नागपूर : नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नरसाळा गावाच्या मागील भागात मंगळवारी पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. स्मशानभूमीजवळील नाल्याच्या पलीकडे असलेल्या मजूर वस्तीमध्ये अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात अवघ्या ८ महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून स्थलांतरित मजूर कुटुंबांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. मृत चिमुकलीचे नाव अनुष्का रवी मेळा […]
टॅग: child death
जेवणात चिकन मागितल्याने राग अनावर, आईने बेदम मारहाण केल्याने चिमुकल्याचा मृत्यू
पालघर : पालघरमधील घोडीला कॉम्प्लेक्स परिसरातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. जेवणात चिकन हवे अशी मागणी केल्यामुळे रागाच्या भरात आईने आपल्या सात वर्षांच्या मुलाला लाटण्याने बेदम मारहाण केली. यात मुलाचा जागीच मृत्यू झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला पतीपासून वेगळी राहत होती. ती आपली दोन मुले आणि दोन बहिणींसोबत घोडीला […]
सात वर्षांच्या चिमुकल्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू
सोलापूर : सोलापूर-विजापूर रोडवरील सोरेगाव येथे सोमवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. सात वर्षांचा ऋषी लक्ष्मण भरले या चिमुकल्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली असून, परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऋषी शौचासाठी घराशेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ गेला होता. परंतु बराच वेळ झाला तरी तो घरी परतला […]
पुणे : भरधाव एसयूव्हीने १२ वर्षीय मुलाला चिरडले, चालकाला अटक
पुणे : कोंढवा परिसरात रविवारी संध्याकाळी भरधाव वेगात आलेल्या टोयोटा इनोव्हा गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. हा दुर्दैवी अपघात भोलेनाथ चौक ट्रॅफिक सिग्नलजवळ दुपारी ४:१५ वाजता घडला. मृत मुलाचे नाव निवृत्ती बाजीराव किसवे असून तो मूळचा लातूर जिल्ह्यातील रहिवासी होता. काही दिवसांपूर्वीच तो कुटुंबासोबत पुण्यात आला होता. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी संतप्त […]
धुळे : फुगा फुगवताना ८ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
धुळे : धुळे शहरातील साक्रीच्या यशवंत नगर येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. आठ वर्षांच्या डिंपल मनोहर वानखेडे हिचा फुगा फुगवताना दुर्दैवी मृत्यू झाला. फुगा फुगवताना अचानक तो फुटला आणि त्याचा तुकडा डिंपलच्या घशात अडकला. यामुळे तिला श्वास घेण्यात अडचण येवू लागली आणि यात तिने जीव गमावला. डिंपल आपल्या कुटुंबासोबत यशवंत नगर येथे […]
भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू
सांगली : भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याने एका सहा वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. प्रांजली राहुल माळी (वय 6, रा. माळीनगर, कडेगाव) असे या मुलीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रांजलीचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कडेगाव येथील माळीनगर परिसरात माळी कुटुंबीयांची शेती आहे. येथेच वस्तीवर राहुल माळी कुटुंबीयांसह राहतात. शुक्रवारी दुपारी ३:३० च्या […]






