hansal mehta pens emotional note as his father passes away

चित्रपट निर्माता हंसल मेहता यांच्या वडिलांचे निधन, हंसल मेहता झाले भावुक

मुंबई : चित्रपट निर्माता हंसल मेहता यांचे वडील दीपक सुबोध मेहता यांचे निधन झाले आहे. ही माहिती हंसल मेहता यांनी स्वत: सोशल मीडियाद्वारे दिली आहे. मात्र वडिलांच्या मृत्यूच्या कारणांबद्दल हंसल मेहता यांनी कोणतीही माहिती दिली नाही. हंसल यांनी आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आणि त्यांनी आपल्या वडिलांसाठी हृदयस्पर्शी नोट देखील लिहिली आहे. हंसल मेहता […]

अधिक वाचा
brazilian singer mc kevin falls to death

प्रसिद्ध गायक केव्हिनचा पाचव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू, दोन आठवड्यांपूर्वीच केलं होतं लग्न

ब्राझील : ब्राझीलचा प्रसिद्ध गायक एमसी केव्हिन याचा पाचव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला आहे. 23 वर्षीय केविन ब्राझीलच्या रिओ दि जानेरो मधील हॉटेलमध्ये थांबला होता. ही घटना 16 मे रोजी घडली. पोलिसांनी केव्हिनच्या पाचव्या मजल्यावरून पडण्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. केव्हिन हॉटेलच्या 11 व्या मजल्यावर […]

अधिक वाचा
Sara Ali Khan said Kareena never tried to be our mother

करिनाने कधीच आमची आई होण्याचा प्रयत्न केला नाही, साराने केला खुलासा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांची जोडी ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय जोडी आहे. करीना आणि सैफ या दोघांच लग्न होण्याआधी सैफला सारा अली खान आणि इब्राहम खान ही दोन मुलं होती. ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये साराने तिच्या आणि करीनाच्या नात्याबद्दल सांगताना अनेक खुलासे केले. सारा आणि सैफ दिग्दर्शक […]

अधिक वाचा
Bhavana Gandhi's father died due to Corona

‘तारक मेहता..’ फेम टप्पू म्हणजेच भव्य गांधीच्या वडिलांचे कोरोनाने निधन

नवी दिल्ली : ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील टप्पूची भूमिका निभावलेला अभिनेता भव्य गांधी याचे वडील विनोद गांधी यांचे निधन झाले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे भव्यचे वडील विनोद गांधी यांचे निधन झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भव्य गांधीच्या वडिलांना नुकतीच कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे ते […]

अधिक वाचा
Actor Asif Basra commits suicide

अभिनेते आसिफ बसरा यांनी केली आत्महत्या

अभिनेते आसिफ बसरा यांनी आत्महत्या केली आहे. आसिफ बसरा यांचा मृतदेह हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. मात्र आसिफ यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अभिनेते आसिफ बसरा हे गेल्या पाच वर्षांपासून मॅक्लोडगंजमध्ये एका मैत्रिणीसोबत भाडे तत्त्वावर घेतलेल्या घरात राहत होते. त्यांची मैत्रिण परदेशी असून […]

अधिक वाचा
theatre

या तारखे पासून सुरु होणार सिनेमा हॉल्स, चित्रपटगृहे

मुंबई : गृहमंत्रालायने अनलॉक ५ अंतर्गत गाइडलाइन्स लागू केल्या आहेत. त्यामध्ये १५ ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल्स, चित्रपटगृहे उघडण्यास संमती देण्यात आली आहे. यासंदर्भात ठाकरे सरकार गांभीर्याने विचार करत आहे. सरकार यासंबंधीच्या निर्णयासाठी सकारात्मक आहे असं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. “सिनेमागृहं सुरु करण्याबाबत केंद्र सरकारने आज निर्णय घेतला असून नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. […]

अधिक वाचा
Theaters

थिएटर्स उघडणार, ममता बॅनर्जींचा निर्णय

पश्चिम बंगाल :  करोना महामारीमुळे पाच महिन्यापासून देशभरातील चित्रपटगृहे बंद आहेत,  करोनाच्या या संकाटामध्येही पश्चिम बंगालमध्ये एक ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय घेतला आहे. चित्रपटगृहे सुरु करणारे पश्चिम बंगाल देशातील पहिलं राज्य ठरले आहे. To return to normalcy, Jatras, Plays, OATs, Cinemas & all […]

अधिक वाचा
Dr Kashinath Ghanekar

डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले…एकदम कडक…

मराठी रंगभूमीवरील पहिले सुपरस्टार अशी ओळख असलेल्या डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावरील सिनेमा दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. काही दिवसांपूर्वी हा सिनेमा ‘नेटफ्लिक्स’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. हा सिनेमा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बघितला आणि त्यांनाही सिनेमाचं कौतुक करण्याचा मोह आवरला नाही. सिनेमा बघून भारावून गेलेल्या राज ठाकरे यांनी पोस्ट ट्विट करून […]

अधिक वाचा