Eknath Khadse's son-in-law Girish Chaudhary's custody extended
महाराष्ट्र मुंबई

एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या कोठडीत वाढ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जमीन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गेल्या आठवड्यात ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली असून आता १५ जुलैपर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ईडीने न्यायालयाला सांगितलं की या प्रकरणाशी संबंधित असलेल्या आणखी काही लोकांचे जबाब नोंदवण्याचे काम सध्या सुरु आहे. तसेच चौधरी यांची आणखी चौकशी करणं आवश्यक आहे. त्यामुळे आता गुरुवार (१५ जुलै) पर्यंत त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत