The provisions in the budget for the health sector are unprecedented - Prime Minister Modi

अर्थसंकल्पातील आरोग्य क्षेत्रासाठी निर्धारित केलेल्या तरतुदी अभूतपूर्व – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : आरोग्य क्षेत्रात देण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर आज (मंगळवार) आयोजित वेबिनारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. त्यांनी अर्थसंकल्पातील आरोग्य क्षेत्रासाठी निर्धारित केलेल्या तरतुदी अभूतपूर्व असल्याचं म्हटलं आहे. त्याबरोबरच कोरोना काळात भारतातल्या मसाल्यांनी देखील संपूर्ण जगात विशेष स्थान मिळवलं, असंदेखील पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले कि, “यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला देण्यात आलेला […]

अधिक वाचा
BMC Joint Commissioner Ramesh Pawar drinks sanitizer

मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार पाणी समजून प्यायले सॅनिटायझर

मुंबई : मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार पाणी समजून चुकून सॅनिटायझर प्यायले. मुंबई महापालिकेचे बजेट मांडले जात असतानाच ही घटना घडली आहे. त्यांची प्रकृती ठीक असून वेळीच प्रकार लक्षात आला. मुंबई महापालिकेत आज बजेट सादर होत आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त आशुतोष सलील हे बजेट सादर करण्यासाठी उपस्थित राहणार होते, पण त्यांची तब्येत बरी नसल्याने सहआयुक्त […]

अधिक वाचा
Budget 2021: Find out what will be more expensive, what will be cheaper

अर्थसंकल्प २०२१ : काय महागणार, काय होणार स्वस्त, जाणून घ्या

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. नेहमीप्रमाणे काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत, तर काही महागणार आहेत. तर काही गोष्टींवर परिणाम झालेला नाही. खरं तर, तीन वर्षांपूर्वी आलेल्या जीएसटी नंतर वस्तू आणि सेवा महाग करणं बजेटमध्ये येत नाही. आता जीएसटी 90% वस्तूंची किंमत निश्चित करते. परंतु परदेशातून आयात […]

अधिक वाचा
Budget 2021: Where and how to download budget PDF documents

Budget 2021 : अर्थसंकल्पाचे PDF डॉक्युमेंट कुठे आणि कसं डाऊनलोड करणार, जाणून घ्या

देशाचा अर्थसंकल्प यंदाच्या वर्षी पूर्णपणे पेपरलेस आहे. प्रथमच Android आणि iOS स्मार्टफोनसाठी स्वतंत्र युनियन बजेट अ‍ॅप बाजारात आणले गेले आहे. अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी अॅप गूगल प्ले स्टोअरवर तर आयफोन वापरकर्त्यांसाठी अॅपल अॅप स्टोअरवर फ्री डाऊनलोड करता येणार आहे. केंद्र सरकारने Union Budget Mobile अॅप सुरू करण्याची घोषणा केली होती. हे अ‍ॅप Android Version 5 आणि त्यावरील […]

अधिक वाचा
Budget 2021: Provision of Rs 35,000 crore for corona vaccination in the budget

Budget २०२१ : अर्थसंकल्पात कोरोना लसीकरणासाठी 35,000 कोटी रुपयांची तरतूद

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी कोरोना लसीकरणाविषयी मोठी घोषणा केली आहे. कोरोनाचा जगावर मोठा परिणाम झाला असून कोरोना साथीला सामोरे जाण्यासाठी भारताने मोठी पावले उचलली आहेत. कोरोना लसीकरणासाठी या अर्थसंकल्पात 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आवश्यक असल्यास अधिक निधी देण्यास मी वचनबद्ध आहे, असंदेखील त्या […]

अधिक वाचा
GST collection figures for the month of January are the largest

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी चांगली बातमी, जानेवारी महिन्यातील जीएसटी संकलनाची आकडेवारी सर्वात मोठी

अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारीला देशाचे बजेट सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अर्थव्यवस्थेसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. वित्त मंत्रालयाने सांगितले कि, जानेवारी 2021 मध्ये रविवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 1,19,847 लाख कोटी रुपयांचे जीएसटी (GST) संकलन झाले आहे. मागील वर्षी याच महिन्यातील जीएसटी संकलनाच्या तुलनेत 8% अधिक महसूल मिळाला आहे. पीआयबीच्या मते, जानेवारी […]

अधिक वाचा
Agricultural laws are beneficial to farmers - President

कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे, त्यांच्याविषयी गैरसमज पसरवण्यात आले – राष्ट्रपती

नवी दिल्ली : आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन सत्रांमध्ये चालणार आहे. पहिलं सत्र 15 फेब्रुवारीपर्यंत तर दुसरं सत्र 8 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे. राष्ट्रपती म्हणाले की, “कोरोना महामारीच्या काळात होणारं हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं आहे. नवीन वर्ष आणि […]

अधिक वाचा