कोरोना देश

कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ, कोविड प्रकरणांनी 4 महिन्यांनंतर ओलांडला 17,000 चा टप्पा

नवी दिल्ली : देशात एका दिवसात 17,336 नवीन कोविड-19 प्रकरणांची वाढ झाली आहे, तर 13 मृत्यू झाले आहेत. त्यामुळे भारतातील कोरोना संसर्गाची संख्या 4,33,62,294 वर आणि मृतांची संख्या 5,24,954 वर पोहोचली. भारतातील एका दिवसातील कोविड प्रकरणांनी 120 दिवसांत प्रथमच 17,000 चा टप्पा ओलांडला आहे. कोरोना महामारीमुळे जगातील अनेक देशांमध्ये अजूनही चिंतेचं वातावरण आहे. भारतातही कोरोनाच्या […]

US monitoring rise in human rights abuses in india says antony blinken
ग्लोबल देश

भारतात वाढतेय मानवी हक्कांचे उल्लंघन, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी दिला ‘हा’ इशारा

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना म्हणाले की, अमेरिका भारतात होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनावर लक्ष ठेवून आहे. मानवाधिकाराच्या मुद्द्यावर अमेरिकेने भारताला थेट इशारा दिल्याची ही एक दुर्मिळ घटना असल्याचे सांगितले जात आहे. ते म्हणाले की आम्ही आमच्या मित्र राष्ट्र भारतासोबत मानवी हक्कांची मूल्ये नियमितपणे शेअर करतो. भारताचे परराष्ट्र सचिव एस […]

ICC World Women's Cup: India beat West Indies by 155 runs
क्रीडा

ICC World Women’s Cup : वेस्ट इंडिजला धूळ चारत भारताचा १५५ धावांनी दणदणीत विजय

एकदिवसीय महिला विश्वचषक स्पर्धेमध्ये आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना पार पडला. हॅमिल्टन येथे झालेल्या या सामन्यात भारताने इंडिजला धूळ चारत १५५ धावांनी विजय नोंदवला आहे. भारताने वेस्ट इंडिजसमोर ३१७ धावांचे तगडे आव्हान उभे केले होते. हे लक्ष्य गाठत असताना वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या १६२ धावांवर गारद झाला. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना […]

IND vs ENG: Rohit's century in the second Test
क्रीडा

रोहित शर्मा आता कसोटीचाही कर्णधार, पुजारा आणि अजिंक्य रहाणेला कसोटी संघात स्थान नाही

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली. रोहित शर्माकडे कसोटी संघाची कमान सोपवण्यात आली आहे, तर विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. सलामीवीर केएल राहुल दुखापतीमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर आहे. जसप्रीत बुमराह दोन्ही संघाचा उपकर्णधार असेल. मोठी बातमी म्हणजे […]

the new strain of corona found in Maharashtra being more dangerous
देश

चिंताजनक! दिवसभरात 2,47,418 नवीन कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ

कोरोना रुग्णांची आकडेवारी चिंता वाढवत आहे. बुधवारी देशभरात 2 लाख 47 हजार 418 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर 84,592 लोक बरे झाले असून 380 लोकांचा मृत्यू झाला. सध्या देशात 11.17 लाख सक्रिय रुग्ण आहेत. तिसर्‍या लाटेत, सक्रिय प्रकरणांची संख्या प्रथमच 11 लाखांच्या पुढे गेली आहे. यापूर्वी मंगळवारी १.९३ लाख लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले होते. […]

देश

चिंताजनक! भारतात 24 तासांत कोरोनाचे 90,928 नवीन रुग्ण, 325 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 90,928 नवीन रुग्ण आढळले आहेत. याशिवाय 325 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. बुधवारच्या तुलनेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये ५६.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ओमिक्रॉन प्रकाराबद्दल बोलायचे तर, देशातील ओमिक्रॉन प्रकरणांची संख्या 2,630 झाली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमिक्रॉनची […]

India's Harnaaz Sandhu crowned Miss Universe 2021
देश

Miss Universe 2021 : भारताच्या हरनाझ संधूने पटकावला विश्वसुंदरीचा किताब

Miss universe 2021 : भारताच्या हरनाझ संधूने विश्वसुंदरीचा किताब मिळवला आहे. हे विश्वसुंदरी स्पर्धेचं 70वं वर्ष आहे. हरनाझ ‘Miss Universe 2021’ किताबाची मानकरी ठरली आहे. भारतासाठी तब्बल 21 वर्षांनंतर हरनाझने विश्वसुंदरीचा किताब पटकावला आहे. याआधी 2000 साली लारा दत्तानं विश्वसुंदरी होण्याचा मान मिळवला होता. 70 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा 12 डिसेंबर रोजी इस्रायलमध्ये झाली. यामध्ये […]

Blockbuster match between India and Pakistan today
क्रीडा

IND vs PAK T20 : आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात ब्लॉकबस्टर सामना

IND vs PAK : T20 विश्वचषकाचा भारत विरुद्ध पाकिस्तान हा ब्लॉकबस्टर सामना आज संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सुरु होणार आहे. टी 20 फॉरमॅटमध्ये तब्बल 2045 दिवसांनी म्हणजेच 5 वर्षे, 7 महिने आणि 5 दिवसांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. भारताकडे एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषक मिळून पाकिस्तानला सलग 13व्यांदा पराभूत करण्याची संधी आहे. त्याचबरोबर जगातील सर्वात […]

pakistan prime minister says that india is dominating world cricket
ग्लोबल

इंग्लंड-न्यूझीलंडने जे आमच्याबरोबर केले, ते भारतासोबत करण्याची हिम्मत कुणीच करू शकत नाही – इम्रान खान

नवी दिल्ली : इंग्लंड-न्यूझीलंड क्रिकेट संघाकडून पाकिस्तान दौरा रद्द करण्यात आला, त्यावरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. तसेच यावेळी त्यांनी बीसीसीआयला लक्ष्य केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी सोमवारी मिडल ईस्ट आयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भारत सध्या जागतिक क्रिकेटवर नियंत्रण ठेवत आहे, कारण त्यांच्याकडे […]

Vaccination of about eleven lakh citizens in a day
देश

भारताने केला विश्वविक्रम..! एकाच दिवशी 2.5 कोटीहून अधिक नागरिकांना कोरोना लसीकरण

नवी दिल्ली : शुक्रवारी (17 सप्टेंबर) देशातील कोरोना लसीकरणाने एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. देशात एकाच दिवशी कोरोना लसीचे 2.5 कोटीहून अधिक डोस देण्यात आले. आतापर्यंत चार वेळा एकाच दिवशी एक कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. या आधी एकाच दिवशी कोरोनाच्या सर्वाधिक लसी देण्याचा विक्रम चीनच्या नावावर होता. चीनने एकाच दिवशी 2.47 […]