Congress leader Ghulam Nabi Azad
देश

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना करोनाची लागण

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. “माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी होम क्वारंटाइन आहे. मागील काही दिवसांमध्ये जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी त्यांची करोना चाचणी करावी. तसेच सरकारी नियमांचे पालन करावे” असं आवाहनही त्यांनी केलं आहे. I have tested […]

Shiv Sena, Congress, BJP
राजकारण

मुंबई मनपात तिरंगी लढत; शिवसेना, काँग्रेस, भाजपची टक्कर

मुबई : कोरोना संकटामुळे लांबणीवर पडलेल्या अनेक निवडणुका आता टप्प्याटप्प्याने होण्याची चिन्ह दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेत सोमवारी ५ ऑक्टोबर रोजी स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक  होत आहे. निवडणुकीत शिवसेना , काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत दिसणार आहे. मनपाचे २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे बजेट ३३ हजार ४४१ कोटी रुपयांचे आहे. पालिकेचे सर्व […]

Jairam Ramesh
शेती

कृषि विधेयक : शेतकरी जास्त पीडित व कॉर्पोरेटस सर्वात मोठे लाभार्थी – जयराम रमेश

नवी दिल्ली : दोन कृषिविषयक विधेयके जे न्यूनतम समर्थन मूल्य (MSP) आणि सार्वजनिक खरेदी प्रणाली संपुष्टात आणणार आहेत, आज राज्यसभेत सादर होणार आहेत. सर्वात जास्त पीडित : शेतकरी… सर्वात मोठे लाभार्थी : कॉर्पोरेटस’ असं ट्विट जयराम रमेश यांनी केलंय. या दोन विधेयकांमुळेत देशातील खाद्य सुरक्षेचे दोन स्तंभ उद्ध्वस्त होणार आहेत, असंही त्यांनी म्हटलंय. Two agri-marketing […]

congress sachin sawant
महाराष्ट्र राजकारण

कंगनाजी, तुम्ही ज्यांचे आभार मानले, त्यांच्यापासूनच घाबरून राहायला हवं- सचिन सावंत

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर अभिनेत्री कंगना रणौत नेहमी बोलत असते. दरम्यान, भाजपाचे नेते राम कदम यांनी कंगनाला सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली होती. त्यावर कदम यांच्या ट्विटवर बोलताना “मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय”, असं उत्तर अभिनेत्री कंगना रणौतनं दिलं होतं. इतकंच नाही तर “हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र […]

congress minister sachin sawant
राजकारण

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपच्या नेत्यांनी चायनीज ऍप वापरल्याचं केलं उघड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 जून रोजी भारतात 59 चायनीज ऍप्सवर बंदी घातली. भारतात चायनीज ऍप्सवर बंदी घातल्यानंतर आता आत्मनिर्भर भारत अंतर्गत, भारतात नवीन ऍप्स तयार करण्यात येत आहेत. नरेंद्र मोदींनी चायनीज ऍप्स बॅन केल्यानंतरही भाजपच्या नेत्यांकडून चायनीज ऍपचा वापर केला जात असल्याचं काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उघड केलं व भाजपवर जोरदार टीका केली […]

राजकारण

पश्चिम बंगालचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सोमेन मित्रा यांचे निधन

पश्चिम बंगालचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सोमेन मित्रा यांचे काल रात्री १:३० वाजता निधन झाले.कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात त्यांचे उपचार सुरू होते. त्यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.सोमेन मित्रा यांच्या निधनाची माहिती त्यांच्या परिवारातील सदस्याने दिली आहे. सोमेन मित्रा यांना अनेक आजारांनी ग्रासले होते. रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी किडनीच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल […]