Popular playback singer Jubin Nautiyal was rushed to the hospital after he met with an accident

गायक जुबिन नौटियाल यांचा अपघात, डोके आणि बरगडीला दुखापत, रुग्णालयात दाखल

मुंबई : प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल यांचा अपघात झाला आहे. ही घटना गुरुवारी घडली. ज्यामध्ये गायकाला कोपर, बरगडी आणि डोक्याला दुखापत झाली आहे. जुबिनला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गायक जुबिन नौटियाल गुरुवारी त्यांच्या घराच्या पायऱ्यांवरून खाली पडून जखमी झाले. त्यांच्या कोपर आणि बरगड्यांना दुखापत झाली आहे. कपाळावर आणि डोक्यालाही मार लागला […]

अधिक वाचा
Congress leader and former Energy Minister Nitin Raut admitted to Hospital in Hyderabad

माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत भारत जोडो यात्रेदरम्यान जखमी, हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु

हैदराबाद : काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत तेलंगणातील हैदराबाद येथील वासवी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या उजव्या डोळ्याला, हाताला आणि पायाला दुखापत झाली असल्याची माहिती आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान ते खाली पडले होते आणि त्यांना दुखापत झाली होती. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, भारत जोडो यात्रेत राज्याचे माजी ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत सहभागी झाले […]

अधिक वाचा
Shoaib Akhtar is undergoing treatment at the hospital, he shared video for fans

शोएब अख्तर मेलबर्नमधील रुग्णालयात घेतोय उपचार, व्हिडिओ शेअर करत म्हणाला…

ऑस्ट्रेलिया : शोएब अख्तर सध्या ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. शोएब अख्तरने त्याच्या हॉस्पिटलच्या बेडवरून त्याच्या फॅन्ससाठी एक व्हिडिओ पोस्ट केला. शोएबने त्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे, कारण तो सध्या अत्यंत वेदनादायक स्थितीत आहे. सध्या शोएब अख्तरच्या दोन्ही गुडघ्यांची शस्त्रक्रिया झाली आहे. हे त्याचे अंतिम ऑपरेशन असेल, असा विश्वास त्याने व्हिडिओमध्ये […]

अधिक वाचा
Chiyaan Vikram suffers heart attack, admitted in Chennai hospital

अभिनेता चियान विक्रम यांना हृदयविकाराचा झटका, चेन्नईतील रुग्णालयात दाखल

चेन्नई : अभिनेता चियान विक्रम यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्याची ७ जुलै रोजी अँजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. रुग्णालयाने अद्याप त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट्स शेअर केलेले नाहीत, तथापि, रुग्णालयातील सूत्रांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची पुष्टी केली. अभिनेता त्याच्या आगामी चित्रपट पोन्नियिन सेल्वनच्या टीझर लॉन्चला उपस्थित राहणार […]

अधिक वाचा
Former Japanese PM Shinzo Abe rushed to hospital after being shot, showing no vitals

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार, हृदयविकाराचा झटका आल्याने प्रकृती नाजूक

टोकियो : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचा शुक्रवारी गोळी लागल्याने मृत्यू झाला. जपानी माध्यमांनी ही माहिती दिली आहे. नारा प्रीफेक्चरमध्ये जमावाला संबोधित करत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोळी लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात नेले तेव्हा ते कोमात […]

अधिक वाचा
singer asha bhosle son anand bhosle admitted to hospital

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले रुग्णालयात दाखल, अचानक बिघडली प्रकृती

सिनेसृष्टीतील ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले यांच्याविषयी मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद भोसले यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना दुबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गायिका आशा भोसले आपल्या मुलासोबत दुबईत आहेत, आनंद पूर्णपणे बरा होईपर्यंत त्या तिथेच राहणार आहेत. आनंद यांना गेल्या काही दिवसांपासून आरोग्याच्या समस्या भेडसावत होत्या, […]

अधिक वाचा

वडिलांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू

बुलंदशहर : दारूच्या नशेत असलेल्या वडिलांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या चिमुकलीचा रविवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत सायना येथील मोहल्ला कसाईवाडा येथील रहिवासी असलेल्या इक्बाल यांनी 4 मार्च रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, इक्बाल यांची भाची शाहीन आपल्या दोन वर्षांची मुलगी सोफिया आणि नवरा कल्लू यांच्यासोबत लग्नाला आली होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, कल्लू त्याच्या पत्नीला […]

अधिक वाचा
chef died after fall in chicken soup during making food

भयंकर! शेफ पाय घसरून गरम चिकन सूपच्या भांड्यात पडला आणि अनर्थ घडला…

बगदाद : एका लग्नसमारंभात जेवण बनवताना एक दुर्दैवी घटना घडली आहे. जेवण बनवत असताना एक 25 वर्षीय शेफ पाय घसरून गरम चिकन सूपच्या भांड्यात पडला. यात तो 70 टक्के भाजला गेला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रयत्नांची पराकाष्टा करूनही डॉक्टर या व्यक्तीला वाचवू शकले नाहीत. या दुर्दैवी घटनेने अनेकांना धक्का बसला असून रेस्टॉरंट […]

अधिक वाचा
Oxygen tank explodes at a hospital in Solapur

सोलापूर येथील रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीचा स्फोट

सोलापूर : सोलापूर येथील श्री मार्कंडेय रुग्णालयात मध्यरात्री ऑक्सिजनच्या टाकीचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये घबराट पसरली आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, श्री मार्कंडेय हॉस्पिटलच्या आवारात ऑक्सिजनचा प्लांट असून प्लांटच्या दोन टाक्या आहेत. त्यापैकी एक टाकी बंद पडलेली आहे. या […]

अधिक वाचा
Sourav Ganguly readmitted to hospital

सौरव गांगुली यांची प्रकृती व्यवस्थित, चेकअप करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये

सौरव गांगुली यांची प्रकृती उत्तम असून ते थोडं अस्वस्थ वाटल्यामुळे चेकअप करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले, असं कोलकाता येथील अपोलो हॉस्पिटलने स्पष्ट केलं आहे. सौरव गांगुली त्यांच्या ह्रदयाची स्थिती तपासण्यासाठी आले आहेत. मागच्या वेळी रुग्णालयात असल्यापासून त्यांच्या  पॅरामीटर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि त्यांचे महत्त्वपूर्ण पॅरामीटर्स स्थिर आहेत, अशी माहिती अपोलो हॉस्पिटलने दिली आहे.

अधिक वाचा