नागपूर : संत मुक्ताई मंदिर तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शिखर समितीकडून मान्यता मिळताच उर्वरित कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. विधानपरिषद सदस्य एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथील संत मुक्ताई मंदिर तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव […]
टॅग: Eknath Khadse
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड, एकनाथ खडसे स्पष्टच बोलले
जळगाव: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड केली गेली आहे. छेडछाड झाल्यानंतर रक्षा खडसे थेट पोलिस ठाण्यात पोहोचल्या आहेत. काही टवाळखोर मुलांनी तिच्या मनाविरोधात फोटो काढले. छेडछाड करणाऱ्या चार मुलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रक्षा खडसे यांच्या मुलीसोबतच इतर मुलींची देखील छेडछाड केली असल्याचे रक्षा खडसे […]
ईडीकडून एकनाथ खडसे यांना नोटीस; मालमत्ता १० दिवसांत रिकाम्या करा, नाहीतर…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांच्या जप्त केलेल्या मालमत्तांचा ताबा तातडीने सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या १० दिवसांमध्ये या सर्व मालमत्ता शांततेत रिकाम्या करा, असे ईडीकडून (ED) बजावण्यात आले आहे. ईडीचे उपसंचालक अमित भास्कर यांनी ही नोटीस जारी केली आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रतिबंधक कायद्यातंर्गत २५ […]
एकनाथ खडसे यांची 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता जप्त, ईडीची मोठी कारवाई
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीकडून एकनाथ खडसे यांची जळगाव आणि लोणावळा येथील 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांची गेल्या काही दिवसांपासून चौकशी ईडीकडून सुरु आहे. 2016 मध्ये महसूलमंत्री असताना खडसे आणि त्यांचे […]
एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या कोठडीत वाढ
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जमीन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गेल्या आठवड्यात ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली असून आता १५ जुलैपर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने न्यायालयाला सांगितलं की या प्रकरणाशी संबंधित असलेल्या आणखी काही लोकांचे जबाब नोंदवण्याचे काम सध्या सुरु […]
…म्हणूनच ED कडून अटक होण्याची भीती माझ्या मनात आहे – एकनाथ खडसे
मुंबई : ED ने एकदा चौकशी केल्यानंतर पुन्हा समन्स बजावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी रिट याचिका करून ED च्या कार्यवाहीला आव्हान दिले. याविषयी मुंबई उच्च न्यायालयात न्या. संभाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी पुढील सुनावणी झाली. यावेळी पुण्यातील भोसरीमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणात अचानक ED ने चौकशी सुरू केली. म्हणूनच […]
एकनाथ खडसेंना तिसऱ्यांदा कोरोनाची लागण
जळगाव : राष्ट्रावादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. खडसेंना याआधी दोनवेळा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांना आता पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. खडसे यांनी स्वत: ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. एकनाथ खडसे यांच्या सून खासदार रक्षा खडसे यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली […]
एकनाथ खडसे सीडी लावण्याच्या तयारीत.. गौप्यस्फोटाचे दिले संकेत
जळगाव : जामनेर येथे जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात खडसे यांनी सीडी लावण्याचा इशारा दिला आहे. ‘तुम्ही माझ्यामागे ईडी लावली तर मी तुमची सीडी लावेन’, असे मागे मी गमतीने बोललो होतो. मात्र, खरोखरच त्यांनी माझ्या मागे ईडी लावली आहे. त्यामुळे आता मला सीडी लावावीच लागेल. सीडी लावण्याचे काम आता बाकी आहे’, अशा शब्दांत […]
एकनाथ खडसेंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, ईडी चौकशी लांबणीवर
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते 14 दिवस घरात क्वारंटाइन राहणार आहेत. त्यामुळे ईडीला चौकशीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. खडसे यांना भोसरी जमीन खरेदी प्रकरणी ईडीची नोटीस मिळाली आहे. चौकशीकरिता ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी खडसे मुंबइे येथे गेलेही होते. मात्र, त्यांना सर्दी, खोकला, ताप […]
एकनाथ खडसे यांना पुन्हा कोरोनाची लागण..?
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा करोनाची बाधा झाली आहे का? असा प्रश्न त्यांनी केलेल्या ट्विट नंतर उपस्थित झाला आहे. एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी आज आपण ईडी कार्यालयात हजर राहणार, असं सांगितलं होतं. पण आता आपण १४ दिवस विश्रांती घेऊन त्यानंतर ईडी कार्यालयात जाणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्याला […]








