Tonk hostel owner rapes 10-year-old girl for a month, booked under POCSO
क्राईम देश

१० वर्षांच्या चिमुकलीवर वसतिगृह मालकाकडून महिनाभर बलात्कार, चौघांविरुद्ध POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

राजस्थान : एका खाजगी वसतिगृह मालकाने १० वर्षांच्या चिमुकलीवर महिनाभर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात वसतिगृह मालकासह चौघांविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीनुसार, पीडिता आपल्या धाकट्या भावासह शिक्षणासाठी या वसतिगृहात राहत होती. या काळात वसतिगृह मालक मुकेश गुर्जर हा रात्रीच्या वेळी […]

पुणे महाराष्ट्र

पुणे : ७२ वर्षीय वृद्धावर मुलाच्या लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप; सात वर्षांच्या नातीने तक्रार केल्यानंतर प्रकरण समोर

पुणे : पुण्यातील लोहगावमध्ये एका ७२ वर्षीय वृद्धाविरुद्ध बाल लैंगिक शोषणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर मुलांना अश्लील सामग्री दाखवणे आणि त्यांच्याशी अनुचित वर्तन करण्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती सात वर्षांच्या नातीने आपल्या पालकांना दिल्यानंतर कळली. नातीनं आपल्या पालकांना सांगितलेल्या गोष्टींचा पाठपुरावा करत पालकांनी विमान नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार […]

Daughter raped by father in Nashik
क्राईम नाशिक महाराष्ट्र

नाशिकमध्ये खळबळ! वडिलांकडून मुलीवर बलात्कार, डीएनए चाचणीनंतर धक्कादायक खुलासा…

नाशिक : नाशिकमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १७ वर्षीय मुलीवर तिच्या वडिलांनीच बलात्कार केल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मूळचा बिहारचा आहे. तो कुटुंबीयांसोबत नाशिकच्या गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर परिसरात राहतो. दरम्यान, पीडित मुलीची आई सतत गावाला […]

man arrested for raping and impregnating a 13-year-old cancer patient in Thane
क्राईम ठाणे महाराष्ट्र

ठाणे हादरलं! १३ वर्षीय कर्करोग पीडित मुलीवर बलात्कार करून केले गर्भवती, आरोपीला अटक

ठाणे : ठाणे जिल्ह्यात एका १३ वर्षीय कर्करोग पीडित मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याच्या आरोपाखाली एकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. याप्रकरणी, पोलिसांनी २९ वर्षीय आरोपीला गुरुवारी बिहारमधून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे कुटुंब आणि आरोपी बिहारमधील एकाच गावातील आहेत. ही मुलगी बिहार राज्यातून महाराष्ट्रात कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी […]

Pune: Flour Mill Worker Rapes 10-Year-Old Girl, Arrested
पुणे महाराष्ट्र

पुणे : १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या पिठगिरणी कामगाराला अटक

पुणे : एका पीठ गिरणी कामगाराने शाळेत निघालेल्या दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाघोली येथे ही घटना घडली असून वाघोली पोलिसांनी २७ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. २५ मार्च रोजी झालेल्या या गुन्ह्याबद्दल नागरिक संताप व्यक्त करत आहेत. वाघोली पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, […]

Pune : father booked under pocso for repeated physically assault on minor daughter
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे हादरले! १४ वर्षांच्या मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून वारंवार बलात्कार

पुणे : पुण्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या जन्मदात्या वडिलांनीच बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. मात्र, या घटनेमुळे पुणे शहर पुन्हा एकदा हादरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात लैंगिक अत्याचाराची आणखी एक घटना समोर आली आहे. वडिलांनी स्वतःच्या १४ वर्षीय […]

Amravati incident: 22-day-old baby subjected to horrific abuse by relatives, with 65 scalding pinches on the belly, leading to severe health complications.
अमरावती महाराष्ट्र

भयंकर! २२ दिवसांच्या बाळावर नातेवाईकांकडून अघोरी उपचार, पोटावर दिले गरम विळ्याचे ६५ चटके

अमरावती : उपचार म्हणून तान्ह्याबाळाला चटके दिल्याची संतापजनक घटना अमरावतीतून समोर आली आहे. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावातील ही एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना आहे. बाळाच्या कुटुंबियांनी घरगुती उपाय म्हणून विळा गरम करून त्याच्या पोटावर ६५ वेळा डाग दिले. या उपचाराने बाळाच्या शरीरावर गंभीर जखमा होऊन त्याची प्रकृती अधिक बिघडली. सिमोरी गावातील रहिवाशी बेबी […]