NCB has detained Sushant Singh Rajput's assistant director Rishikesh Pawar

ब्रेकिंग : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मॅनेजरला अटक, NCB ने घेतले ताब्यात

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मॅनेजरला ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली आहे. चौकशीसाठी समन्स बजावल्यापासून ऋषिकेश पवार फरार झाला होता. एनसीबी अधिकाऱ्यांनी त्याच्या घरी धाड टाकली होती. त्यावेळी त्याच्या घरातील लॅपटॉपमध्ये महत्त्वाची माहिती मिळाली होती. त्यानंतर ऋषिकेशची हार्ड डिस्क एनसीबी अधिकाऱ्यांनी जप्त केली होती. अभिनेता सुशांतसिंह राजपूतचे अनेक ड्रीम प्रोजेक्ट होते. त्या प्रोजेक्टवर ऋषिकेश हा […]

अधिक वाचा
Drugs case: Arjun Rampal's troubles escalate

ड्रग्ज प्रकरण : अर्जुन रामपालच्या अडचणीत वाढ

ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची अडचण वाढू शकते. आज (21 डिसेंबर) अर्जुन रामपाल पुन्हा एनसीबीसमोर हजर झाला. या प्रकरणात एनसीबीने दिल्लीच्या डॉक्टरांची चौकशी केली आहे. एनसीबीने न्यायालयात 164 अंतर्गत न्यायाधीशांकडेही डॉक्टरांचे निवेदन सादर केले आहे. या प्रकरणात डॉक्टर म्हणाले कि, ‘ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी एनसीबीला सांगितल्या आहेत आणि माझे निवेदन दंडाधिकाऱ्यांसमोर […]

अधिक वाचा
Actress Rhea Chakraborty's brother Showik Chakraborty

अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला जामीन मंजूर

अमलीपदार्थ प्रकरणात जवळपास तीन महिन्यांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष एनडीपीएस कोर्टाने शौविकला सशर्त जामीन मंजूर केला आहे. रिया चक्रवर्तीसह काही आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने ७ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला होता. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासादरम्यान अंमली पदार्थांसंबंधी रिया व सॅम्युएल यांच्यातील चॅटची माहिती मिळाली […]

अधिक वाचा
NCB demands cancellation of bail of Bharti Singh and Harsh Limbachia

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांचा जामीन रद्द करावा, एनसीबीची मागणी

कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. सध्या ते दोघेही जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. परंतु ड्रग्ज प्रकरणात भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी एनसीबीने न्यायालयात केली आहे. भारती आणि हर्षच्या घरात 86.5 ग्रॅम गांजा जप्त केल्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी त्या दोघांनाही अटक करण्यात […]

अधिक वाचा
Preetika Chauhan arrested

‘देवों के देव महादेव’ मालिकेतील अभिनेत्रीला ड्रग्ज प्रकरणात अटक

मुंबई  : मुंबई पोलिसांनी सापळा रचून टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहानला गांजा खरेदी करताना रंगेहात पकडलं. तिच्याकडून ९९ ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला आहे. तिच्यासोबत आणखी पाच लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या प्रितिकाची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात आणखी काही सेलिब्रिटींची नावं समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रीतिका चौहान सावधान इंडिया, सीआयडी, संकटमोचन महाबली […]

अधिक वाचा
Arjun Rampal's girlfriend's brother arrested

अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडच्या भावाला NCB ने केली अटक

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगलची चौकशी करणार्‍या नारकोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोच्या पथकाने बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएडसचा भाऊ अ‍ॅगिसिओस डेमेट्रिएडस याला अटक केली आहे. त्याच्याकडून एनसीबीने हशीष आणि अल्प्रझोलमच्या गोळ्या ताब्यात घेतल्या आहेत. अमली पदार्थांच्या प्रकरणात ड्रग्ज पेडलर्सच्या अटकेमुळे अ‍ॅगिसिओलोसची ड्रग्स डीलिंगमधली भूमिका समोर आली आहे. एनसीबीने सांगितले कि, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या […]

अधिक वाचा
rhea chakraborty

रियाचा जामीन मंजूर, मुंबईबाहेर जाण्यास मनाई

मुंबई : ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टाने दिलासा देत जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र यावेळी रियाला पासपोर्ट जमा करण्याचा आदेश देण्यात आला असून पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबईबाहेर प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. रियाची १ लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. रियासोबत सुशांतचे कर्मचारी सॅम्यू्ल मिरांडा आणि दिपेश सावंत यांनाही जामीन […]

अधिक वाचा
Akshay Kumar

ड्रग्स प्रकरणावर अक्षय कुमारने सोडलं मौन

मुबई : अभिनेता अक्षय कुमारने अखेर मौन सोडलं आहे. अक्षयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना व माध्यमांना विनंती केली आहे. अक्षय आपल्या वोडिओ मध्ये म्हणाला कि “आज मी खूप जड अंत:करणाने बोलतोय. गेल्या काही दिवसांपासून बोलायची इच्छा होती, पण सगळीकडे इतकी नकारात्मकता पसरली आहे की काय बोलू आणि कोणाशी बोलू हे समजत नव्हतं. […]

अधिक वाचा
Drugs Case Arrest KJ

नार्कोटिक्स ब्युरोचे गोवा आणि मुंबई येथे छापे; ६ जणांना अटक

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Narcotics Bureau) शनिवारी मुंबई आणि गोवा येथे रात्री उशिरा अनेक ठिकाणी छापे टाकून सहा जणांना अटक केली आहे. मध्य मुंबई आणि पश्चिम उपनगरामध्ये काही ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यावेळी करमजीत सिंह आनंद या नावाच्या एका तरुणाला ड्रग्स प्रकरणातील तपासासंदर्भात अटक करण्यात आली. आरोपी करमजीत याच्याकडून गांजा, चरस आणि बंदी घालण्यात […]

अधिक वाचा