वाराणसी : १९ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या संदर्भात आणखी तीन जणांना वाराणसी पोलिसांनी अटक केली आहे, त्यामुळे अटक झालेल्या आरोपींची एकूण संख्या १२ झाली आहे. पीडित तरुणी दोन आठवड्यांपूर्वी बेपत्ता झाली होती, गेल्या आठवड्यात तिचा शोध लागला होता. पीडितेने आरोप केला आहे की वाराणसीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक आरोपींनी तिला ड्रग्ज देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार […]
टॅग: gang-rape
भयंकर! चालत्या कारमध्ये सहा वर्षांची मुलगी आणि तिच्या आईवर सामूहिक बलात्कार
उत्तराखंड : हरिद्वार येथील रुडकी शहरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका सहा वर्षांच्या मुलीवर आणि तिच्या आईवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पिरान कालियार येथील रहिवासी महिला आपल्या मुलीसह रात्री उशिरा कालियारहून रुडकी येथे जात असताना ही धक्कादायक घटना घडली. वाटेत या महिलेने एका कारमध्ये लिफ्ट मागितली. त्यानंतर चालत्या कारमध्ये मायलेकीवर सामूहिक बलात्कार […]
दुर्दैवी! डोळ्यासमोरच पतीने आपल्याच पत्नीवर दोघांना करायला सांगितला बलात्कार, लातूर हादरलं
लातूर : पती आणि पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी मन हेलावून टाकणारी घटना लातूरमध्ये घडली आहे. शेतमालक आणि त्याच्या भावाने शेतातील महिलेवर सामूहिक बलात्कार केला असून यात खुद्द नवऱ्याची साथ मिळाली असल्याचा धक्कादायक प्रकार लातूर जिल्ह्यातील औसा इथं समोर आला आहे. दुर्दैवाची बाब अत्याचारानंतर पीडितेचा तब्बल 10 ते 15 किलोमिटर चालत मध्यरात्री लातुरच्या दोन पोलीस ठाण्यात […]
6 नराधमांनी केले भयंकर कृत्य, मुलीवर बलात्कार करून सुटकेसाठी तिच्यासमोर ठेवली भयंकर अट
रांची : झारखंडमधील रांचीमध्ये अतिशय संतापजनक घटना घडली आहे. येथे 6 नराधमांनी एका मुलीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तिच्या मैत्रिणीला बोलावून घेतले आणि तिलादेखील वासनेची शिकार बनवले. शुक्रवारी पोलिसांनी पाच गुन्हेगारांना अटक केली, तर सहावा गुन्हेगार फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुपुडाणा परिसरात राहणारी तरुणी तिच्या मेहुण्याच्या घरी गेली होती. गुरुवारी रात्री […]
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीचा मृत्यू, ममता बॅनर्जींनी पीडितेच्या चारित्र्यावरच उपस्थित केले प्रश्न
कोलकाता : पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील हंसखली येथे एका वाढदिवसाच्या पार्टीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. पोलिसांनी रविवारी (10 एप्रिल) या संदर्भात माहिती दिली. त्याच वेळी, मुलीच्या कुटुंबीयांनी दावा केला की या प्रकरणातील मुख्य आरोपी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) पंचायत सदस्याचा मुलगा आहे. ज्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आज सीएम ममता बॅनर्जी यांनी या […]
बलात्कार प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, कस्टडीतून पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना…
गुवाहाटी : गुवाहाटीच्या बाहेरील भागात मंगळवारी रात्री बलात्काराच्या गुन्ह्यातील एका आरोपीला ठार मारण्यात आले, जेव्हा त्याने गुन्ह्याच्या घटनास्थळाच्या पुनर्बांधणीसाठी त्याच्यासोबत आलेल्या पोलिस पथकावर हल्ला करून कस्टडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. आरोपी बिकी अली (वय 20) याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला गोळ्या घालण्यात आल्या. गुवाहाटी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे अधीक्षक अभिजित सरमा म्हणाले की, “या […]
नवविवाहितेवर सासरच्या 7 जणांकडून सामूहिक बलात्कार, त्यानंतर ओलांडल्या क्रौर्याच्या सर्व सीमा…
उत्तर प्रदेश : लग्नानंतर नवविवाहितेवर सासरच्या 6-7 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकेच नाही तर तिच्या प्रायव्हेट पार्टला गरम चिमट्याने चटके देखील देण्यात आले. त्यानंतर क्रौर्याच्या सर्व सीमा पार करत आरोपींनी पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काठी घातली. पीडितेने सासरच्यांविरुद्ध असे अनेक गंभीर आरोप केले आहेत. ही लाजीरवाणी घटना उत्तर प्रदेशच्या बदायूं जिल्ह्यात घडली […]
धक्कादायक! 10 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, 6 आरोपी 10 ते 12 वयाचे, सोशल मीडियावर व्हिडिओ बघितल्यावर झाला खुलासा
हरियाणा : हरियाणाच्या रेवाडी येथे 24 मे रोजी काही मुले मैदानात खेळत होते, त्यानंतर खेळता-खेळता ते जवळच्या शाळेच्या इमारतीत गेली. तेथे 10 वर्षाच्या मुलीवर 7 मुलांनी सामूहिक बलात्कार केला. परंतु, ही घटना एका आठवड्यानंतर उघडकीस आली, जेव्हा पीडित मुलीच्या शेजाऱ्यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर बघितला. त्यानंतर या व्यक्तीने तात्काळ याबाबत मुलीच्या कुटुंबियांना माहिती दिली, […]
खळबळजनक! लग्नाच्या पहिल्या रात्री नवरीवर सामूहिक बलात्कार, पतीसमोर केले भयंकर कृत्य
पाकिस्तान : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका नवरीवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री चार दरोडेखोरांनी 22 वर्षीय नवविवाहित मुलीवर तिच्या पतीसमोरच सामूहिक बलात्कार केला. गुरुवारी पोलिसांनी ही माहिती दिली. ही घटना लाहोरपासून सुमारे ३५० किमी दूर असलेल्या मुल्तानमधील शुजाच्या मोचीपुरा येथे बुधवारी पहाटे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी वर मोहम्मद लतीफची […]
धक्कादायक : विवाहित महिलेवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार, महिलेला रस्त्यावर फेकून आरोपी पसार
लखनौ : आग्य्रात एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्न सोहळ्यात जेवण बनवणाऱ्या मदतनीस महिलेवर कॅटररसह पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. रविवारी हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेला गंभीर अवस्थेत रस्त्यावर फेकून आरोपी पळून गेले. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पीडित महिला छोट्या समारंभांमध्ये जेवण बनवण्यासाठी मदतनीस […]