कॅलिफोर्निया : फेसबुकची मूळ कंपनी मेटाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) शेरिल सँडबर्ग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रिपोर्ट्सनुसार, आता जेवियर ओलिवन हे मेटाचे नवीन सीओओ असतील. शेरिल सँडबर्ग यांनी त्यांच्या एका फेसबुक पोस्टमध्ये सांगितले आहे की, भविष्यात त्या आता समाजाच्या हितासाठी काम करणार आहेत. शेरिल सँडबर्ग यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी जेव्हा 2008 […]
टॅग: facebook
फेसबुकने नाव का बदलले? त्याचा युजर्सवर काय परिणाम होईल? जाणून घ्या…
सोशल मीडिया कंपनी फेसबुकने आपल्या कंपनीचे नाव बदलून ‘मेटा’ केले आहे. कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी गुरुवारी याबाबत घोषणा केली. मात्र, आता हा प्रश्न उपस्थित केला जात आहे की कंपनीचे नाव का बदलण्यात आले? चला तर त्याबद्दल जाणून घेऊया.. वास्तविक मार्क झुकरबर्ग यांची इच्छा आहे की आपली कंपनी केवळ सोशल मीडिया कंपनी म्हणून ओळखली जाऊ […]
अमूलच्या वतीने 6,000 रुपयांचे बक्षीस दिले जातेय का? जाणून घ्या ‘त्या’ लिंकची सत्यता
नवी दिल्ली : लोकांना फसवण्यासाठी स्कॅमर्स नवनवीन युक्त्या करत असतात. असे फसवणूक करणारे स्कॅमर्स लोकांना त्यांचे बळी बनवण्यासाठी व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिंक फॉरवर्ड करत राहतात. अशीच एक लिंक सध्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे. त्यानुसार, काही प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर अमूलच्या वतीने 6,000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल असे सांगितले जात आहे. परंतु, हे पूर्णपणे […]
डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुक खाते दोन वर्षांसाठी निलंबित
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फेसबुकने मोठा झटका दिला आहे. फेसबुकने शुक्रवारी ट्रम्प यांचे सोशल मीडिया अकाउंट 2 वर्षांसाठी निलंबित केले. यासोबतच भविष्यात नियम मोडणाऱ्यांशी कसा व्यवहार केला जाईल, याचीही घोषणा केली आहे. फेसबुकच्या स्वतंत्र निरीक्षण मंडळाने मे महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील सोशल मीडिया जायंटचे निलंबन कायम ठेवले आहे, जे अमेरिकन संसदेवर 6 जानेवारी […]
WhatsApp स्वतःच्याच युक्तिवादात अडकण्याची शक्यता, सरकारकडून कठोर पावले उचलण्यास सुरूवात
नवी दिल्ली : सरकारने परकीय इंटरनेट मीडियाच्या मनमानीविरुद्ध कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. देशातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या मेसेजबद्दल देखील सरकारला माहिती देण्याची गरज पडू नये, यासाठी हायकोर्टात पोहोचलेल्या WhatsApp वरुनच याची सुरुवात होऊ शकते. आता व्हॉट्सअॅप स्वतःच त्यांनी केलेल्या युक्तिवादामध्ये अडकण्याची शक्यता आहे. कोर्टाचे असे अनेक निर्णय आहेत ज्यात हे स्पष्ट […]
ब्रेकिंग : WhatsApp कडून भारत सरकारविरूद्ध कायदेशीर तक्रार दाखल, अनेकांनी केले व्हॉट्सअॅपच्या लढ्याचे समर्थन
नवी दिल्ली : नवी दिल्लीत WhatsApp ने बुधवारी भारत सरकारविरूद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांना आव्हान देण्यासाठी व्हॉट्सअॅपने ही तक्रार दाखल केली आहे. WhatsApp ने दिल्ली उच्च न्यायालयात अशी विनंती केली आहे की नवीन नियमांपैकी एक नियम भारतीय घटनेतील प्रायव्हसी हक्कांचे उल्लंघन करणारा आहे. कारण त्यानुसार, एखादी माहिती किंवा विषय […]
WhatsApp ची नवीन प्रायव्हेसी पॉलिसी आजपासून लागू, न स्वीकारल्यास काय होईल? जाणून घ्या…
नवी दिल्ली : आजपासून WhatsApp ची नवीन प्रायव्हेसी पॉलिसी लागू होणार आहे. या नवीन पॉलिसीअंतर्गत आता यूजर्सचा डेटा फेसबुकसोबत शेअर केला जाणार आहे. WhatsApp ची नवीन पॉलिसी स्विकारणे यूजर्सना अनिवार्य आहे. अन्यथा यूजरला व्हॉट्सअॅपच्या कोणत्याही सुविधेचा लाभ घेता येणार नाही. व्हॉट्सअॅपच्या या प्रायव्हेसी पॉलिसीवर टीका होत आहे. त्यामुळे कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली […]
मोठी बातमी : सुप्रीम कोर्टाची फेसबुक आणि व्हॉट्सअॅपला नोटिस, केली ‘ही’ महत्वाची टिपण्णी
नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी करत म्हटलं कि, आपली कंपनी २-३ लाख कोटी डॉलर्सची असेल, परंतु लोकांची प्रायव्हसी यापेक्षा अधिक मौल्यवान आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने सुनावणीवेळी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपला नोटिसा बजावल्या आहेत. व्हॉट्सअॅपला नोटीस बजावत यावर्षी जानेवारीत भारतात लागू करण्यात आलेल्या नवीन […]
फेसबुकने युझर्ससाठी क्लाऊड गेम केला लॉन्च, अगदी मोफत खेळता येणार
फेसबुकने सोमवारी वेबसाईट युझर्ससाठी मोफत क्लाऊड गेम लॉन्च केला आहे. फेसबुकचा हा नवा गेम फेसबुक वेबसाईट आणि अँड्रॉईड अॅपवर उपलब्ध असेल पण तो अॅपलवर उपलब्ध नसेल. अॅपलच्या काही धोरणांमुळे तो त्यांना उपलब्ध करता येणार नाही, असे फेसबुकने स्पष्ट केले. फेसबुकने लॉन्च केलेला हा गेम मोबाईल व्हर्जनमध्ये आहे. Asphalt 9: Legends हा गेम 3D रेसर गेम […]