नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत भारतात किमान २७६ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, ज्यामुळे एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ४,३०२ झाली आहे, ज्यामध्ये केरळमध्ये सर्वाधिक १,३७३ रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात ५१०, गुजरातमध्ये ४६१ आणि पश्चिम बंगालमध्ये ४३२ रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत किमान ४५७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात आतापर्यंत कोविड-१९ शी संबंधित एकूण […]
टॅग: covid 19 india
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, पालकांना कोरोनाची लागण झाल्यास मिळणार SCL
नवी दिल्ली : कोरोना विषाणूची दुसरी लाट सध्या देशात सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कर्मचार्यांना नवीन सुविधा दिल्या आहेत. जर एखाद्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्याच्या पालकांना किंवा कुटुंबातील सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले, तर तो कर्मचारी 15 दिवसांसाठी खास कॅज्युअल रजा (SCL) घेण्यास पात्र ठरेल, असा आदेश मंत्रालयाने जारी केला आहे. मंत्रालयाने सरकारी कर्मचार्यांना भेडसावणाऱ्या […]
सामूहिक शक्ती आणि सेवाभावाने देशाला प्रत्येक वादळातून बाहेर काढले – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. संपूर्ण देश कोरोनाविरोधात पूर्ण ताकदीने लढत आहे. या संकटात भारत अनेक नैसर्गिक आपत्तींचाही धैर्याने सामना केला आहे. आव्हान कितीही मोठे असो भारताचा विजय संकल्प तेवढाच मोठा असतो. देशाची सामूहिक शक्ती आणि आपल्या सेवाभावाने देशाला प्रत्येक वादळातून बाहेर काढले आहे, […]
प्रसिद्ध सितारवादक देबू चौधरी यांच्यानंतर त्यांचा मुलगा प्रतीक चौधरी यांचे कोरोनाने निधन
प्रख्यात सितारवादक प्रतीक चौधरी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. गेल्या आठवड्यातच त्यांचे वडील आणि संगीतकार पंडित देवब्रत चौधरी यांचे कोरोना संसर्गाने निधन झाले होते. 49 वर्षीय प्रतीक चौधरी यांच्यावर दिल्लीतील गुरु तेग बहादूर रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु, गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संगीत इतिहासकार पावन झा यांनी ट्विटरद्वारे ही बातमी शेयर केली. ते म्हणाले […]
राज्यांनी लॉकडाऊनला अंतिम पर्याय म्हणून पाहावं – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे चिंतेत भर पडली असून राज्यांमध्ये आरोग्य यंत्रणांवर मोठा ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. त्यांनी यावेळी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले कि, देशात कोरोनाची दुसरी लाट तुफान बनून आली. ज्यांनी आपल्या नातलगांना गमावलं आहे. त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. […]
ब्रेकींग : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कोरोना लसीबाबत मोठं आश्वासन
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जेव्हा करोनाची लस भारतात येईल तेव्हा ती देशातील प्रत्येक नागरिकाला देण्यात येईल. कोणालाही यापासून वंचित ठेवलं जाणार नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. वृत्तवाहिनीला मुलाखत देताने त्यांनी हा दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले कि, करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं वेळेवर महत्त्वाची पावलं उचलली. त्यामुळे […]






