नवी दिल्ली : ऍलोपॅथीच्या विरोधात भाषणबाजीच्या बाबतीत पतंजली योगपीठाचे संस्थापक बाबा रामदेव यांच्या अडचणी वाढत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नोटीस पाठवून समन्स बजावले आहे. सर्वोच्च न्यायालयाने विचारले आहे की, याची काय हमी आहे की रामदेव सर्व आजार बरे करतील? यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानेही त्यांना ऍलोपॅथीच्या विरोधात बोलून लोकांची दिशाभूल करू नका, असा सल्ला दिला होता. […]
टॅग: Baba Ramdev
बाबा रामदेव यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, स्वतःची पाठ थोपटत डॉक्टरांबद्दल हीन दर्जाची टीका
नवी दिल्ली : बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांनी असा दावा केला आहे की भारतात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही १००० डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. ते पुढे म्हणतात की डॉक्टर स्वतःला वाचवू शकले नाहीत मग त्यांची डॉक्टरी काय कामाची? त्यापेक्षा डॉक्टर बनायचं असेल तर स्वामी रामदेव सारखं बना. व्हायरल व्हिडिओमध्ये बाबा […]
‘पतंजली’च्या डेअरी व्यवसायाचे सीईओ सुनील बन्सल यांचं कोरोनामुळे निधन
नवी दिल्ली : बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’च्या डेअरी व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील बन्सल यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते 52 वर्षांचे होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, १९ मे रोजी उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील बन्सल काही दिवसांपासून सर्दी-तापानं आजारी होते. त्यामुळे कोरोना चाचणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. कोरोना […]
बाबा रामदेव यांच्या ऍलोपॅथीबद्दलच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनने केला निषेध
नवी दिल्ली : बाबा रामदेव यांनी ऍलोपॅथिक सायन्स आणि डॉक्टरांवर केलेल्या वक्तव्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनने निषेध केला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथिक सायन्स आणि डॉक्टरांबाबत जी अवमानजनक भाषा वापरली आहे त्याचा आम्ही निषेध करतो. सोशल मीडियावर बाबा रामदेव यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये बाबा […]
‘पतंजली’ च्या कोरोनील औषधाच्या विक्रीस महाराष्ट्रात मनाई
मुंबई : कोरोनावरील कोरोनील औषधावरून सध्या वादाला सुरुवात झाली आहे. हे औषध योगगुरू रामदेव बाबा यांच्या ‘पतंजली’ कंपनीनं तयार केलेलं आहे. त्यातच आता इंडियन मेडिकल असोसिएशननं (IMA) या औषधाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे याची दाखल घेऊन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भूमिका मांडली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट केली. […]




