The central team explained the reasons for the increase in corona infection in the state

चिंताजनक : उन्हाळ्यात कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता

पुणे : कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविणे, एका बाधित व्यक्तींमागे ३० जणांचा शोध घेणे आणि लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी २४ तास लसीकरण सुरू करणे, अशा शिफारसी कोरोना कृती दलाने राज्य सरकारला केल्या आहेत. उन्हाळ्यात कोरोनाचा संसर्गाची तीव्रता अधिक होती आणि थंडीत कमी झाली. आता राज्यातील रुग्णसंख्या वाढत असून, येत्या उन्हाळ्यातही संसर्गाची तीव्रता वाढण्याची शक्यता […]

अधिक वाचा
Decision to cancel Maghi Yatra of Pandharpur

पंढरपूरची माघी यात्रा रद्द करण्याचा निर्णय

कोरोना प्रादुर्भावामुळे नवीन वर्षातील वारकरी संप्रदायाची माघी यात्रा रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. याकाळात सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी उभारली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. २२ आणि २३ फेब्रुवारीला विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्यावर्षी वारकरी संप्रदायाच्या चैत्री, आषाढी व कार्तिकी या मोठ्या यात्रा होऊ शकल्या नव्हत्या. अजूनही कोरोनाचे संकट […]

अधिक वाचा
Prime Minister Narendra Modi visited Serum Institute

सीरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली भेट, आदर पुनावाला यांनी सहकुटुंब केलं स्वागत

पुणे : कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट दिली. यावेळी सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला यांनी सहकुटुंब मोदींचं स्वागत केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदर पुनावालांच्या मुलाच्या पाठीवर हात ठेवत विचारपूस केली. देशभरात कोरोना लसीची निर्मिती आणि त्याच्या वितरणाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान […]

अधिक वाचा
Ban on sale and firing of firecrackers

‘या’ राज्यात फटाक्यांची विक्री व फटाके फोडण्यावर बंदी, दिवाळी फटाक्यांविना

राजस्थान सरकारने अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आलेली असताना एक मोठा निर्णय घेतला आहे. राजस्थानमध्ये फटाक्यांची विक्री व फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर व करोनाबाधितांच्या आरोग्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. यंदा फटाक्यांचा वापर न करता दिवाळी साजरी करण्याचे त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. मुख्यमंत्री अशोक […]

अधिक वाचा
Spain declares national emergency

स्पेनने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली, कोरोनाची दुसरी लाट रोखण्याचा प्रयत्न

कोरोना ने सम्पूर्ण जगाला  अक्षरशः वेठीस धरले आहे. कोरोनामुळे सर्वात खराब परिस्थिती झालेल्या देशांपैकी स्पेन हा एक देश आहे. तसेच स्पेन मध्ये आता covid १९ च्या प्रकरणांमध्ये नवीन वाढ दिसून येत असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे. या दुसर्‍या लाटेवर अंकुश ठेवण्यासाठी स्पॅनिश सरकारने रविवारी आपत्कालीन स्थिती जाहीर केली. आपत्कालीन स्थितीमध्ये रात्रीचे कर्फ्यू देखील […]

अधिक वाचा
school education minister varsha gaikwad

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग

मुंबई : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष झालंय. त्यांनी स्वतःच ट्वीट करत याबाबत माहिती दिली. यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, “नमस्कार, आज माझ्या तपासणीदरम्यान मला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यामुळे मी बरी आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे कोरोना चाचणी करुन घ्यावी. सुरक्षित राहा. […]

अधिक वाचा