात प्रामुख्याने लोकलमधील गर्दी, लोकांचा निष्काळजीपणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये झालेली वाढ आणि लोकल तसेच […]

अधिक वाचा
Justice is done on Krishnakunj

कृष्णकुंजवर न्याय मिळतोच, मनसे व्यक्त केला आनंद

मुंबई : डबेवाल्यांना परवानगी देण्याच्या या निर्णयाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं स्वागत केलं आहे. २४ सप्टेंबर रोजी मुंबईच्या डबेवाल्यांच्या शिष्टमंडळानं मनसे प्रमुख राज यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली होती. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या डबेवाल्यांकडून रेल्वेनं प्रवास करू देण्याची मागणी करण्यात येत होती. परंतु रेल्वे प्रशासानानं त्यांची मागणी मान्य केली नव्हती. राज ठाकरे यांच्या भेटीदरम्यान […]

अधिक वाचा
mumbai dabbavala

लॉकडाऊन मुळे लोकल बंद, डबेवाल्यांना रोजगार नाही

राज्यात कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका व्यापारी, सर्वसामान्य यांच्यासह डबेवाल्यांनाही बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी मुंबईतील लोकलसेवा लवकरात लवकर सुरु करा, अन्यथा डबेवाल्यांना दर महिना किमान 3 हजार रुपये अनुदान द्या, अशी मागणी केली आहे. राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे डबेवाल्यांनी 19 मार्चपासून डबे पोहोचवण्याचा व्यवसाय बंद केला होता. त्यानंतर लॉकडाऊन झाल्याने […]

अधिक वाचा